लॉकडाऊन अनुभवताना निबंध मराठी । Lockdown Anubhav Tana Marathi Nibandh

लॉकडाऊन अनुभवताना निबंध मराठी । Lockdown Anubhav Tana Marathi Nibandh

मित्रांनो! मागील काही वर्षांमध्ये कामावरून केव्हा सुट्टी मिळेल. आणि मी माझा संपूर्ण वेळ केव्हा घरांमध्ये घालवीन व घरातील कुटुंबाना देईल असे वाटत होते.

परंतु मागील वर्षांमध्ये संपूर्ण देशामध्ये covid-19 ही महामारी पसरल्याने जगभरामध्ये लॉक डाऊन करण्यात आले. या डॉक्टरांच्या काळामध्ये कोविल नाईंटीन या व्हायरसपासून स्वतःचे आणि स्वतःच्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी आपल्या देशामध्ये सर्व काही बंद करण्यात आले.

व आपला देश जागेवरच ठप्प झाला सर्व व्यवसाय, कामधंदे, शाळा, महाविद्यालय सर्व काही बंद झाले. यादरम्यान अनेक लोकांनी आपला किमती वेळ वाया न घालवता काहीतरी ऑनलाईन व्यवसाय करण्यास सुरुवात केली. काहीजणांनी मिळालेल्या या वेळेचा सदुपयोग म्हणून आपल्या जीवनामध्ये नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला.

म्हणून मित्रांनो आजच्या लेखामध्ये मी लाॅकडाऊन अनुभवताना मराठी निबंध | Lockdown Anubhav In Marathi, Lockdown Ani Mi Nibandh Marathi या विषयावर लेख घेऊन आलो.

लॉकडाऊन अनुभवताना निबंध मराठी | Lockdown Anubhav Tana Marathi Nibandh

मागील काही वर्षा‌ पूर्वी लॉक डाऊन हा शब्द आपल्यातील बहुतांश जणांनी ऐकला सुद्धा नसेल. परंतु मागील वर्षापासून सर्वांच्या तोंडामध्ये लाॅकडाउन हा एकच शब्द ऐकायला मिळतो. लाॅकडाऊन त्या स्थितीला म्हटले जाते ज्या स्थितीला शासनाद्वारे देशातील सर्व भागांमध्ये बंदी करण्यात येते. लॉकडाऊन ला उच्चस्तरीय बंदी असेसुद्धा मानण्यात येते.

लॉकडाऊन विशेषता आपत्कालीन स्थितीमध्ये संपूर्ण देशभरामध्ये लावले जाते. परंतु गेल्या वर्षामध्ये संपूर्ण विश्वामध्ये पसरलेल्या कोरणा-या महामारी मुळे भारतासह संपूर्ण जगामध्ये डॉग डाऊन लावण्यात आले होते. Covid-19 ही महामारी नियंत्रित करण्यासाठी लावलेली एक उपायोजना म्हणजे लाॅक डाऊन हे एक यशस्वी पद्धत ठरली पण दिवसभर घरात बसून राहणे हे सर्वच लोकांना शक्य झाले नाही.

आपल्या देशामध्ये सर्वप्रथम लाॅकडाऊन 24 मार्च 2020 ला लावण्यात आले. सुरुवातीला या लोक डाऊन चा कालावधी 21 दिवसांचा ठरवण्यात आला. परंतु देशांमध्ये कोरोना महामारी हे दिवसेंदिवस अधिकच पसरू लागली व आपल्या भारतातील बहुतांश लोकांना हे महामारी ची लागण झाली व कित्येक जन्म मृत्यू देखील झाला. त्यामुळे लॉकडाउनच्या कालावधीनंतर वाढविण्यात आला असे करत करत 2020 संपूर्ण वर्ष लाॅक डाऊन मध्ये गेले.

देशातील हे लॉक डाउन शाळा, महाविद्यालय, सिनेमा हॉल, कार्यालय, हॉटेल सर्वकाही बंद करण्यात आले. देशभरामध्ये चालू होते ते फक्त म्हणजे सरकारी रुग्णालय आणि खाजगी रुग्णालय व मेडिकल ची दुकाने बाकी सर्व काही बंद करण्यात आले. अशा या परिस्थितीच्या लॉक डाऊन मध्ये माझे अनुभव पुढील प्रमाणे;

Lockdown Anubhav In Marathi

मी माझ्या आयुष्यामध्ये अनुभवलेला lockdown चा अनुभव हा सर्वप्रथम आज होता या अगोदर मी lockdown म्हणजे काय हे देखील ऐकले नव्हते. लॉक डाऊन सुरू झाल्यानंतर यादरम्यान काय करावेत याचा मी विचार करीत होतो.

प्रथम lockdown पडल्यानंतर चे एकवीस दिवस मी फक्त टीव्ही पाहणे, गेम खेळणे, योगा करणे अशा पद्धतीने मी माझा टाईम घालवू लागलो. हा 21 दिवसाचा वेळ गेल्यानंतर आपल्या भारत देशामध्ये lockdown पुन्हा वाढविण्यात आले. तेव्हा मी विचार केला तर माझा वेळ मी वाया घालवत आहे. त्यामुळे मी ठरविले की, आता या रिकाम्या वेळेचा काहीतरी सदुपयोग करा.

व त्यानंतर मी माझ्या संपूर्ण दिवसाच्या वेळापत्रक तयार केले. ब्लॉग डाऊन मध्ये माझ्या दिवसाची सुरुवात ही योगा आणि व्यायामाने होत होती. कारण मला माहिती होते की, लॉक डाऊन मध्ये घरात बसून माझे वजन नक्कीच वाढेल.

कारण घरामध्ये बसून ती तर कुठलेही काम तर करायला मिळालेच नाही. तसेच covid-19 विषाणूला मारण्याकरिता शरीरामध्ये immunity पावर असणे खूप गरजेचे आहे

आणि व्यायामामुळे आपल्या शरीराला इम्युनिटी पावर मिळण्यासाठी मदत होते.

Lockdown Ani Mi Nibandh Marathi

व्यायाम झाल्यानंतर मी आंघोळ करून वर्तमानपत्र वाचत होतो त्यामुळे मला देशभरामध्ये काय चालू आहे व देशभरामध्ये कुठल्या देशांमध्ये covid 19 ची काय परिस्थिती आहे याचा आराखडा लागायचा.

त्यानंतर मी माझ्या आईला स्वयंपाक बनवण्यासाठी मदत करत होतो त्यामुळे मी मोबाईल वरील युट्युब मध्ये बघून नवीन नवीन रेसिपी सुद्धा शिकलो. दुपारच्या वेळेमध्ये काही काम नसल्याने मी तो वेळ टीव्ही पाहण्यामध्ये घालवायचो.

मला आर्ट क्राफ्ट तयार करण्यामध्ये खूप आवडत होती परंतु नोकरीमुळे आणि कामामुळे मला त्या छंदाची जोपासना करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही परंतु लॉक डाऊन मुळे मला माझा छंद जोपासता आला व मी वेळेमध्ये आर्ट क्राफ्ट तयार केले.

त्यानंतर वेळ मी माझ्या कामासाठी देत होतो ऑफिस मधले काही काम असेल तर ते काम मी राहिलेल्या वेळा मध्ये पूर्ण करीत.

त्यानंतर लोकडाउन मध्ये रामायण-महाभारत हे कार्यक्रम पुन्हा चालू झाले मी पाहिलेल्या वेळेमध्ये ते कार्यक्रम पाहण्यासाठी घालवत. त्यामधून मला अनेक चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. या अगोदर कामामुळे मला काहीही न करायला मिळणारे सर्व आता लॉक डाऊन मध्ये करायला मिळाले.

हे सर्व करून राहिल्या वेळेमध्ये मी युट्यूब वरती माझ्या कामाच्या संबंधित विविध कोर्स सुधार शिकून घेतले त्यामुळे मला मदत कामांमध्ये अधिकच मदत झाली कशाप्रकारे देशव्यापी ठरणाऱ्या लॉक डाऊन मध्ये मी खूप काही नवीन नवीन गोष्ट शिकल्या.

याशिवाय लॉक डाऊन चा चांगला प्रभाव आपल्या निसर्गामध्ये झाल. त्यामुळे वाहनांची रहदारी कमी झाली व वातावरणामध्ये प्रदूषणाचे प्रमाण देखील कमी झाले त्यामुळे यावर्षी पाऊस देखील खूप चांगल्या प्रमाणात पडला.

अशा प्रकारे संपूर्ण जगाला थांबवणारा हा ब्लॉग बनवून चा अनुभव हा माझ्या जीवनामध्ये खूप खास आहे व लॉक डाऊन अनुभवताना मी शिकलेल्या गोष्टी कधीही विसरणार नाही.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” लॉकडाऊन अनुभवताना निबंध मराठी । Lockdown Anubhav Tana Marathi Nibandh “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

धन्यवाद!

Leave a Comment