डीबग म्हणजे काय? । Debug Meaning in Marathi

Debug Meaning in Marathi

मित्रांनो आपण नेहमीच ऐकत असतो की एखाद्या वेबसाईटमध्ये debug आढळून आला आहे. किंवा अमुक व्यक्तीने आमुक वेबसाईसाइटवरील डीबग काढला. एखाद्या वेबसाईट वरील डीबग काढल्यानंतर ती वेबसाईट आपल्याला पैसे देखील देत असते. त्यामुळे आपल्यातील बऱ्याच व्यक्तींच्या डोक्यामध्ये प्रश्न पडला असेल की हे डीबग म्हणजे नक्की असते तरी काय? आणि डीबगला मराठी भाषेमध्ये काय म्हणतात?

डीबग म्हणजे काय? । Debug Meaning in Marathi

तरी मित्रांनो आजच्या या लेखाच्या माध्यमातून आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन आलो. म्हणजेच आजचा लेख च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला डीबगला मराठी भाषेमध्ये काय म्हणतात? तसेच डीबग म्हणजे काय? सांगणार आहोत चला तर मग पाहूया…

Debug meaning in Marathi

मित्रांनो, डीबग ही एखाद्या सॉफ्टवेअर मध्ये किंवा वेबसाइट मध्ये असलेली त्रुटी असते. जेव्हा आपण वेबसाइट मधील किंवा सॉफ्टवेअर मधील डीबग काढून टाकतो, म्हणजेच चुका दुरुस्त करतो, किंवा एखादी त्रुटी दूर करतो तेव्हा त्या प्रोसेस ला डीबग असे म्हटले जाते.

सर्वसाधारणपणे, डीबग म्हणजे प्रोग्रामच्या स्त्रोत कोडमधून त्रुटी तपासणे आणि काढून टाकणे. उदाहरणार्थ, कोडमध्ये कुठे एरर येते हे पाहण्यासाठी डेव्हलपर प्रोग्राम डीबग करू शकतो जेणेकरून त्याचे निराकरण केले जाऊ शकते किंवा बायपास केले जाऊ शकते .

सोप्या भाषेमध्ये सांगायचे म्हणजे Debug एखाद्या यंत्रणेमध्ये सॉफ्टवेअर मधील किंवा वेबसाईटमध्ये दोष हुडकून काढून तो नाहीसा करणे म्हणजे debug.

Debug Meaning in Marathi

  1. सुक्ष्मध्वनियंत्र हुडकून ते काढून टाकणे
  2. कीटकरहित करणे
  3. चुका दूर करणे
  4. त्रुटी काढून टाकणे
  5. सुधारणा करणे

अशा वेगवेगळ्या अर्थाने debug शब्द मराठी भाषा मध्ये वापरला जातो.

डीबग म्हणजे काय? । What is Debug in Marathi

मित्रांनो आता तुम्हाला डीबग मीनिंग इन मराठी कळालेच असेल आता आपण डीबग म्हणजे काय? ते पाहूया. जेव्हा एखाद्या वेबसाइट मधील किंवा सॉफ्टवेअर मधील डीबग काढून टाकतो, म्हणजेच चुका दुरुस्त करतो, किंवा एखादी त्रुटी दूर करतो तेव्हा त्या प्रोसेस ला डीबगींग debugging असे म्हटले जाते.

डीबगिंग ही सॉफ्टवेअर कोडमधील विद्यमान आणि संभाव्य त्रुटी शोधून काढण्याची प्रक्रिया आहे ज्याला ‘बग’ असेही म्हणतात. जेव्हा एखाद्या सॉफ्टवेअर किंवा वेबसाईट मध्ये डीबग असतात त्यामुळे ते सॉफ्टवेअर किंवा वेबसाईट अनपेक्षितपणे वागू शकते किंवा क्रॅश होऊ शकते. अशावेळी आपल्याला त्या सॉफ्टवेअर मधील डीबग काढण्याची खूप आवश्यकता असते.

सॉफ्टवेअर किंवा सिस्टमचे चुकीचे ऑपरेशन टाळण्यासाठी, दोष किंवा त्रुटी शोधण्यासाठी आणि निराकरण करण्यासाठी डीबगिंगचा वापर केला जातो. जेव्हा विविध उपप्रणाली किंवा मॉड्युल घट्ट जोडलेले असतात, तेव्हा डीबगिंग करणे कठीण होते कारण एका मॉड्यूलमधील कोणत्याही बदलामुळे दुसर्‍यामध्ये आणखी बग दिसू शकतात. कधीकधी प्रोग्राम कोड करण्यापेक्षा डीबग करण्यासाठी जास्त वेळ लागतो.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” डीबग म्हणजे काय? । Debug Meaning in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment