माझा आवडता प्राणी घोडा निबंध मराठी । My favourite Animal Horse Essay in Marathi

माझा आवडता प्राणी घोडा निबंध मराठी । My favourite Animal Horse Essay in Marathi

मित्रांनो आजच्या लेखाच्या माध्यमातून पण मी तुमच्यासाठी माझा आवडता प्राणी घोडा निबंध मराठी घेऊन आलोत. आपल्यातील बहुतांश व्यक्तींचा आवडता प्राणी घोडा असेल त्यामुळे त्यांच्यासाठी हा निबंध खूप फायद्याचा ठरेल.

माझा आवडता प्राणी घोडा निबंध मराठी । My favourite Animal Horse Essay in Marathi

मित्रांनो जगभरामध्ये अनेक पाळीव पशु पक्षी पाळले जातात. प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडीप्रमाणे प्रत्येक व्यक्ती हा वेगवेगळ्या प्रकारचा पशुपालन असतो. विशेषता गाय-बैल, घोडा, उ़ठ ,हत्ती, बकरी, गाढव कुत्रा आणि मांजर अशाप्रकारचे प्राणी मोठ्या प्रमाणामध्ये पाळणे जातात.

प्रत्येक प्राणी पाळण्या मागचा हेतू देखील वेगळा असतो. परंतु या सर्व प्राण्यांमधील माझा आवडता प्राणी उघडा आहे. घोडा हा प्राणी दिसायला अतिशय आकर्षक शक्तिशाली आणि बलाढ्य शरीराचा असतो. आपल्या देशामध्ये घोड्याचा उपयोग वेगवेगळ्या कामांसाठी केला जातो विशेषता वजन वाहून नेण्यासाठी आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी घोड्या चा उपयोग केला जातो. शक्तिशाली असण्यासोबतच तो बुद्धिमान देखील असतो तसेच घोडा खूप वेगाने धावतो म्हणूनच शर्यतीमध्ये घोड्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. घोडा हा प्राणी एकाच ठिकाणी दीर्घकाळ उभा राहू शकतो.

मित्रांनो सर्व प्राण्यांमध्ये कुत्रा या प्राण्याला इमानदार मानले जाते परंतु कुत्र्या व्यतिरिक्त देखील घोडा हा असा प्राणी आहे जो देखील इमानदार आहे व आपल्या मालकाचे सर्व गोष्टी घोडा ऐकतो.

घोड्याचे शरीर सुडौल असते. तो दिसण्यात खूप सुंदर असतो. घोड्याचे स्नायू व पाय खूप मजबूत असतात ज्यामुळे तो 80 ते 90 किमी प्रति तास च्या वेगाने पळू शकतात.

घोड्याचा वापर हा प्राचीन काळापासूनच केला जातो. जर आपण इतिहासाचा विचार केला असता आपल्याला दिसून येईल की इतिहासामधील मोठमोठ्या लढाईत लढ्यामध्ये घोड्याची खूप महत्त्वाची भूमिका होती. छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप झाशी की राणी या सर्व महान पुरुष आणि आणि स्त्री आणि त्यांची लढाई लढण्यासाठी घोड्याचा वापर केला होता.

थोडक्यात घोड्याची मजबूत होता आणि त्याची शक्तिशाली वृत्ती आणि बुद्धिमत्ता, वेगामध्ये धावण्याची क्षमता या सर्व गुणांमुळे घोड्याचा वापर युद्धामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केला जात असे.

शिवाजी महाराजांच्या आवडत्या घोड्याचे नाव कृष्ण होते. महाराणा प्रताप यांच्या घोड्याचे नाव चेतक होते. या घोड्याचे वेगामुळे महाराणा प्रताप यांनी अनेक युद्धे जिंकली.

प्राचीन काळामध्ये वाहतुकीचे साधन नसल्याने घोड्याचा वापर हा वाहतुकीचे साधन म्हणून केला जात होता. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी घोडे वापरले जात होते. तसेच अवघड सामान्य उचलण्यासाठी देखील घोड्यांचा वापर केला जात होता. पूर्वी शेती साठी देखील घोडा वापरला जायचा.

या पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सर्व सुंदर प्राण्यांमध्ये घोड्याचे गणना केली जाते. घोडा हा सस्तन प्राण्यांमध्ये इक्टस कुळातील प्राणी आहे.

घोड्याला इंग्रजी भाषेमध्ये हॉर्स असे म्हणतात तर घोड्याचे शास्त्रीय नाव हे इक्टस फोरस असे आहे.

घोड्याचे शरीर हे सुडौल आणि शक्तिशाली असल्याने घोड्याचा वापर शर्यती मध्ये केला जातो. घोड्या ला चार मजबूत पाय असतात.सतर्क आणि लांब कान, आणि गोंडस डोलदार असेच शेपूट असते. घोड्याच्या शरीरावर मुख्यता मानेवर आणि शेपटीवर लांब केस असतात.

घोडे हे वेगवेगळ्या रंगांमध्ये आणि आकारांमध्ये आढळतात. मुख्यता घोड्याचा रंग हा काळा, पांढरा, तांबडा असतो यातील काळा घोडा आणि पूर्णता पांढरा घोडा हे अधिक लोकप्रिय समजले जातात.जगभरामध्ये सर्वाधिक घोडे हे मंगोलिया देशांमध्ये आढळतात असे म्हणतात की, मंगोलीशिया देशांमधील लोकांचे अर्धे आयुष्य हे घोड्यावर बसून आत जाते. भारतामध्ये देखील विविध जातीचे घोडे आढळतात.

घोडे हे स्वभावाने एकनिष्ठा आणि कृतज्ञ असल्याने प्राचीन काळापासून ते आजपर्यंत घोड्यांच्या उल्लेख केला जातो.

घोड्या हे शाकाहारी प्राण्यांमध्ये मोडतात म्हणून घोडे गवत, ओट धान्य, दूर्वा आणि व हरभरा हे घोड्याच्या आवडती चे खाद्य आहे. घोड्याच्या पायाच्या तळाशी लोखंडी नाळ ठोकली जाते त्यामुळे घोडा खडकाळ भागातून सहज रित्या चालू शकतो. पूर्वीच्या काळामध्ये अशी कल्पना होती की, त्याच्या पायाची नाळ घराच्या उंबरठ्यावर ठोकल्यास घरामध्ये नकारात्मक उर्जा प्रवेश करत नाही. परंतु हे कितपत सत्य आहे हे ठाऊक नाही.

घोड्याच्या डोळ्याची स्मरणशक्ती खूपच चांगली असते एकदा पाहिलेली व्यक्ती किंवा ठिकाण घोडा पुन्हा कधीही विसरत नाही. घोडा या प्राण्याचे आयुष्यात आहे साधारणता वीस ते पंचवीस वर्षे असते परंतु ओल्ड बिली नावाचा एक मात्र असा घोडा होता तो वयाचा 65 वर्षापर्यंत जगला.

असा हा शक्तिशाली बहादुर घोडा सर्व दृष्टीने मनुष्याला फायद्याचा ठरतो म्हणून माझा आवडता प्राणी घोडा ( माझा आवडता प्राणी घोडा निबंध मराठी । Majha Avadta Prani Nibandh Marathi । my favourite Animal Horse Essay in Marathi) आहे.

घोडा मला खूप खूप आवडतो!!!

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” माझा आवडता प्राणी घोडा निबंध मराठी । My favourite Animal Horse Essay in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

धन्यवाद!!!!

Leave a Comment