About Us

नमस्कार तुम्हाला या वेबसाईट वरती सहर्षस्वागत आहे! मराठी मदत जस या वेबसाईट नाव मराठी मदत आहे तसेच आम्ही तुम्हाला मराठी भाषे मध्ये मदत करायला आलो आहोत आणि अजून एकदा या Website वर तुम्हाला सहर्ष स्वागत करीत आहोत. या Website तुम्हाला निबंध किंवा अन्य इतर मराठी माहिती बगायला मिळतील.

या मध्ये आम्ही काही व्याकरण आणि शाळे मध्ये जे घरपाठ देतात जसे कि निबंध, भाषण हे असे काही अभ्यास आम्ही या site वरती लिहीत असतो…

तुम्हाला आमच्या वेबसाईट वर मोफत आणि Unique Content ने भरलेला पाहायला मिळेल, तसेच शाळे मधील काही निबंध, व्यक्तिमत्व तुमच्या साठी आम्ही या Website वर आणलेले आहोत.

या Website मधील ब्लॉग वाचून नक्कीच तुम्हाला आनंद मिळेल आणि आमच्या या Website मध्ये मराठी निबंध, अन्य माहिती, शाळेचा अभ्यास व सण उत्सव या Category चे निबंध व माहिती बगायला मिळेल.

जर तुम्हाला आमच्या सोबत संपर्क साधायचं असेल तर या E -Mail ला mail करा…

E -Mail I’d : [email protected]