डोमिसाईल म्हणजे काय? । Domicile Meaning in Marathi

Domicile Meaning in Marathi

मित्रांनो, domicile हे एक प्रकारचे प्रमाणपत्र आहे जे प्रत्येक व्यक्तीकडे असणे खूप आवश्यक आहेत त्यातल्या त्यात शालेय शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र खूपच आवशक्य असते. एखाद्या वर्गांमध्ये प्रवेश घ्यायचा असेल किंवा दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेत असताना या प्रमाणपत्राची आवश्यकता असते.

परंतु मित्रांनो, एवढे आवशक्य असणाऱ्या domicile या प्रमाणपत्राला मराठी भाषेमध्ये काय म्हणतात? हे आपल्यातील बहुतांश जण आला माहिती नाही म्हणून आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला domicile meaning in Marathi सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.

Bodybuilding, sport and fitness clothing gluteus minimus exercise polyarticular bodybuilding with free weights – e-fitness club.

डोमिसाईल म्हणजे काय? । Domicile Meaning in Marathi

मित्रांनो, domicile या शब्दाचा मराठी अर्थ “कायमची राह्रण्याची अधिकृत जागा” असा होतो या व्यतिरिक्त domicile मराठीमध्ये विविध अर्थाने देखील ओळखले जाते ते खालील प्रमाणे-

Domicile- मराठी अर्थ

 • अधिवास
 • आवास
 • स्थायी निवास
 • निवास स्थान
 • राहते घर
 • कायमचे वास्तव्य करणे

Domicile Certificate Meaning in Marathi । Domicile प्रमाणपत्र म्हणजे काय?

Domicile’ म्हणजे एखाद्या व्यक्तीचे राहण्याचे कायदेशीर किंवा अधिकृतपणे मान्यताप्राप्त ठिकाण किंवा देश होय. जेव्हा कायदेशीररीत्या आपण सर्व प्रक्रिया पार पाडतो तेव्हा आपण एखाद्या देशाचे किंवा ठिकाणाचे मान्यताप्राप्त अधिकृतपणे राहणारे व्यक्ती आहोत हे सिद्ध झाल्यास आपल्याला गाडी domicile certificate दिले जाते.

डोमेसाइल प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे

मित्रांनो आता तुम्हाला कळलेच असेल की डोमिसाईल प्रमाणपत्र नक्की असते तरी काय आणि मराठी मध्ये डोमेसाईल ला काय म्हणतात? Domicile meaning in Marathi हे देखील कळाले असेल आता आपण डोमिसाईल प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे पाहुयात.

 1. ओळखीचा पुरावा : पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, अर्जदाराचा फोटो, निमशासकीय ओळखपत्र, ‘आरएसबीवाय’कार्ड, वाहनचालक परवाना.
 2. पत्त्याचा पुरावा : पासपोर्ट, वीज देयक, भाडे पावती, शिधापत्रिका, दूरध्वनी बिल, पाणीपट्टी पावती, मालमत्ता कर पावती, वाहनचालक परवाना, मालमत्ता नोंदणी उतारा, ७/१२ आणि ८ अ चा उतारा.
 3. वयाचा पुरावा : जन्माचा दाखला, बोनाफाइड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, वडिलांचे अधिवास प्रमाणपत्र, प्राथमिक शाळेच्या प्रवेशाचा उतारा, सेवा पुस्तिका (शासकीय/निमशासकीय कर्मचारी).
 4. रहिवासाचा पुरावा : रहिवासी असल्याबाबत तलाठ्यांनी दिलेला दाखला, रहिवासी असल्याबाबत कलेक्टर यांनी दिलेला दाखला, रहिवासी पुराव्यासाठी ग्रामसेवकाने जारी केलेला दाखला. भारती सांगितलेला ओळखीचा पुरावा , पत्त्याचा पुरावा, वयाचा पुरावा आणि रहिवासाचा पुरावा यातील प्रत्येकी एका पुराव्याचे एखादा प्रमाणपत्र असले तरीदेखील चालेल.

Domicile certificate कसे काढावे? :

डोमेसाइल प्रमाणपत्र काढण्यासाठी दोन पद्धतीचा अवलंब करता येऊ शकतो. एक म्हणजे ऑनलाईन पद्धती आणि दुसरी म्हणजे ऑफलाइन पद्धती. पहिल्या पद्धतीनुसार राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात असणाऱ्या सेतू कार्यालयात जाऊन यासाठी अर्ज करता येऊ शकतो. किंवा राज्य सरकारने ‘आपले सरकार’च्या महाऑनलाइनच्या माध्यमातून ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची मुभा उपलब्ध करून दिली आहे.

Domicile’ Synonyms-antonyms

‘Domicile’ चे समानार्थी (Synonyms) शब्द या प्रकारे आहेत.

 • Abode
 • Accommodation
 • Dwelling
 • Habitation
 • Residency
 • Legal residence
 • Apartment
 • Home
 • Mansion
 • Residence

‘Domicile’ चे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द या प्रकारे आहेत.

 • homelessness
 • houselessness
 • migration
 • Wild
 • Office

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” डोमिसाईल म्हणजे काय? । Domicile Meaning in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment