विज्ञानाचे महत्त्व निबंध मराठी । Vidnyanache Mahatva Nibandh In Marathi

विज्ञानाचे महत्त्व निबंध मराठी  मित्रांनो ! आपण  सर्वांना तर माहितीच आहे की, आपले जीवन दिवसेंदिवस प्रगतिशील होत चालले आहे नवीन नवीन शोध लागत चाललेत आणि हे शोध आपल्‍या जीवनाला अधिकच गतिमान आणि सोयीस्कर बनवत आहेत. या सर्वांचे श्रेय जाते ते म्हणजे केवळ विज्ञानालाच.

आपल्या जीवनामध्ये विज्ञानाला खूप महत्वाचे स्थान आहे. आणि आजच्या लेखामध्ये आपण त्याच विज्ञानाचे महत्त्व जाणून घेऊया चला तर मग पाहूया, ” विज्ञानाचे महत्त्व निबंध मराठी । Vidnyanache Mahatva Nibandh In Marathi “

विज्ञानाचे महत्त्व निबंध मराठी । Vidhnyanache Mahatwa nibandh Marathi

 पृथ्वीतलावर लागलेले नवनवीन शोध आणि त्या शब्दांचा मानवी जीवनावर झालेला परिणाम म्हणजेच विज्ञानाचा चमत्कार होय.   विज्ञानामुळे लागलेले शोध खरच विलक्षण आहे त्याच्यामुळे आज आपण आपलं जीवन अधिकच सोयीस्कर करू शकत आहोत. म्हणूनच आजच्या युगाला “विज्ञानाचे  युग” म्हणून सुद्धा ओळखले जाते.

 विज्ञानामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये आमुलाग्र असा बदल घडून आला थोडक्यात विज्ञानामुळे क्रांती झाली. विज्ञानाचे महत्त्व आपल्या जीवनामध्ये  महत्व पूर्ण झाले आहे की आपण ज्ञानेश्वर कोणतेही कार्य पूर्ण करू शकत नाहीत.  एखादे कार्य करायचे म्हटले तर आपल्याला विज्ञानाची मदत घ्यावीच लागते.  आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री र झोपे पर्यंत जे काय कार्य करतो त्यामध्ये विज्ञानाचा समावेश होतो.

 आज मनुष्याने प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप प्रगती केलेली आहे हे शक्य झाले ते केवळ विज्ञानामुळे. विज्ञानाचे आणि मानवाचे संबंध हे खूपच दृढ आहेत. म्हणून तर आजच्या युगाला विज्ञानाचे युग म्हटले जाते. आणि या विज्ञानाच्या युगामध्ये विज्ञाना शिवाय जगणे हे शक्यच नाही विज्ञानाचे अस्तित्व आहे म्हणून मानवाचे अस्तित्व देखील आहे.

 मानवी जीवनाला अधिक गतिमान आणि सुलभ करण्यासाठी व मानवी जीवनातील समस्या सोडविण्यासाठी विज्ञान खूप महत्त्वाची भूमिका बजावत असते. विज्ञानाचे महत्त्व आज  प्रत्येक क्षेत्रामध्ये पहायला मिळते. औद्योगिक क्षेत्र, शिक्षण क्षेत्र,‌कृषी क्षेत्र, वैज्ञानिक क्षेत्र प्रत्येक क्षेत्रामध्ये विज्ञानाने बाजी मारली आहे. असे कुठलेही क्षेत्र पहायला मिळाला नाही ज्यामध्ये विज्ञानाच्या अस्तित्व नाही किंवा विज्ञान वापरले जात नाही.

विज्ञान हे आजच्या युगाचे सर्वात मोठे आधारस्तंभ मानले तरी चुकीचे ठरणार नाही. विज्ञानाचा आधार घेऊन अनेक शोध लावण्यात आले आणि त्या शब्दांचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करतो. विज्ञान हे खूपच गतिशील ज्ञान आहे. ज्ञान हे एक असे ज्ञान आहे त्याचा वापर करून आपण एका नव्या गोष्टीचा शोध लावू शकतो आणि नव्या कल्पनांना जन्म देखील देऊ शकतो. विज्ञानाच्या कर्तुत्वाची चिन्ह नाही आपल्याला जागोजागी पाहायला मिळतील.

विज्ञानाचे फायदे :

 विज्ञान हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे फायद्याचा ठरतो विज्ञानाच्या काही महत्त्वाचे फायदे आहे ते पुढील प्रमाणे;

1. विज्ञानामुळे आपल्याला अधिक अज्ञान प्राप्त झाले आहे. विज्ञानाच्या कर्तृत्वावर आपल्या जीवनामध्ये इतका मोठा बदल झाला आहे की संपूर्ण जग आपल्या हाता मध्ये सामावले आहे. विज्ञानामुळे इतके शोध लागले आहेत ज्या शोधांच्या जोरावर आपले जीवन गतिमान झाले आहे.

2. विज्ञानामुळे लागलेल्या असंख्य शोधांमुळे आपले जीवन पूर्वीपेक्षा अधिक गतिमान सुलभ आणि सोपे झाले आहे.

3. विज्ञानामुळे मापन यंत्र याचा शोध लागला आज आपण सुई पासून ते आभाळापर्यंत चे सर्व अंतर मोजू शकतो.

4. विज्ञानामुळे आज आपण अंधारावर प्रकाशाचा विजय मिळवू शकलो म्हणजेच विज्ञानाच्या जोरामुळे विद्युत शास्त्राची ओळख झाली. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये वीज वापरली जाते आपण एखादे कार्य करायचे म्हटले तरी वीज आवश्यक आहे. घरामध्ये फॅन, पंखा, टीव्ही मोठमोठ्या कार्यकाळातील मशीन एरिया विजेवर चालतात आणि हा विजेचा शोध केवळ विज्ञानामुळे लागू शकला.

5. विज्ञानामुळे वेगवेगळ्या मशीन चा शोध लागला त्यामुळे आपले जीवन अधिकच सोपे झाले तसेच कपडे घेण्यासाठी वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, जनरेटर, प्रकाशासाठी लाईट, थंड हवेसाठी कुलर, पंखा, एसी,  मनोरंजनासाठी  रेडिओ, टीव्ही, मोबाईल फोन,  दूरवरच्या अंतर सहज रित्या पार करण्यासाठी आवश्यक असल्याने वाहने मोटारसायकल, सायकल, कार इत्यादी सर्व काही विज्ञानामुळे शक्य झाले.

6. वैद्यकीय क्षेत्र हे आपल्यासाठी जीवनदान ठरत आहे या वैद्यकीय क्षेत्रामध्ये अधिक प्रगती करून आणण्यामागे विज्ञानाचा खूप मोठा वाटा आहे. विज्ञानाच्या जोरावर असाध्य आणि जीव घेणार अशा रोगांवर उपचार शोधण्यामध्ये विजय मिळवला आहे. या उपचारामुळे मानवाचे आयुष्य आरोग्य झाले असून मानवाचा जीवन कालावधी देखील वाढला आहे.

7. विज्ञानाचा चमत्कार मोरे आज आपल्या आजूबाजूला असणारे वाहन मोटरसायकल, गाड्या, सायकल, विमान, बस, जहाज ह्या सर्व साधनाचा शोध लागला. कमी वेळेमध्ये जास्त अंतर पार पाडू शकतो. त्या सोबत एका देशातून दुसऱ्या देशामध्ये देखील सहज रित्या पोहोचू शकतो.

8. विज्ञानामुळे आपल्या जीवनातील सुख सोय अधिक वाढले आहेत. मोबाईल फोन, कॉम्प्युटर, इंटरनेट यांचा शोध लागल्याने आपण जगातील कुठल्याही ठिकाणाचे माहिती एका सेकंदामध्ये घेऊ शकतो.

9. अज्ञानामुळे शोध लागला द्या व तयार करण्यात आलेल्या मोठ्या मोठ्या मशिनरी कारखान्यांमध्ये वापरल्या जाऊन दोन दिवसाचे काम काही मिनिटांमध्येच केले जात आहे यामुळे आर्थिक मदत होत सोबत जास्त उत्पादन होण्यामध्ये देखील मदत होते.

10. विज्ञानाने सर्व क्षेत्रामध्ये विकास केला त्यासोबतच कृषी क्षेत्रामध्ये देखील अमुलाग्र असा बदल घडून आला. शेती साठी लागणारे आधुनिक रासायनिक खते, आशिक एक कृत्रिम सिंचन ने देखील उपलब्ध झाली त्यामुळे शेतीमध्ये अधिक उत्पादन हे निघण्यामध्ये मदत झाली.

11.  त्या क्षेत्रामध्ये देखील विज्ञान मागे राहिले नाही मनोरंजना साठी आवश्यक असणारी उपलब्ध सामग्री साधने उपलब्ध करून देण्यामध्ये विज्ञानाचा महत्त्वाचा वाटा आहे टीव्ही, रेडिओ, मोबाईल फोन विविध ॲप्स हे देखील विज्ञानाचे देन आहे.

12. त्यांच्या घरामध्ये कुठल्या ठिकाणी काय चालू आहे सहज न्यूज चॅनल च्या मदतीने पाहू शकतो.

 या सर्व कारणांमुळे विज्ञानाला आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचे स्थान आहे व विज्ञानाच्या चमत्कारामुळे आपण आज एवढी प्रगती केली आहे व पुढे देखील ही प्रगती अशीच राहील.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” विज्ञानाचे महत्त्व निबंध मराठी । Vidnyanache Mahatva Nibandh In Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

 धन्यवाद!

Leave a Comment