जलचर प्राणी मराठी नावे । Jalchar Prani in Marathi

जलचर प्राणी मराठी नावे । Jalchar Prani in Marathi

आपल्या निसर्गामध्ये विविध प्रकारचे प्राणी आणि पक्ष्यांचे वास्तव्य आपल्याला पाहायला मिळते. काही प्राणी हे आकारमानाने खूप मोठे असतात तर काही प्राणी हे आकारमानाने अगदी छोटे असतात. प्राण्यांमध्ये देखील दोन प्रकार पडतात एक म्हणजे प्राणी आणि दुसरे म्हणजे उभयचर प्राणी.

जलचर प्राणी म्हणजेच पाण्यामध्ये राहणारे प्राणी. आजचा लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला जलचर प्राण्यांची नावे मराठीमध्ये सांगणार आहोत.

जलचर प्राणी मराठी नावे । Jalchar Prani in Marathi

जलचर प्राणी म्हणजे असे प्राणी त्यांचा अधिवास हा केवळ पाण्यावर असतो म्हणजेच नदी, नाले, तलाव, समुद्र अशा आणि राहणार्‍या प्राण्यांना जलचर प्राणी म्हटले जाते.

पाण्यामध्ये राहणाऱ्या प्राण्यांमध्ये मासे, कासव, खेकडा, मगर अशा विविध प्राण्यांचा समावेश होतो.
याव्यतिरिक्त देखील असे काही प्राणी आहेत ज्यांचा वास्तव्य हा पाण्यामध्ये असतो. म्हणून त्यांना देखील जलचर प्राणी म्हणते जाते, म्हणून आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी जलचर प्राणी ची नावे | Jalchar Prani chi nave in Marathi | Water Animals in Marathi घेऊन आलोत.

जलचर प्राणी म्हणजे काय?

ज्या प्राण्यांचा अधिवास केवळ पाण्यामध्ये असतो, म्हणजेच नदी, नाले, समुद्र, तलाव अशा ठिकाणी राहणाऱ्या प्राण्यांना जलचर प्राणी असे म्हणले जाते.

  • उदाहरणार्थ- मासा, कासव, झिंगे, मगर इत्यादी.

जलचर प्राणी ची नावे | Jalchar Prani chi nave in Marathi | Water Animals in Marathi

1. मासे – Fish :

मासा आणि सर्वसामान्य व्यक्तींचा ओळखीचा प्राणी आहे. मासा हा खाऱ्या पाण्यात तसेच गोड्या त्यामध्ये आढळणारा जलचर प्राणी आहे. पृथ्वीवर माशांचा अधिवास हा सुमारे 450 दशलक्ष पूर्वीपासून आहे. त्यामुळे माशांच्या पृथ्वीवर 25 हजार पेक्षा विजीट प्रजाती आढळतात. यामधील केवळ 40 टक्के मासे गोड्या पाण्यामध्ये आढळतात तर 60 टक्के मासे खाऱ्या पाण्यामध्ये म्हणजे समुद्रामध्ये आढळतात.
माशांना मानवाप्रमाणे ऑक्सिजनची आवश्यकता असते, त्यामुळे मासे ऑक्सिजन साठी पाण्याच्या बाहेर येतात.

2. मगर – Crocodile :

मगर हादेखील एक जलचर प्राणी आहे. मगर हा गोड्या तसेच खाऱ्या प्राण्यांमध्ये आढळणाऱ्या प्राणी आहेत. मगर मांसाहारी जलचर प्राण्यांमध्ये मोडतो म्हणजेच पाण्यामधील इतर प्राण्यांवर तसेच उभयचर प्राण्यांची शिकार करून मगर स्वतःची उपजीविका करतो.
मगर या प्राण्यांचे वास्तव्य अफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया अशा विविध देशांमध्ये आढळून येते.

3. कासव – Tortoise :

कासव जलचर प्राण्यांमध्ये मोडतो कासवाचे वास्तव्य हे जमिनीवर तसेच पाण्यामध्ये असते त्यामुळे कासव हा जलचर आणि उभयचर अशा दोन्ही प्राण्यांमध्ये मोजला जातो.

पृथ्वीवर कासवाचे वास्तव्य हे खूप जुने आहे. त्यामुळे पृथ्वीवर कासवाच्या 318 पेक्षा अधिक प्रजाती आढळून येतात कासव हा शंभर ते दीडशे वर्षापर्यंत जगू शकतो.

4. खेकडे – Crab :

खेकडा हा देखील जलचर प्राण्यांमध्ये मोडतो, खेकड्यांचे वास्तव्य हे जमिनीवर तसेच पाण्यामध्ये असते त्यामुळे खेकडा हा जलचर आणि उभयचर अशा दोन्ही प्राण्यांच्या वर्गामध्ये गणला जातो.
खेकड्याच्या जवळजवळ ४५०० रंगीबेरंगी प्रजाती आढळून येतात. त्यांच्या रंगाचा उपयोग हा आजूबाजूच्या वातावरणाशी मिळतेजुळते होण्यासाठी करतात जेणेकरून त्यांचा समुद्री प्राण्यांपासून, पक्षी, तसेच माशांपासून बचाव होतो.

5. झिंगे – prawn :

झिंगा (Prawn) नावाचे काही कंकटी प्राणी खाऱ्या आणि काही गोड्या पाण्यात राहतात. या दोन्ही प्रकारातले झिंगे एकमेकांपेक्षा भिन्न असतात. काटेरी शेवंड (Spiny Lobster) आणि पाणझिंगा (Shrimp) हे प्राणी काहीसे झिंग्यासारखेच दिसतात.

झिंग्याला पाठीकडून पाहेले असता या प्राण्यांच्या डोक्यापासून शेपटीपर्यंत एक ढालीसारखे कवच दिसते. या कवचाला कंकट म्हणतात.या प्राण्यांच्या कंकट आणि उदरखंड या भागात लवचीक पापुद्रे असतात, त्यांची दुमड होऊ शकते.

6. ऑक्टोपस – Octopus :

ऑक्टोपस 8 पायाचा मासा आहे त्याचे शरीर मऊ असते. ऑक्टोपस हा मुख्य स्वरूपाने समुद्राच्या पाण्यामध्ये आढळतो म्हणून त्याला जलचर प्राणी म्हटले जाते.

7. पेंग्विन – Penguin :

पेंग्विन हा एक काळा आणि पांढरा रंगाचा पक्षी आहे जो मुख्यता थंड वातावरणामध्ये म्हणजेच समुद्रकिनाऱ्यावर पाहायला मिळतो पेंग्विन आपले अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य पाण्यामध्ये घालवतो म्हणून पेंग्विन ला जलचर प्राणी असे म्हणले जाते.

हा एक पक्षी असला तरी पेंग्विन ना उडता येत नाही परंतु पाण्यामध्ये पोहोचता येते. पेंग्विन या पक्षाचे मुख्य वास्तव्य हे दक्षिण गोलार्धामध्ये पाहायला मिळते पेंग्विन चा सुमारे 17 ते 19 प्रजाती पाहायला मिळतात. पेंग्विन चा जीवन काल दहा वीस ते पंचवीस वर्षाचा असतो.

8. डॉल्फिन – Dolphin :

डॉल्फिन हा माशांच्या प्रजाती मधील एक विशाल मासा आहे. डॉल्फिन हा सर्वात बुद्धिमान मासाच्या प्रजाती मधील देखील ओळखले जाते. डॉल्फिन हादेखील एक जलचर प्राणी आहे.

डॉल्फिनचे वास्तव्य हे मुख्यता समुद्रामध्ये पाहायला मिळते. डॉल्फिनच्या सामावेश सस्तन प्राण्यांमध्ये देखील केला जातो. डॉल्फिन चा आकार हा 30 ते 32 फूट एवढा असतो व त्याचे वजन सहा टन एवढे असते जगभरामध्ये डॉल्फिनच्या सुमारे सहा प्रजाती आढळतात.

9. जेलीफिश – Jellyfish :

जेलीफिश हादेखील एक जलचर प्राणी आहे जो मुख्यता समुद्रामध्ये पाहायला मिळतो. जेलीफिष हे समुद्रामध्ये मुक्तपणे पोहणारे प्राणी आहेत. जेलीफिश च्या मागच्या शेपटीला छत्रीप्रमाणे एक तंबू असतो याच्या साह्याने जेलीफिश समुद्राच्या तळाशी चालतात.

10 बेडूक – frog :

बेडूक हा सर्वसामान्यांचा ओळखीचा प्राणी आहे. बेडूक हा स्वरूपाने नदी, नाले, तलाव तसेच समुद्रामध्ये देखील पाहायला मिळतो बेडूक हा जलचर तसेच उभयचर प्राण्यांमध्ये मोडतो. जलचर प्राणी पाण्यामध्ये कसे श्वास घेतात?

मित्रांनो वरती आम्ही तुम्हाला दहा जलचर प्राणी तसेच त्यांची माहिती सांगितलेली आहे. जलचर प्राणी हे पाण्यामध्ये राहतात त्यामुळे तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की, जलचर प्राणी पाण्यामध्ये कसे श्वास घेतात?

तुमच्या या प्रश्नाचे उत्तर आम्ही आजच्या “जलचर प्राणी ची नावे | Jalchar Prani chi nave in Marathi | Water Animals in Marathi” लेखाच्या माध्यमातून देणार आहोत.

पाण्यामध्ये राहणारे काही मोठे किंवा काही पण लहान प्राणी हे त्यांच्या त्वचेद्वारे श्वास घेतात म्हणजे बेडूक, मगर असे प्राणी पाण्यामध्ये राहतात व त्यांच्या त्वचेद्वारे श्वास घेतात.

तर पाण्यामध्ये राहणारे मासे आणि माशांच्या इतर प्रजाती हे त्यांच्या कल्याद्वारे श्वास घेतात.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” जलचर प्राणी मराठी नावे । Jalchar Prani in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment