रावस मासा बद्दल संपूर्ण माहिती । रावस मासा खाण्याचे 5 फायदे । Salmon Fish In Marathi 

रावस मासा बद्दल संपूर्ण माहिती । रावस मासा खाण्याचे 5 फायदे । Salmon Fish In Marathi 

मित्रांनो आजच्या लेखातून आपण Salmon Fish ला मराठी भाषेमध्ये काय म्हणतात? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग पाहूया, Salmon Fish in Marathi | रावस मासा मराठी माहिती

Salmon Fish हा अस्थी मस्य वर्गाच्या प्रकारातील ‘ पार्सीफॉर्मिस ‘ घनाच्या ” पॉलीनीमिडी “ कुळातील एक मासा आहे.

रावस मासा बद्दल संपूर्ण माहिती । रावस मासा खाण्याचे 5 फायदे । Salmon Fish In Marathi 

Salmon Fish ला मराठी भाषेमध्ये रावस मासि म्हणून ओळखले जाते. भारतामध्ये रावस मासा हा ओडिसा व पूर्व बंगाल राज्यात तसेच पश्‍चिम किनाऱ्यावरील गुजरात आणि महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. त्यातल्या त्यात हुळगी नदीच्या पात्रामध्ये या माश्याचे प्रमाण खूप मोठे आहे.

भारतामध्ये जो Salmon Fish आढळतो त्याला भारतीय रावस मासा या नावाने ओळखले जाते. Salmon fish in Marathi | रावस मासा मराठी माहिती

रावस मासा चे वर्णन Salmon Fish Description In Marathi

Salmon Fish in Marathi | रावस मासा मराठी माहिती रावस मासा हा दिसायला इतर भाषांपेक्षा जरासा वेगळा असतो त्यामुळे आपण या माणसाला बघितल्यास चटकन आपल्या लक्षात येते की, हा रावस मासा आहे.

रावस मासा ची लांबी साधारणता 1.8 मिटर असून या माशाचे शरीर दोन्ही बाजूंनी चपटे असते.

Salmon Fish चार रंग जरासा रूपेरी हिरवट असून त्याचे पोट दोन्ही बाजूस जरासे पिवळट पांढऱ्या रंगाचे असते. या माशाचे तोंड आकारमानाने मोठे असून त्याचे दात लहान असतात व ओटाच्या बाहेर आलेले पाहायला मिळतात.

तसेच या माशाचे पृष्ठ पर आणि पुच्छ पर करड्या रंगाचे असून त्यावर बारीक काळ्या रंगाचे ठिपके असतात.

Salmon Fish चा उदय पक्षाचा व गुदपरा चा अर्धा भाग नारंगी रंगाचा असतो. तसेच या माशाच्या उदर पाराच्या पुढच्या बाजूस चार तंतू असतात आणि या तंतूंमुळे हा मासा ओळखला जातो.

रावस माशाचे नार आणि मादी दिसायला सारखेच असतात. रावस मासा समुद्रातील लहान मासे, झिंगे आणि इतर जीव यांना खाद्य म्हणून खाते. रावस माश्याचे आवडते खाद्य झिंगे आहे त्यामुळे समुद्रकिनाऱ्यालगत मासेमारी करणारे लोक या माश्याला पकडण्यासाठी झांग्यां चा वापर करतात.

रावस मासा कोणत्या भागात आढळतो? Where To Find Salmon Fish

रावस मासा मुख्यतः खारट पाण्याच्या भागांमध्ये अढळतो त्यामुळे समुद्रकिनाऱ्याच्या भागांमध्ये हा मासा खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. तसेच उथळ भागातील चिखलामध्ये देखील हा मासा आढळतो.

भरती ओहोटीच्या वेळी हे मासे समुद्रकिनाऱ्यालगत येतात व येथेच नर व मादी यांचे मिलन होते.

रावस माशाच्या माद्या वर्षातून दोन वेळा अंडी घालतात त्यांचा अंडी घालण्याचा काळ साधारणता जानेवारी-मार्च आणि जुलै ते सप्टेंबर या दरम्यान चा असतो. रावस मासा हा आरोग्यासाठी खूप पौष्टिक असतो यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिडचे प्रमाण विपुल प्रमाणात असते त्यामुळे आरोग्यासाठी हा मासा खूप फायद्याचा ठरतो.

रावस माश्या तील पौष्टिक तत्वे Salmon Fish Nutrition Facts in Marathi

रावस मासा हा मानवी आरोग्यासाठी खूपच फायद्याचा ठरतो, कारण या माश्या मध्ये असणारे पौष्टिक तत्व हे आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे ठरतात. आजच्या लेखातून आपण Salmon fish nutrition facts in Marathi रावस माश्या तील पौष्टिक तत्वे पाहणार आहोत.

कॅलरी 121

चरबी 5.4 ग्रॅम

सोडियम 37.4 मिलिग्रॅम

प्रोटीन 17 ग्रॅम

ओमेगा थ्री फॅटी ऍसिड

कार्ब

जीवनसत्वे आणि खनिजे

फॅट

वरती सांगितलेली सर्व पोषक तत्वे हे रावस माशांमध्ये आढळतात.

रावस माशाच्या प्रजाती Species of Salmon fish In Marathi

रावस माशाच्या साधारणता दोन प्रजाती आढळतात त्या पुढील प्रमाणे;

1. Salmo

Salmo मुख्यता अंटार्टिक साल्मो या नावाने ओळखली जाते.

2. Oncorhynchus

Oncorhynchus मुख्यता पॅसिफिक साल्मन या नावाने ओळखले जाते. या प्रजातीचे एकूण सहा उपप्रजाती पडतात त्या पुढील प्रमाणे.

Chinook salmon

Coho salmon

Chum salmon

Masu salmon

Sockeye salmon

Pink salmon

रावस मासा चे फायदे Benefits of Salmon Fish In Marathi

सॅल्मन मासा हा आरोग्यासाठी खूप फायद्याचा ठरतो. सामान्यता साल्मन माशांपासून उच्च दर्जाचे प्रोटीन आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड मिळते. त्याबरोबरच अनेक आवश्यक ते विटामिन जसे की, B3, B5, B6, B12, vitamin D , Vitamin E आणि विपुल प्रमाणात मिनरल्स देखील मिळतात त्यामुळे हा माश्याचे सेवन मानवी आरोग्यासाठी खूप फायद्याचे ठरते म्हणून हा मासा जगभरामध्ये खाण्यासाठी खूप लोकप्रिय समजला जातो.

आजच्या लेखातून आपण Benefits of Salmon Fish रावस मासा चे फायदे पाहणार आहोत.

1. वजन कमी करण्यासाठी :

वजन कमी करण्यासाठी सॅल्मन मासा खूप फायद्याचा ठरतो. एका संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, salmon माशाचे सेवन केल्यास आपले वजन कमी होते. कारण या माशामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे भाजलेले salmon fish खाणे आपले वजन नियंत्रित करण्यासाठी फायद्याचे ठरतात.

2. हृदयरोगाच्या आजारासाठी :

अलीकडच्या काळामध्ये रुदय रोगाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. दहा मधील प्रत्येक एक व्यक्तीला हृदयरोगाचा आजार पाहायलाच मिळतो. त्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या संबंधित आजारावर साल्मन फिश खूप फायद्याचा ठरतो.

Salmon Fish मध्ये असलेले Omega-3 फॅटी ऍसिड हे हे हृदय विकार यासाठी खूप फायद्याचे असते. त्यामुळे ज्या लोकांना हृदय संबंधीचा कसलाही आजार असल्यास त्यांनी Salmon Fish चे सेवन केल्यास त्यांना फायदा होतो.

3. केसांसाठी फायदे :

केसांना निरोगी ठेवण्यासाठी Salmon Fish खूप फायद्याचा ठरतो. NCBI म्हणजेच नॅशनल सेंटर ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन च्या म्हणण्यानुसार, Salmon Fish मध्ये विटामिन डी जे प्रमाण विपुल प्रमाणात आढळते. विटामिन डी केसांच्या आरोग्यासाठी फायद्याचे असते. त्यामुळे केसांच्या संबंधित कुठल्याही समस्या असतील त्यांनी रावस मासा चे सेवन केल्यास फायदा होतो.

4. त्वचेसाठी फायदा :

त्वचा च्या संबंधित सर्व समस्यांवर Salmon Fish चा मोठा फायदा होतो कारण Salmon Fish मध्ये प्रथिनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे प्रोटीनचे सेवन हे आपल्या आरोग्यासाठी तसेच त्वचेच्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे ठरते. त्यामुळे त्वचेच्या संबंधित आजार असल्यास आपल्या आहारामध्ये रावस मासा याचे सेवन केल्यास आपल्याला फायदा होतो.

5. सूज कमी करण्यासाठी कायदा :

Salmon Fish चा उपयोग शरीरात होणाऱ्या काही विविध प्रकारची सूज कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. सलमान फिश मध्ये Omega-3 फॅटी ऍसिड असते म्हणजे दाहक विरोधक मानले जाते. त्यामुळे शरीराला दाह किंवा सूज आली असेल तर या रावस माश्याचे सेवन केल्यास फायदा होतो.

Salmon Fish चे सेवन कसे करावे? How To Eat Salmon Fish In Marathi

Salmon fish चे सेवन करण्यासाठी कसल्याही प्रकारची अट नाही. तुम्ही सकाळच्या, दुपारच्या किंवा संध्याकाळच्या आहारामध्ये या माशाचे सेवन करू शकतात.

तसेच तुम्ही हा मासा तेलामध्ये तळून खाऊ शकता किंवा करी करून खाऊ शकता.

तसेच आपल्यातील काही लोक हे माश्यांवर लिंबू पिळून कच्चे देखील खातात.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” रावस मासा बद्दल संपूर्ण माहिती । रावस मासा खाण्याचे 5 फायदे । Salmon Fish In Marathi  “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment