Sagwan Tree Information In Marathi । सागवान झाडाविषयी मराठी माहिती

Sagwan Tree Information In Marathi मित्रांनो आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारची झाडे पाहायला मिळतात परंतु तुम्हाला सागाचे झाड माहिती आहे का? या लेखामध्ये आपण सागाच्या झाडाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग पाहूया, Sagwan Tree Information In Marathi | सागवान झाडाविषयी मराठी माहिती

Sagwan Tree Information In Marathi । सागवान झाडाविषयी मराठी माहिती

सागवान झाडा बद्दल तुम्ही ऐकूनच असेल परंतु आजच्या लेखात झाडाची संपूर्ण माहिती तुमच्यासाठी घेऊन आलोय.

 सागवान हा वृक्ष लिमियासी कुटुंबातील उष्णदेशीय हार्डवूड प्रजातीचा एक वृक्ष आहे. नारळाचे झाड हे उंच मोठे असते व याची पाने सतत गळत असतात त्यामुळे सागाच्या झाडाचे वर्णन पानझडी किंवा पानगळी झाडांच्या प्रकारांमध्ये केले जाते.

सागवान च्या झाडाला लहान आकाराची व पांढ-या रंगाची फुले असून या फुलांचा वास अगदी सुवासिक असतो. या फुलांमध्ये दोन्ही प्रकारांचे पुनरुत्पादन अवयव पाहायला मिळतात.

 कोणत्या झाडाचे पाने आकाराने अगदी मोठी आणि खालच्या बाजूला केसदार असतात. सागवान च्या झाडाच्या लाकडाचा वास हा तासा सारखा असतो. सागवान चे लाकूड हे खूप टिकाऊ असते तसेच पाण्याच्या प्रतिकारशक्ती साठी हे अधिकच मजबूत असते.

सागवान च्या लाकडाचा उपयोग हा भारत बाह्य बांधकाम, दरवाजे, खिडक्या, टेबल, थोडक्यात फर्निचर च्या वस्तू बनवण्यासाठी केला जातो. भारत देशामध्ये सागवान या वृक्षाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते सोबतच आशिया, बांगलादेश, श्रीलंका, मलेशिया, थायलंड, म्यानमार इत्यादी देशांमध्ये देखील सागवान हा वृक्ष आढळून येतो.

सागाच्या झाडाची माहिती :

 सागवान हे झाड साधारणता 40 मीटर उंच आणि हिरव्या तपकिरी फांद्या असणारे हे झाड खूप उंच पर्यंत वाढते. सागवान च्या झाडाचे पाने खूप मोठी असतात या पानांचा आकार साधारणत अंडाआकृती असून सागाची पाने 15 ते 45 सेमी लांब व 8 ते 20 सेंटिमीटर रुंदीचे असतात.

 जुन ते ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान सागाच्या झाडावर फुलांचा बहर येतो. सागाच्या फुलांचा रंग पांढरा असून ती सुवासिक असतात.सप्टेंबर ऑक्‍टोबर महिन्याच्या दरम्यान मध्ये सागाच्या झाडाला फळे सुद्धा येतात साधारणत एक सेंटीमीटर सेंटीमीटर पर्यंत असते.

सागाच्या झाडाचा इतिहास :

सागाच्या झाडाचे प्रथम वर्णन 1975 च्या कार्ल लिनेयस यंगर यांनी त्यांच्या सप्लीमेंट प्लॅन्टेरम या कामामध्ये केले होते. 1975 मध्ये हेराॅल्ड नॉर्मन मोल्डेनके यांनी फिटोलोगिया या जर्नलमध्ये सागाच्या झाडाच्या चार प्रजातीचे नव्याने प्रकाशन केले.

 सागाच्या झाडाचे लाकूड :

 सागाच्या झाडाचे लाकूड अधिकच टिकाऊ असते. सागाच्या झाडाच्या लाकडाचा रंग साधारणता पिवळसर असतो परंतु जसजसा झाड वाढते झाडाचा कालावधी अधिक वर्षाचा होतो तसतसं याचा रंग देखील बदलत जातो. नव्याने कापलेल्या सागाच्या झाडाच्या लाकडाचा वास हा लेदर सारखा असतो.

सागाच्या झाडाचा वापर :

सागाच्या झाडाचा चा वापर हा वेगवेगळ्या प्रकारे केला जातो जसे की, सागवान पासून तेलाची निर्मिती केली जाते हे तेल आउट डोअर फर्निचर आणि बोट निर्मितीसाठी वापरले जाते. तसेच हे इनडोअर, फ्लोरिंग, काउंटर टॉप्स अशा ठिकाणी वापरले जाते.

सागाच्या झाडाची पाने ही खूप मोठी असल्याने काही वेळा द्रोण पत्रावळी बनविण्यासाठी त्याच्या पानाचा वापर केला जातो.

सागाच्या झाडाचे लाकूड हे खूप मजबूत टिकाऊ आणि या लागला मध्ये पाणी प्रतिकार शक्ती अधिक असल्याने या लाकडाचा उपयोग खास करून फर्निचरसाठी केला जातो. जसे की, दरवाजे, खिडक्या, टेबल, कपाट, खुर्च्या, इमारती बनवण्यासाठी लागणारे लाकूड अशा विविध कामांसाठी सागाच्या झाडाच्या लाकडाचा वापर केला जातो.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” Sagwan Tree Information In Marathi । सागवान झाडाविषयी मराठी माहिती “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

धन्यवाद!

Leave a Comment