Neem Tree Information In Marathi ।  कडुलिंबाच्या झाडाची संपूर्ण माहिती

Neem Tree Information In Marathi  मित्रांनो! कडुलिंबाचे झाडे आपण सर्वांच्याच परिचयाचे असेल. मनुष्याला सर्व  रुपी फायद्याचे ठरणारे कडूलिंबाचे हे जान नैसर्गिक रित्यातच  उगवणारे हे झाड भारतामध्ये सर्वसाधारणत सर्वत्रच कडुनिंबाचे झाड पहायला मिळते.

मानवी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त वृक्ष म्हणूनदेखील कडू लिंबाच्या झाडाला ओळखले जाते आजच्या लेखामध्ये आपण कडुलिंब झाडाचे फायदे आणि उपयोग तसेच काडू लिंबाच्या झाडाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

चला तर मग पाहूया, Neem Tree Information In Marathi |  कडुलिंबाच्या झाडाची संपूर्ण माहिती

Neem Tree Information In Marathi |  कडुलिंबाच्या झाडाची संपूर्ण माहिती

प्राचीन काळापासूनच कडुलिंबाचे हे झाड आपल्याला पाहायला मिळते. आयुर्वेदामध्ये ” सर्व रोग निवारण” म्हणून कडू लिंबाच्या झाडाला ओळखले जाते. हे झाड भारतामध्ये सर्वत्र आढळून येते त्यासोबतच पाकिस्तान, नेपाळ आणि बांगलादेशामध्ये देखील कडूलिंबाचे झाड मोठ्या प्रमाणात पहायला मिळते.

कडूलिंबाची चव ही अतिशय कडवट असली तरी कडूलिंबा हा मानवी शरीरासाठी, आरोग्यासाठी, केसांसाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरतो. कडूलिंब ही एक “रक्तशोधक” वनस्पती मानली जाते.

 कडुलिंब झाडाचे वर्णन :

 कडू लिंबाचे झाड हे भारतामध्ये सर्वत्र पहायला मिळते एक मोठे छायादार असलेले हे वृक्ष आपल्यासाठी खूप फायद्याचे आहे. कडू लिंबाचे झाड आकाराने मोठे असते. साधारणता 30 ते 60 फूट उंच वाढणारा हा सदाहरित वृक्षांच्या प्रकारामध्ये मोडतो. हा वृक्ष छायादार असतो या वृक्षाचे खोड हे सरळ वाढते. या झाडाच्या खोडावर येणारी साल ही काळा रंगाचे असून ती खडबडीत असते.

 कडू लिंबाच्या झाडाला साधारणत 9 ते 15 इंच अंतरावर लांब देठ असते व त्याला समान अंतरावर हिरव्या रंगाची मध्यम आकाराची दोन ते तीन सेंटीमीटर लांबीची टोकदार व कर्वती सारखी पाने असतात.

 कडू लिंबाच्या झाडाला पांढरी लहान आकाराची व सुगंधित फुले येतात. असेच कडू लिंबाच्या झाडाला फळे देखील येतात या फळांचा रंग सुरवातीला हिरवा असतो व पिकल्यानंतर ही फळे पिवळ्या रंगाची होतात.  या फळांमध्ये एक मोठा बी असतो त्या बी याला लिंबोणी किंवा निंबोळी असे म्हणतात.

 कडुलिंबाच्या झाडाचे फायदे :

 कडू लिंबाचे झाड हे बहुउपयोगी प्रकाराचे झाड आहे. हे झाड आपल्याला विविध प्रकारे फायद्याचे ठरते या झाडाची एक गोष्ट ही मनुष्यासाठी खूप फायद्याचे आहे. कडुलिंबाच्या झाडाचे काही मुख्य फायदे पुढीलप्रमाणे;

1. कडू लिंबाच्या पानाचे फायदे :

 कडुलिंबाच्या पाण्याचे अनेक फायदे आहेत कडुनिंबाचे पान हे मनुष्याला वेगवेगळ्या आजारावर मुक्ती देण्यासाठी फायद्याचे ठरते. कडुलिंबाची पाने पाण्यात टाकून त्या पाण्याने गुळण्या केल्यास हिरड्यातून रक्त येणे, पायपीरा या समस्यांपासून आराम मिळतो. यामुळे हिरड्या आणि दात मजबूत होण्यास मदत होते.

 कडुलिंबाची पाण्याची बारीक चूर्ण करून ही चूर्ण चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील सर्व डाग नाहीसे होतात.

 डोळ्यांवर सूज आली असली तरी कडूलिंबाचे पानांचा वापर केल्यास ही सूज कमी होण्यासाठी मदत होते.

 तसेच कडुलिंबाची पाने खाल्लास उदासीनपणा नैराश्य देखील कमी होते.

 कडुलिंबाची पाने नियमित सेवन केल्यास पोटाचे विकार देखील कमी होतात.

2. कडू लिंबाचा रस पिल्याने होणारे फायदे :

 कडू लिंबाच्या पाल्याचा रस करून त्यामध्ये गूळ टाकून तिला पोटातील कृमी कमी होतात.

 अंगाला खाज येत असेल तर कडू लिंबाचा रस संपूर्ण अंगाला लावल्यास खाज कमी होते.

 डॉली भाजीपाला काड्या यांचा वाटून रस केल्यास तो उन्हाळ्याच्या दिवसात उन्हाळा लागलेला कमी होतो.

 डोळ्यांची शक्‍ती वाढवण्यासाठी कडुलिंबाचा रसाचे एक-दोन थेंब डोळ्यांमध्ये टाकल्यास डोळ्याचे विकार दूर होण्यास मदत होते.

 काळामध्ये कोणताही किडा गेला असेल तर कडू लिंबाचा रस कोमट गरम करून त्यामध्ये मीठ घालून हा रस कानात सोडल्यास किडा कानातच मारतो किंवा बाहेर येतो.

3. कडुलिंबाच्या पाण्याचे फायदे :

 आयुर्वेदामध्ये कडूलिंबाचे पाणी हे अतिशय उपयुक्त असल्याचे मानले आहे. कडूलिंबा रक्तशोधक औषध आहे. रक्तातील खराब केलोस्टॉल कमी करण्यासाठी हे फायद्याचे ठरते.

 कडू लिंबाचे पाणी मलेरिया आणि कावीळ या आजारांवर रामबाण उपाय आहेत. कडुलिंबाच्या पाण्याने मसाज केल्यास कांजण्या सारख्या रोगांचे डाग नष्ट होतात.

 कडू लिंबाचे पाणी पिल्याने गर्भअवस्थेत होणारा त्रास देखील कमी होण्यास मदत होते.

 कडुलिंबाच्या झाडाचे उपयोग :

  कडुलिंब आहे बहुपयोगी झाड आहे अशा विविध प्रकारे उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये होतो म्हणूनच कडू लिंबाच्या झाडाला “कल्पवृक्ष” असेसुद्धा म्हटले जाते.

 जंतुनाशक हा कडुलिंबा झाडाचा मुख्य आणि महत्त्वाचा गुणधर्म आहे.  कडू लिंबाची झाडे जगवा भागामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतात तेथे ऑक्सिजनचे प्रमाण अधिक असते.

 भारतीय संस्कृतीमध्ये देखील कडू लिंबाच्या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. गुढी पाडवा या सणामध्ये कडू लिंबाच्या झाडाला अतिशय महत्त्वाचे स्थान दिले जाते.

 कडूलिंबाचेचे वृक्ष हे सर्व दृष्टीने महत्वपूर्ण पाणी उपयोगी ठरते. लिंबाच्या झाडाची पाने धान्यां मध्ये टाकल्यास धान्याला कीड लागत नाही.

 कडुलिंबाच्या झाडाचे लाकूड देखील टिकाव आणि दर्जेदार मानले जाते त्यामुळे या झाडांच्या लाकडापासून फर्निचर च्या वस्तू इमारती बनवण्यासाठी लागणारे लाकूड आणि पेट्या बनवण्यासाठी केला जातो.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” Neem Tree Information In Marathi |  कडुलिंबाच्या झाडाची संपूर्ण माहिती ” तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

 धन्यवाद!

Leave a Comment