टूना फिश वर संपूर्ण माहिती मराठी – टूना फिश खाण्याचे 5 फायदे । Tuna Fish In Marathi

टूना फिश वर संपूर्ण माहिती मराठी – टूना फिश खाण्याचे 5 फायदे । Tuna Fish In Marathi

Tuna Fish In Marathi नमस्कार मित्रांनो ! आजच्या लेखांमधून आपण टूना फिश याबद्दल माहिती पाहणार आहोत. एक माशाचा प्रकार आहे असो साधारणता समुद्राच्या खारट पाण्यामध्ये आढळतो. आपल्याला तर माहितीच आहे की, माशाचे विविध जातीं नुसार प्रकार पडतात.

आजचा लेखांमधून आपण माशाच्या टूना या जाती बद्दल ची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूया, Tuna fish in Marathi | टूना फिश मराठी माहिती.

टूना फिश वर संपूर्ण माहिती मराठी – टूना फिश खाण्याचे 5 फायदे । Tuna Fish In Marathi

माशाचा स्वभाव हा खुप चंचल आहे. तसेच मासा हा पाण्यामध्ये राहणारा जलचर प्राणी आहे. माशांमध्ये विविध पौष्टिक तत्वे आढळून येतात ज्यामुळे माश्या चे सेवन खूप मोठ्या प्रमाणात केले जाते. मासा खाल्ल्याने बुद्धी तर्क होते.

टूना फिश हा एक माशाचा प्रकार आहे जो साधारणतः समुद्राच्या खारट पाण्यामध्ये आढळतो.

टूना फिश हा मासा मॅकरेल  कुटुंबातील एक सदस्य मासा आहे. या माशाची लावणी साधारणता 1 फूट ते 15 फूट पर्यंत असू शकते. टूना फिश या माशांमध्ये विटामिन बी चे प्रमाण विपुल प्रमाणामध्ये असते त्यामुळे आरोग्यासाठी फायदेमंद असलेला हा माश्याचे सेवन खूप मोठ्या प्रमाणात केले जाते.

तसेच, मी तुझ्या जेवणामध्ये या माशाचा समावेश केला असता आपले वजन कमी करण्यासाठी आणि हृदयरोगाचे विकार कमी करण्यासाठी हा टूना मासा खूप फायदेशीर ठरतो. परंतु आपल्यातील बहुतांश लोकांना Tuna Fish बद्दल पुरेशी माहिती नसते.

आजच्या लेखांमधून टूना फिश मराठी माहिती आम्ही Tuna Fish या माशा बद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

टूना फिश काय आहे? Tuna Fish Meaning in Marathi | टूना‌ फिश म्हणजे काय? What is Tuna Fish

टूना फिश हा एक माशाचा प्रकार आहे जो साधारणता खारट पाण्यामध्ये आढळतो. त्या माशाला ट्युनी फिश म्हणून देखील ओळखले जाते. आपण साधारणपणे गोड्या पाण्यातील माशाचे सेवन केले असेल परंतु टूना फिश खारट पाण्या मध्ये वाढत असला तरी देखील याची चव अतिशय चवदार आहे. त्यामुळे या माश्याचे सेवन खूप मोठ्या प्रमाणात केले जाते. तसेच हा मासा आरोग्यासाठी खूपच फायदेमंद ठरतो.

टूना फिश मधील पौष्टिक तत्वे | Nutrients in Tuna Fish in Marathi

खारट पाण्यामध्ये राहत असणाऱ्या या माशांमध्ये मुबलक प्रमाणात पौष्टिक तत्वे आढळतात. त्यामुळे या माशाचे सेवन दैनंदिन जीवनामध्ये केले जाते. या माशांमध्ये विटामिन बी खूप मोठ्या प्रमाणात आढळतो.

वजन कमी करण्यासाठी आणि हृदयरोगाचे विकार कमी करण्यासाठी या माश्याचा उपयोग खूप मोठा प्रमाणा मध्ये केला जातो.

आजच्या लेखांमधून आम्ही Tuna Fish असलेली पौष्टिक तत्वे तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे.

टूना फिश मधील पौष्टिक तत्वे | Nutrients in Tuna Fish पुढील प्रमाणे;

1.टूना फिश मध्ये विटामिन बी मोठ्या प्रमाणात आढळतो.

2. जीवनसत्वे

3. नियासिन, प्रथिने यांचे प्रमाण देखील या माशामध्ये पाहायला मिळते.

4. त्यासोबतच फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि आयोडीनचे प्रमाण देखील यामध्ये विपुल प्रमाणात असते.

टूना फिश चे महत्त्व | Important of Tuna Fish in Marathi

टूना फिश मध्ये विविध प्रकारचे पौष्टिक असतात त्यामुळे या माशाचे सेवन केल्याने आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मदत होते.

टूना फिश मध्ये ओमेगा 3 फॅटी Acid चे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आढळते. तिच्यामुळे शरिरातील ओमेगा 6 फॅटी ऍसिड आणि एलडीएल कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत होते.

त्यामुळेच ज्या लोकांना ह्रद्य रोगाचे विकार आहेत त्यांनी या माशाचे सेवन केल्यास या माशांमधील ओमेगा-3 हृदयविकार कमी करण्यास मदत करते.

टूना फिश चे फायदे | Benefits of Tuna Fish in Marathi

नियमित च्या आहारामध्ये Tuna Fish चा समावेश केल्यास आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचा ठरू शकतो.

टूना फिश चे फायदे | Benefits of Tuna Fish सांगण्याचा प्रयत्न केला आहे ते पुढील प्रमाणे;

1. वजन कमी करण्यासाठी –

टूना फिश वजन कमी करण्यासाठी खूप फायद्याचा ठरतो त्यामुळे ज्या लोकांना स्वतःचे वजन कमी करायचे आहेत त्यांनी नेहमी च्या आहारामध्ये Tuna Fish चा सामावेश करावा.

2. हृदयासाठी फायदेशीर-

एका प्रसिद्ध संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, Tuna Fish चे सेवन हृदयासाठी खूप फायदेशीर ठरते. या माशामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिडचे प्रमाण मुबलक प्रमाणात आढळते हृदयासाठी खूप फायद्याचे ठरते.

3. डोळ्यांसाठी फायदेशीर-

आपल्याला माहितीच आहे की, माश्याचे सेवन डोळ्याचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. माशाच्या यादीमध्ये टूना फिश चा देखील समावेश होतो. टूना फिश चे सेवन मॅक्रोलर डीजेनेरेशन यांसारख्या डोळ्याच्या आजारावर सकारात्मक परिणाम म्हणून कार्य करते.

4. हाडे निरोगी ठेवण्यासाठी फायदेमंद-

हाडे निरोगी ठेवण्यासाठी कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी यांची आवशक्यता असते.

टूना फिश कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी यांनी समृद्ध असल्याने निरोगी ठेवण्यासाठी हा माणसाचा खूप फायदेशीर ठरतो.

5. Immune सिस्टीम वाढविण्यासाठी फायदेशीर-

मानवी शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी Tuna Fish खूप फायदेशीर ठरतो. नियमितच्या आहारामध्ये या माशाचे सेवन केल्यास Immune सिस्टीम वाढविण्यासाठी मदत होते.

टूना फिश चे नुकसान | Disadvantage of Tuna Fish In Marathi

टूना फिश मध्ये बरेच पौष्टिक तत्वे आढळण्याचे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. परंतु या माशाचे सेवन अधिक किंवा मर्यादेपेक्षा जास्त केल्यास याचे नुकसान देखील होऊ शकते.

टूना फिश चे नुकसान | Disadvantage of Tuna Fish पुढील प्रमाणे;

1. टूना फिश मध्ये पारा असतो. म्हणून जर गर्भवती महिलांनी अति प्रमाणामध्ये या माश्याचे सेवन केल्यास तिच्या न जन्मलेल्या मुलाच्या मज्जासंस्थेच्या आणि मेंदूमध्ये व्यत्यत येते. त्यामुळे गर्भवती महिलांनी या मासा चे सेवन करण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

2. स्वयंपाक करण्यापूर्वी या माशाला स्वच्छ धुतले नाही तर या पासून संसर्ग होण्याची शक्यता आहे.

टूना फिश चा वापर कसा करावा? How to Use Tuna Fish

या माशाचा वापर आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो.

Tuna Fish भाजून, वाफवून, करी प्रमाणे किंवा सूप सारखे शिजवून देखील खाऊ शकतो.

आठवड्यातून 226 ग्रॅम पर्यंत  या माश्याचे सेवन केल्यास आपल्या शरीराला खूप फायदेशीर ठरू शकतो.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” टूना फिश वर संपूर्ण माहिती मराठी – टूना फिश खाण्याचे 5 फायदे । Tuna Fish In Marathi ”  तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

धन्यवाद !!

Leave a Comment