Oyo म्हणजे काय? । Oyo Meaning in Marathi

Oyo Meaning in Marathi

मित्रांनो आपल्यातील बऱ्याच व्यक्तीने oyo हे नाव नक्कीच ऐकले असेल. मुख्यता ट्रॅव्हलिंग करणाऱ्या आणि नवनवीन ठिकाणांना भेट देणाऱ्या व व्यक्तींना oyo बद्दल खात्रीशीर माहिती असेल. नवनवीन ठिकाणांना भेट दिल्याने आपले मन तर रमते सोबतच विविध ठिकाणांची माहिती देखील आपल्याला मिळते.

ट्रॅव्हलिंग या हेतूने किंवा इतर कारणास्तव आपण इतर शहरांमध्ये किंवा बाहेर फिरायला जातो तेव्हा तिथे गेल्यानंतर आपल्याला राहण्याची सोय म्हणून आपण एखाद्या चांगल्या हॉटेल मध्ये रूम बुक करतो. जर आपण फिरायला किंवा एखाद्या कारणास्तव एकाच शहरांमध्ये सतत जात असाल तर आपल्याला तिथे असलेल्या चांगल्या हॉटेल ची तसेच चांगले रूम कुठे भाड्याने मिळतात याबद्दल कल्पना येते. परंतु याउलट जर आपण एखाद्या अनोळख्या ठिकाणी बाहेर गेलो असेल तेव्हा मात्र राहण्यासाठी आपली फसवणूक केली जाते.

Oyo म्हणजे काय? । Oyo Meaning in Marathi

अनोळखी ठिकाणी आपल्याला तेथील हॉटेल बद्दल पुरेशी माहिती नसते त्यामुळे आपण त्या हॉटेलमध्ये राहण्यासाठी अधिक पैसे देतो तरीदेखील आपल्याला चांगल्या सोयी मिळत नाही.

परंतु oyo मुळे आपल्या या अशा अनेक गैरसोयी च्या समस्येपासून सुटका झाली आहे. आपण कोणत्याही अनुपच्या शहरात गेलो असेल तर तेथे रूम बुक करण्यासाठी किंवा कमी किमतीमध्ये अधिक चांगल्या सोयी कोणत्या हॉटेलमध्ये मिळते याचे सर्व माहिती आपल्याला oyo मार्फत मिळते.

आता तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न पडला असेल की, Oyo म्हणजे नक्की असते तरी काय?

म्हणून मित्रांनो आजच्या या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी “Oyo म्हणजे काय? Oyo meaning in Marathi” अगदी सोप्या आणि तुम्हाला समजेल अशा भाषेत मध्ये घेऊन आलो.

Oyo म्हणजे काय? । Oyo Meaning in Marathi

मित्रांनो oyo हे ऑनलाईन हॉटेल मधील रूम बुक करण्याची एक कंपनी आहे. Oyo ला देशभरातील बहुतांश हॉटेल जोडलेले आहे. Oyo मुळे बहुतांश व्यक्तींना याचा फायदा होत आहे जर आपण एखाद्या अनोळख्या शहरांमध्ये गेलो असेल आणि आपल्याला देते राहण्यासाठी म्हणून बुक करायचे असेल तर आपण oyo च्या मदतीने अगदी सहज कमी किमतीत आणि चांगल्या सोय असणाऱ्या हॉटेल ची रूम बुक करू शकतो.

OYO च्या अँप किंवा वेबसाईटच्या माध्यमातून Customer स्वतःसाठी रुम बुक करत असतात.OYO चा Full-Form हा On Your Own असा आहे. तसेच यांच्या संपूर्ण व्यवसायाचे नाव OYO Room आहे. ज्याचा फुल फॉर्म On Your Own Rooms असा होतो.

Oyo हे भारतातील सर्वच हॉटेल सोबत आपले संबंध ठेवणारी कंपनी आहेत त्यासोबतच जगभरातील 199 शहरांमध्ये oyo कंपनी आपली सेवा पुरविते.

सुरुवातीच्या काळामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन तिथे चांगले हॉटेलमध्ये रुम बघण्यासाठी आपल्याला थोडी मेहनत घ्यावी लागत होते तरीदेखील एखाद्या हॉटेलमधील शिल्लक रूम मिळतील किंवा तेथील सेवा चांगली असेल हे सांगणे कठीण होते. परंतु आता Oyo मुळे रूम बुक करणे सहजशक्य झाले आहे.

Oyo ह्या कंपनीचे Headquarter Gurgaon मध्ये आहे आणि याचे फाऊंडर रितेश अग्रवाल आहेत.

OYO कंपनी भारतात सर्वात टॉपला आहे याचे मुख्य कारण म्हणजे यांच्याकडून ग्राहकांना मिळणाऱ्या ऑफर आहे. तसेच ग्राहकांना यांच्या ऑफर फार फायदेशीर ठरतात.

Oyo Meaning in Marathi । Oyo चा मराठी अर्थ

मित्रांनो, Oyo चा फुल फॉर्म on your own असा होतो. Oyo ही एक अशी कंपनी आहे जी आपल्याला रेंट वर चांगला हॉटेल मधील रूम बुक करून देते. त्यामुळे oyo ला Oyo rooms असे देखील म्हणतात.

Oyo rooms म्हणजेच on your own room होय. एखाद्या अनोळखी शहरांमध्ये जाऊन तेथे राहण्यासाठी भाड्याने रूम किंवा फ्लॅट बुक करण्यासाठी Oyo हे कंपनी खूप फायद्याची ठरते.

Oyo चे फायदे । Benefits of Oyo in Marathi

Oyo भारतातील हॉटेल बुक करण्याची च कंपनी आहे याशिवाय Oyo चे जगभरामध्ये देखील नेटवर्क पसरलेले आहे जगभरातील 199 हॉटेलमध्ये ही कंपनी जोडलेली आहे.

Oyo या कंपनीकडून ग्राहकांना मिळणाऱ्या वेगवेगळ्या ऑफर समुळे हॉटेल मधील रूम बुक करण्यासाठी Oyo अधिकच लोकप्रिय झाली आहे. ग्राहकांना दिलेल्या चांगल्या सर्विस मुळे Oyo दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे.

Oyo चे बरेचसे फायदे आहेत जे पुढील प्रमाणे -:

 1. OYO मध्ये आपल्याला स्वस्तामध्ये रुम आणि हॉटेल्स Rent वर मिळतात.
 2. एखादा शहरातील आपल्याला हरणाच्या हॉटेल मध्ये रूम बुक करण्यासाठी Oyo फायद्याची ठरते.
 3. OYO चे अँप व वेबसाईट वापरण्यास फार सोपे आहे यामध्ये फक्त तुम्हाला कोणत्या ठिकाणी रुम पाहिजे हे टाकायचे असते.
 4. OYO अँपमध्ये तुम्हाला विविध रुम सोबत त्याची Rating व Review देखील पाहायला मिळतात.
 5. ह्या अँपमध्ये Couple साठी स्पेशल रुम मिळते. ही अँपची सर्वात खास गोष्ट आहे.
 6. कुठेही फिरायला जाण्याआधी, आपण घर बसल्या त्या ठिकाणी राहण्याची सोय OYO द्वारे करू शकतो.

Oyo Rooms कसे बुक करावेत?

मित्रांनो आता तुम्हाला Oyo बद्दल संपूर्ण माहिती आजच्या “Oyo म्हणजे काय? Oyo meaning in Marathi” या लेखाच्या माध्यमातून मिळाली असेल. आता आपण oyo rooms कसे बुक करावेत हे पाहुयात.

 1. Oyo वर रूम बुक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला Oyo ॲप्लिकेशन इन्स्टॉल करावे लागेल किंवा Oyo च्या वेबसाइटला भेट द्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या आयडी आणि पासवर्ड टाकून अकाउंट लॉग इन करावे लागेल.
 2. एकदा का oyo एप्लीकेशन वर किंवा वेबसाईट वर तुमचे अकाउंट ओपन झाल्यास वरती तुम्हाला सर्च आयकॉन दिसेल त्याला सर्च करून तुम्ही तुम्हाला कोणत्या ठिकाणी रूम बुक करायचे आहे त्या ठिकाणाचे नाव टाकावे.
 3. एखाद्या ठिकाणाची लोकेशन किंवा ठिकाण यांचे नाव टाकल्यास यामध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व हॉटेल्स ची यादी तुमच्यासमोर येईल.
 4. त्यानंतर तुम्हाला हव्या त्या हॉटेल्स मध्ये जाऊन तेथे Check In आणि Check Out ची तारीख तेथे द्यावे लागेल, सोबतच तुम्हाला किती लोकांसाठी रूम हवा आहे याची माहिती देखील भरा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका रूम मध्ये केवळ चारच लोक राहू शकतात.
 5. माहिती भरल्यावर Countinue बटनावर क्लिक करा, ज्याने जितके रूम्स तुमच्या गरजेनुसार available आहेत याची माहिती तुम्हाला मिळेल.
 6. यानंतर तुम्ही भरलेल्या माहितीनुसार व तुमच्या गरजेनुसार oyo तुम्हाला वेगवेगळ्या रूम्स दाखवेल.
 7. तुम्हाला जे होटेल रूम आवडेल, त्यावर क्लिक करा जाने तुमच्यासमोर तुम्ही निवडलेल्या होटेल रूम चे विविध अँगलने फोटो येतील. Discription मध्ये तुम्ही निवडलेल्या रूम मध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत हेही सांगितले जाते. हॉटेल रूम रेटिंगच्या मदतीने तुम्हाला रूम निवडणे आणखी सोपे जाईल.
 8. फोटो बघितल्यानंतर तुम्हाला जी रूम आवडेल ती रूप बुक करण्यासाठी बुक know या बटणावर क्लिक करा. अशाप्रकारे तुम्ही Oyo rooms अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने ऑनलाईन बुक करू शकता.

Oyo कोण कोणत्या सुविधा पुरविते?

Oyo कंपनी आपल्याला हॉटेल्स बुक करण्याव्यतिरिक्त वेगवेगळ्या सुविधादेखील पूर्वीचे जॉब पुढील प्रमाणे आहेत-

 1. Oyo townhouse :

Oyo townhouse ही सुविधा ज्या लोकांना हॉटेल रूम्स बुक करण्याएवजी फ्लॅट बुक करायचा आहे अशा व्यक्तींसाठी आहेत.

 1. Oyo home :

Oyo home ते सुविधा ग्राहकांना प्रायव्हेट घर बुक करण्यासाठी आहे.

 1. Silverkey :

Silverkey हे सुविधा केवळ व्यावसायिकांना असते. जे लोक व्यवसायासाठी किंवा व्यावसायिक मीटिंगसाठी बाहेर फिरत असतात त्यांच्यासाठी हि सुविधा आहे.

 1. OYO Life :

ज्या व्यक्तींना फ्लॅट किंवा रुम भाड्याने घ्यायचा आहे अशा व्यक्तींसाठी ही सर्विस आहे. यामध्ये आपण दीर्घ काळासाठी रुम किंवा फ्लॅट भाड्याने घेऊ शकतो.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” Oyo म्हणजे काय? । Oyo Meaning in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment