महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल संपूर्ण माहिती । Mahatma Jyotiba Phule Information in Marathi
Mahatma Jyotiba Phule Information in Marathi : आपल्या भारत देशाला अनेक समाजसुधारकांचा वारसा लाभलेला आहे. महात्मा ज्योतिबा फुले हे देखील थोर समाजसुधारक आणि विचारवंत होते. महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांना महात्मा फुले या नावाने देखील ओळखले जाते. महात्मा ज्योतिराव फुले हे भारतातील एक सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जाती विरोधी समाज सुधारक आणि महाराष्ट्रातील एक लेखक होते. …