उन्हाळ्यात सुती कपडे का वापरतात?

उन्हाळ्यात सुती कपडे का वापरतात मित्रांनो उन्हाळा जवळ येताच प्रत्येक व्यक्ती आपले राहणीमान बदल म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या अंगावर सुती कपडे आपल्याला दिसतात. परंतु तुम्ही कधी विचार केलाय का उन्हाळ्यात सुती कपडे का वापरावे?

मे महिन्याच्या सुरुवातीला विचार करतात क, उन्हाळ्याच्या या कडाक्याच्या ऊना मध्ये आपण कुठल्या प्रकारचे कपडे घालावेत ज्यामुळे आपला ऊनाच्या लाटे पासून बचाव होईल.

अशा मध्ये आपल्यासमोर एकच पर्याय राहतो तो म्हणजे सुती कपडे होते. उन्हाळ्यामध्ये सुती कपडे का वापरावे? या मागचे कारण मी तुम्हाला आज “उन्हाळ्यात सुती कपडे का वापरतात.?” या लेखांमधून सांगणार आहोत.

उन्हाळ्यात सुती कपडे का वापरतात?

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सुती कपडे हा सर्वोत्तम पर्याय आहे, हे जवळपास सर्वांनाच माहिती आहे. पण यामागचे कारण काय, याचे सविस्तर उत्तर सगळ्यांनाच देता येईल, असे नाही.त्यामुळे ज्या लोकांना त्याचे उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी हा लेख खूप फायद्याचे ठरेल.

१. नैसर्गिक फायबर :

नैसर्गिक फायबर पासून तयार झालेले हे कपडे आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे ठरतात. सुती कापड हे कापसापासून तयार होते. ते एक नैसर्गिक फायबर आहे.निसर्गाकडून म्हणचेज झाडं, किडे यांच्या माध्यमातून जे धागे तयार होतात आणि त्यातून पुढे कापड तयार झाल्यास त्याला नैसर्गिक फायबर म्हणता येईल. सुती कापड नैसर्गिक पद्धतीने तयार झालेले असते त्यामुळे त्यापासून तुमच्या त्वचेला कोणताही धोका पोहोचत नाही. त्वचेवर दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये सुती कापडाचा वापर करणे आपल्यासाठी खूप फायद्याचे ठरू शकतात.

२. मित्रांनो जसे की आम्ही वर सांगितल्याप्रमाणे सुती कापड हे कापसापासून तयार होते कापूस अगदी मऊ आणि मुलायम असतो त्यामुळे कापसा पासून तयार केलेले कपडे उन्हाळ्यामध्ये परिधान केल्यास आपल्याला कापसाचा मुलायमपणा स्पष्ट जाणू शकतो.

त्यामुळे हे सुती कपडे त्वचेचे गरम हवेपासून रक्षण करण्यात त्वचेतील आर्द्रता कायम राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. हे कपडे वापरण्याचा इतिहास जुना आहे. अनेक वर्षांपासून लोक उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सुती कपड्याचा वापरत आले आहेत.

३. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ऊन किती कडक असते ही सांगण्याची गोष्ट नाही. हे सर्वांनाच माहिती आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ऊन किती कडक असते.अगदी घराच्या बाहेर पाय ठेवावासा वाटत नाही. अशावेळी त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी सुती कपडे परिधान केली जातात. सुती कपड्यांमधून हवा खेळती राहते. त्याचा नक्कीच शरीराला फायदा होतो. त्यामुळेच सुती कपड्यांच्या माध्यमातून शरीराला ऑक्सिजन मिळण्यास खूप मदत होते. त्यामुळे उन्हाळ्यातही या कपड्यांमुळे त्वचेला ओलावा मिळतो आणि त्वचेचे नुकसान होत नाही

४. याव्यतिरिक्त सुती कापड हे उष्णता विरोधक असते ते उष्णता पासून आपला बचाव करण्यासाठी खूप फायद्याचे ठरते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सुती कपड्यांचा वापर करावा. सुती कापड आपल्या शरीरासाठी फायद्याचे ठरतात. असे सांगितले जाते की बाहेरील तापमान जेव्हा ११० अंश सेल्सियसपेक्षा कमी असते. त्यावेळी हे कपडे बाहेरच्या वाढत्या तापमानापासून शरीराला पूर्णपणे वाचविण्याचे काम करतात. धुतल्यानंतर या कपड्यांची नैसर्गिक गुणवत्ता कमी होत नाही.

५. सुती कापड हे क्षार विरोधी मानले जाते उन्हाळ्यामध्ये येणारा घाम आणि त्यातून होणारी चिडचिड रोखण्यासाठी उन्हाळ्यामध्ये सुती कापडाचा वापर केला जातो.

क्षार रोखण्यासाठी सुती कापड खूपच उपयुक्त असल्याचे सांगितले जाते. शरीरातील घाम वाळविण्याचे किंवा शोषून घेण्याचे काम सुती कपडे करतात. इतर कपडे हे काम करू शकत नाहीत. त्यामुळे उन्हाळ्यात सुट्टी कापड वापरावे.

६. सुती कापड तयार करत यावेळी कुठल्याही रासायनिक पदार्थांचा वापर केला जात नाही केवळ कापसापासुन हे तयार केले जाते. यामुळे सुती कापड परिधान केल्यास आपल्या त्वचेला कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही. ज्या व्यक्तींना त्वचेची ऍलर्जी आहे अशा व्यक्तीने सतत सुती कापड परिधान करावे.

मित्रांनो आम्हाला आशा आहे की, “उन्हाळ्यात सुती कपडे का वापरतात.?” हा लेख वाचून तुम्हाला नक्कीच कळाले असेल की उन्हाळ्याच्या सुट्टीत कपडे का वापरावे? मित्रांनो “उन्हाळ्यात सुती कपडे का वापरतात.?”

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” उन्हाळ्यात सुती कपडे का वापरतात. “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment