Rhinoceros म्हणजे काय? आणि संपूर्ण माहिती । Rhinoceros in Marathi

Rhinoceros in Marathi पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि जीव आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक प्राण्यांचे शरीर रचना व त्यांचे वैशिष्ट्य हे वेगवेगळे असतात.

काही प्राण शाकाहारी तर काही प्राणी मांसाहारी अशा प्रकारच्या प्राण्यांचे वर्गीकरण केले जाते.

आजच्या लेखामध्ये आपण Rhinoceros in Marathi म्हणजेच Rhinoceros या प्राण्याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग पाहूया, Rhinoceros in Marathi.

Rhinoceros म्हणजे काय? आणि संपूर्ण माहिती । Rhinoceros in Marathi

Rhinoceros या प्राण्याला मराठी भाषेमध्ये गेंडा प्राणी असे म्हणतात. तर घेणाऱ्या प्राण्यांचे वैज्ञानिक नाव किंवा शास्त्रीय नाव रायनोसेरोटीडे Rhinocerotidae असे आहे.

गेंडा हा एक जमिनीवर राहणारा आणि शाकाहारी प्राणी आहे. हा प्राणी मुख्यता आग्नेय आशियामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. गेंडा या प्राण्यांची गणना जगातील सर्वात मोठ्या सस्तन प्राण्यांमध्ये होते.

गेंडा या प्राण्याचा मुख्यता दोन प्रजाती पाहायला मिळतात, गेंडा सोंडाईकस आणि गेंडा युनिकॉर्निस.

गेंडा हा प्राणी मुख्यता उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश, जंगले आणि अगदी पावसाच्या घनदाट जंगलाच्या ठिकाणी पाहायला मिळतो. गेंडा हा प्राणी मुख्यता कळपांमध्ये पाहायला मिळतो.

गेंडा प्राणी पाहिला असेल तर तुम्हाला दिसली असेल की बहुतेक दाखविणा-या प्राण्याच्या पाठीवर ऑक्सपेकर किंवा टीक पक्षी बसलेले असतात. परंतु हे पक्षी गेंडा या प्राण्या साठी खूप मदतदायक असतात. गेंडा या प्राण्याला त्रास देणाऱ्या या कीटकांचे हे पक्षी भक्षण करतात.

Rhinoceros म्हणजे काय? आणि संपूर्ण माहिती । Rhinoceros in Marathi

गेंडा या प्राण्याचे वजन साधारणतः

गेंडा चे वजन 500 किलो ते 2500 किलो पर्यंत असू शकते. या प्राण्याची लांबी दोन मीटर ते चार मीटर पर्यंत असते. या प्राण्यांचा आयुष्य काळ साधारण 35 ते 50 वर्षापर्यंतचा असतो. गेंडा हा प्राणी ताशी वेग आणि पन्नास किलोमीटर पर्यंत असतो.

गेंडा या प्राण्यांची त्वचा खूप जाड असते हा प्राणी अतिशय विशाल असतो. झेंडा या प्राण्याची विशालता शिल्लक आतासारखी त्वचा आणि मजबूत व जाड शिंगे यामुळे गेंडा या प्राण्याला नैसर्गिक भक्षक नाही. तसेच गेंडा हा प्राणी देखील इतर कुठल्याही प्राण्यांची शिकार करत नाही कारण त्यांना हा प्राणी कोणता शाकाहारी आहे. गेंडा हा प्राणी रात्री, संध्याकाळी किंवा पहाटेच्या वेळी आपल्या अन्नाच्या शोधात निघतो.

गेंडा प्राण्यांचे वर्णन / शरीर रचना :

गेंडा हा प्राणी अतिशय विशाल असतो या प्राण्याचे शरीर मजबूत असून अवजड असते. गेम त्याचे डोके आकारमानाने मोठे असते व त्यावर एक शिंग असते. गेंडा एकमेव प्रजाती आहे ज्यामध्ये एक शिंगे पाहायला मिळतात. गेंडा या प्राण्याची शिंग हाडाने बनलेले नसून ते दाट पॅकेटेड केराटिन चे असते. गेंड्याचे शिंग हे सतत वाढत असते.

गेंड्याची मान आखूड असतो त्याला चार काय अजून काय आखूड आणि जाड खंबा सारखे असतात. गेंड्याच्या चारही पायावर खुराने झाकलेली तीन बोटे असतात. केस फक्त बाह्य करणाच्या पाकळीवर पाहायला मिळतात. गेंड्याची शेपटी लहान असून शेपटीच्या टोकाला राठ केस असतात. गेंड्याचे डोळे लहान असून दृष्टी अधू असते. कारण गेंड्याची कान तीक्ष्ण असून गेंड्याची श्रवणेंद्रिय आणि घ्राणेंद्रीय अगदी तीक्ष्ण असतात.

गेंडा या प्राण्यांची मादी नरापेक्षा आकाराने लहान असते व मादीला शिंग असतात. प्रजनन काळात नर व मादी माजावर येऊन सुमारे चार महिने एकत्र राहतात. मादी गेंड्याची गर्भावस्था 510 ते 570 दिवसांची असू शकते.

गेंडा प्राणी कुठे आढळतो?

गेंडा हा प्राणी मुख्यता उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशामध्ये आढळतात तसेच जास्त पाऊस असणार्‍या जंगलांमध्ये, अगदी खडकाळ डोंगराळ भागांमध्ये गेंडा हा प्राणी आढळतो.

गेंडा या प्राण्याचा आहार?

गेंडा हा प्राणी शाकाहारी असल्याने या प्राण्यांचे खाद्य मुख्यता गवत, झाडांचे कोंब, डहाळ्या, झाडाची पाने, बांबूची धुमाळे इत्यादी अन्न म्हणून खातात.

गेंडा या प्राण्यांच्या प्रजाती :

गेंडा या प्राण्याच्या मुख्यता पाच प्रजाती पाहायला मिळतात त्या पुढील प्रमाणे;

1. काळा गेंडा :

काळा गेंडा ही गेंड्याची एक प्रजाती आहे जे मुख्यता आफ्रिकेमधे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. हे गेंडे मुख्यता गवताळ प्रदेश पाणी उष्णकटिबंधीय बुश जमिनीवर राहतात. या गेंड्याचे वदन साधारणता आठशे किलो ते तेराशे किलो पर्यंत असू शकते.

काळा गेंडा जंगलामध्ये 35 ते 50 वर्षापर्यंत जिवंत राहू शकतो. काळा नींद याला साधारणत दोन शिंगे असतात एक मोठे शिंग आणि एक लहान‌ शिंग मोठ्या शिंगाची उंची साधारणत 20 ते 55 असते तर मागील लहान शिंगाची उंची 22 इंच असते.

2. पांढरा गेंडा :

पांढरा गेंडा हा गेंड्याची सर्वात मोठी प्रजाती म्हणून ओळखला जातो. पांढरा गेंडा हा आफ्रिकेतील सर्वात मोठा तिसऱ्या क्रमांकाचा प्राणी आहे. पांढरा गेंडा चे वजन 1700 किलो होते 2400 किलोपर्यंत असते. या गेंड्याची उंची 1.7 ते 1.8 मीटरपर्यंत असते. हाले हा मुख्यतः गवत खातो दिवस पायामध्ये पाठवा गेंड्याला साधारण 120 पौ़ड गवत लागते.

3. भारतीय गेंडा :

भारतीय गेंडा भारतीय उपखंडामध्ये आढळणारा गेंड्याचे मूळ प्रजाती आहे. भारतीय गेंड्याचे वजन 2000 किलो ते 2200 किलोपर्यंत असते. या गेंडाची उंची 1.6 ते 1.9 मीटर असून हा गेंडा तीस ते चाळीस वर्षे जगू शकतो.

4. जावन गेंडा :

जावण गेंडा चा शेंगा चा गेंडा म्हणून ओळखले जाते मुख्यता अशिया भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. जावंन गेंडा इतर गेंड्यां पेक्षा आकारमानाने लहान असतो. या गेंड्याचे बचत 900 ते 2300 किलोपर्यंत असते. तसेच या गेंड्याची उंची 1.5 ते 1.7 मीटर असते. जावन गेंडा हा फक्त पश्चिम जावा मधील इंडोनेशियाच्या उजंग कुलोन राष्ट्रीय उद्यानांमध्ये पाहायला मिळतो.

5. सुमात्रन गेंडा :

सुमात्रन गेंडा मुख्यता इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटावर सखल आणि भूभाग या दोन्ही घनदाट उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये राहतो‌. सुमात्रन गेंड्याचे वजन 600 ते 950 किलोपर्यंत असते. या किल्ल्याची उंची 1 मीटर ते 1.5 मीटर पर्यंत असते.

सुमात्रन गेंड्याला दोन शिंगे पाहायला मिळतात पुढच्या शिंगाची लांबी 10 ते 31 इंच असते. हा शिंग मोठा असतो तो दुसरा लहान शिंग असतो त्याची लांबी तीन इंच असते.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” Rhinoceros म्हणजे काय? आणि संपूर्ण माहिती । Rhinoceros in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

धन्यवाद!!!

Leave a Comment