घरी चॉकलेट कसे बनवतात । Chocolate Recipe In Marathi Language

Chocolate Recipe In Marathi Language मित्रांनो चॉकलेट एक कसा गोड पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. त्यातल्या त्यात लहान मुलांसाठी चॉकलेट अतिशय आवडीचा पदार्थ आहे.

चॉकलेट खाणे खूप सुप्रसिद्ध असा गोड पदार्थ आहे. चॉकलेट चा वापर वेगवेगळ्या प्रकारे केला जातो म्हणजे चॉकलेट मुख्यता खाण्यासाठी वापरले जाते त्या व्यतिरिक्त एखाद्याला भेटवस्तू म्हणून देखील चॉकलेट दिले जाते किंवा एखाद्याच्या आनंदामध्ये सामील होण्यासाठी चॉकलेट चा वापर करतात.

सण, समारंभ आणि उत्साहाच्या कार्यक्रमामध्ये तर चॉकलेटला खूप महत्त्वाचे स्थान दिले जाते. एखाद्या शुभ कार्याला सुरुवात करण्यापूर्वी चॉकलेट खाऊन अर्थात तोंड गोड करून त्या कार्याला सुरुवात केली जाते. अशाप्रकारे चॉकलेट अलीकडे प्रत्येकाच्या पसंतीचे होत चालले आहे.

घरी चॉकलेट कसे बनवतात । Chocolate Recipe In Marathi Language

परंतु चॉकलेट बद्दलची वाढती लोकप्रियता पाहून अलीकडे बाजारपेठेमध्ये चॉकलेटचे भाव गगनाला भिडलेले आहेत लहानात लहान चॉकलेट जरी घ्यायचं म्हटलं तरी त्याची किंमत दहा रुपये पेक्षा अधिक मोजावी लागते. आजच्या लेखामध्ये आम्ही घरगुती चॉकलेट कसे बनवावे याची रेसिपी घेऊन आलोय.

बाजारपेठेमध्ये मिळणाऱ्या चॉकलेट सारखे घरी देखील आपण चॉकलेट बनवू शकता.

आम्हाला आशा आहे की, ज्या लोकांना घरगुती चॉकलेट बनवायचे आहे त्यांच्यासाठी आजचा आमचा हा लेख घरी चॉकलेट कसे बनवतात | Chocolate Recipe In Marathi Language मराठी मध्ये खूप फायद्याचा ठरेल.

घरगुती कागदी बाजाराप्रमाणे चॉकलेट बनवून आपले पैसे तर वाचवू शकतो परंतु घरगुती चॉकलेट ची विक्री करून चांगल्या प्रकारे पैसे देखील कमवू शकतो. घरगुती चॉकलेट बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही केवळ दहा मिनिटांमधे आपण चॉकलेट बनवू शकतो.

विविध प्रकारचे असते जसे की बादाम चॉकलेट, काजू चॉकलेट, नारियल चॉकलेट, सिम्पल चॉकलेट अशा विविध प्रकारचे आपण चॉकलेट बनवू शकतो. चॉकलेट बनवून देणार नंतर केवळ आनंदासाठी आपल्याला हे चॉकलेट लेझीम होण्याकरिता रेफ्रिजरेटर मध्ये ठेवावे लागते.

चला तर मग पाहूया, घरगुती चॉकलेट कसे बनविले जाते. घरी चॉकलेट कसे बनवतात | Chocolate Recipe In Marathi Language मराठी मध्ये

घरगुती चॉकलेट बनविण्याकरिता सामग्री :

 • नारळाचे तेल/ कोको पावडर-3/4 कप
 • साखरेची पावडर: 1कप
 • दूध पावडर : 1/3 कप
 • व्हॅनिला एसेन्स : एक चमचा

चॉकलेट बनवण्याची कृती :

 1. सर्वप्रथम चॉकलेट बनविण्याकरिता आपल्याला गॅस वरती सपाट बोर्ड असलेली कढई ठेवावी व त्यामध्ये थोडे पाणी घालावे. पाणी गरम होण्यासाठी ठेवावे.
 2. पाणी गरम झाल्यानंतर त्या कढईमध्ये एक मोठी सपाट दुधाची वाटी ठेवावे व त्यामध्ये नारळाचे तेल घाला.
 3. नारळाचे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक केलेली साखरची पावडर घालावी.
 4. नारळाचे तेल आणि बारीक केलेली पावडर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यावी व त्यानंतर त्यामध्ये दूध पावडर आणि कोको पावडर घालावी.
 5. मिक्सर चांगले मिक्स केल्यानंतर त्या माहिती एक मोठा चमचा व्हॅनिला इसेन्स घालावे.
 6. मिक्सर चांगल्या प्रकारे एकत्रित करून घ्यावे.
 7. चांगल्या प्रकारे मिश्रणात मिक्स केल्यानंतर हे मिश्रण अगदी स्मूद आणि सिल्की दिसायला लागते.
 8. मिश्रण चांगले मिक्स करून झाल्यानंतर त्यांच्या आवडतीच्या आकारांमध्ये हे मिश्रण घालून तुमचा आवडतीचा आकार देऊ शकता.
 9. त्यानंतर तुमच्या आकारा मध्ये किंवा इतर कोणत्याही भांड्यांमध्ये हे मिश्रण ओतले आहे ते भांडे दोन तासाकरता फ्रीजमध्ये ठेवावे.
 10. दोन तासानंतर चॉकलेट फ्रीजमधून काढून त्यांना हलक्या हाताने सेपरेट काढून घ्यावे.
 11. अशाप्रकारे आपण अगदी सहज रित्या घरगुती प्रकारे चॉकलेट बनवू शकतो.

घरी चॉकलेट बनवीत असताना काही महत्वाच्या टिप्स :

घरगुती चॉकलेट बनवत असताना तुमच्याकडे नारळाचे तेल उपलब्ध नसेल तेव्हा तुम्ही त्याबदल्यात कोको पावडर चा वापर करू शकता. तसेच चॉकलेटचे मिक्सर बनवण्यासाठी एक मोठी वाटी वापरावी तसेच या वाटीमध्ये जराही पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी.

दोन तास चॉकलेट फ्रीजिंग झाल्यानंतर त्याला काढताना काळजी घे आपण आमच्या आकारामध्ये चॉकलेट ठेवले आहे तोच आकार निघावा चॉकलेटी तुटणार नाही याची काळजी घ्यावी. अशाप्रकारे तुम्ही घरगुती अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने चॉकलेट बनवू शकता.

आनंदाचे उत्सव किंवा कोणाचा वाढदिवस असेल तर तुम्ही घरगुती चॉकलेट करून त्या प्रसंगाला आणखीन खास बनवू शकता.

आम्हाला आशा आहे की ही रेसिपी आपणाला नक्कीच आवडली असेल.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” घरी चॉकलेट कसे बनवतात । Chocolate Recipe In Marathi Language “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

धन्यवाद!!!

Leave a Comment