डोमेन नेम म्हणजे काय? What is domain Name Meaning in Marathi

What is domain Name Meaning in Marathi

मित्रांनो तुम्ही डोमेन नेम हे नाव नक्कीच ऐकले असेल. मुख्यता वेबसाईट तयार करण्यासाठी डोमेन खूप महत्वाचा समजला जातो. एखाद्या वेबसाईटला ओळखत प्रदान करण्यामागे domainची महत्त्वाची भूमिका असते.

त्यामुळे वेबसाईट तयार करण्यासाठी होस्टिंग सोबत डोमेन नेम असणे खूप महत्वपूर्ण आहे.

ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला ओळखा प्रदान करून देण्यासाठी आई-वडील जन्मलेल्या बाळाचे नाव ठेवतात. म्हणजे त्या नावावरूनच त्या व्यक्तीची ओळख होते. त्याच प्रमाणे वेबसाईटला ओळख प्रदान करून देण्यासाठी दोन महिने असते. तुम्ही गूगल वरती एखाद्या विषया संबंधीत सर्च केले असेल तर तुमच्या समोर बऱ्याचदा वेबसाईट प्रदर्शित होतात.

डोमेन नेम म्हणजे काय? What is Domain Name Meaning in Marathi

तेव्हा तुम्ही बारकाईनें निरीक्षण केले असता तुम्हाला दिसेल की प्रत्येक वेबसाईटचे नाव हे वेगवेगळे असते. म्हणजेच प्रत्येक वेबसाईटचा डोमेन नेम वेगळा असतो व या डोमेन नेम वरूनच त्या वेबसाइट ची ओळख केली जाते.

परंतु मित्रांनो आपल्यातील बहुतांश जणांना डोमेन नेम म्हणजे काय? आणि दोन्हींचा वेबसाईटची कसा संबंध येतो याबद्दल पुरेशी माहिती नाही.

म्हणून आजच्या “डोमेन नेम म्हणजे काय? What is domain name meaning in Marathi” या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला डोमेन नेम संबंधित संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मित्रांनो आपल्या आजूबाजूला अशा बर्‍याचशा वस्तू , ठिकाणे आहेत ज्यांना आपण त्यांच्या नावावरून ओळखतो. प्रत्येक ठिकाणाचे तसेच प्रत्येक वेळेस गोष्टीला ओळखण्यासाठी त्याला विशिष्ट असे नाव दिले जाते त्याचप्रमाणे वेबसाईट देखील मोठ्या प्रमाणात आहेत व प्रत्येक वेबसाईटला ओळखण्यासाठी जे नाव दिले जाते त्याला डोमेन असे म्हणतात.

डोमेन नेम म्हणजे काय? What is Domain Name Meaning in Marathi

Domain name चा अर्थ म्हणजे आपल्या वेबसाइट ची ओळख किंवा पत्ता होय. डोमेन नेम म्हणजेच इंटरनेट वरील किंवा सर्च कन्सोल मधील आपल्या वेबसाईटला शोधण्यासाठी आवश्यक के असणारा पत्ता किंवा ओळख होय.

डोमेन नेम च्या मदतीने आपण आपल्या वेबसाइट मध्ये प्रवेश करू शकतो. तसेच सर्च कँसल मध्ये आपल्या वेबसाईटचे स्थान शोधण्यासाठी डोमेन नेम आपल्याला मदत करत असते.

थोडक्यात आपल्या वेबसाईटला विशिष्ट ओळख आणि पत्ता देण्यासाठी आपण जे काही नाव निवडतो त्याला domain name असे म्हणतात.

डोमेन नेम घेण्यासाठी आपल्याला काही रक्कम मोजावी लागते. GoDaddy, Namecheap सारख्या कंपन्या आहेत ज्या आपल्याला डोमेन नेम प्रोव्हाइड करत असतात. डोमेन नेम आणि एक प्रकारची संपत्तीच आहे जी आपल्या वेबसाईटला ओळख प्रदान करत असते.

डोमेन नेम चे कोण कोणते प्रकार पडतात? Types of domain name in Marathi

मित्रांनो डोमेन नेमची मुख्यता दोन प्रकार पडतात, जे पुढील प्रमाणे आहेत. आजच्या “डोमेन नेम म्हणजे काय? What is domain name meaning in Marathi” या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला डोमेन नेम चे कोण कोणते प्रकार पडतात व त्यांची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

1. Top Level Domain :

top level domain हा डोमेन चा सर्वात प्रसिद्ध आणि मोठ्या प्रमाणामध्ये वापरला जाणारा प्रकार आहे. Top level domain ला TLD म्हणूनदेखील ओळखले जाते. अतिशय लोकप्रिय domain च्या प्रकारामध्ये याचा समावेश केला जातो.

Google सारख्या सर्च इंजिन कडून या domain ला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

TLD प्रकाराचे डोमेन हे SEO friendly असतात त्यामुळे बहुतांश या सर्च इंजिन त्याला अधिक प्राधान्य देतात. जर तुमच्या वेबसाईट ला गुगल मध्ये चांगल्या स्थानावर रंग करायचे असेल तर तुम्ही देखील top level domain घेऊ शकता. या प्रकारच्या डोमेन चा वापर केल्याने वेबसाईट सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (Search Engine Optimization) वर लवकर Rank होण्यास मदत होते.

Top level domain ची उदाहरणे :

  • .com- . com या प्रकाराच्या डोमेन चा वापर commercial वेबसाईटमध्ये केला जातो.
  • .Net- .net या प्रकारच्या डोमेन चा वापर networking वेबसाईटमध्ये केला जातो.
  • .org- या प्रकाराच्या डोमेन चा वापर Organization वेबसाईटमध्ये केला जातो.
  • .edu- या प्रकारच्या डोमेन चा वापर Educational वेबसाईटमध्ये केला जातो.
  • .gov- या प्रकारच्या डोमेन चा वापर Government वेबसाईटमध्ये केला जातो.

2. Country Code Top Level Domain :

Country Code Top Level Domain यालाच मराठी भाषा मध्ये ” देश कोड उच्चस्तरीय डोमेन” असे म्हणतात.

देश कोड उच्चस्तरीय डोमेन चा वापर हा विशिष्ट देशासाठीच केला जातो. त्यामुळे प्रत्येक देशाचा country Code Top Level Domain हा वेगवेगळा असतो.

Country Code Top Level Domain ची उदाहरणार्थ :

  • .in- .ईन या domain चा वापर केवळ इंडिया कंट्री मध्ये केला जातो.
  • .us- या domain चा वापर केवळ United State मध्ये केला जातो.

अशाप्रकारे प्रत्येक देशासाठी एक विशिष्ट डोमेन देण्यात आलेला आहे. व तो डोमेन केवळ त्याच देशांमध्ये वापरला जातो.

डोमेन नेम कसे निवडावे? How to Choose Domain Name in Marathi

मित्रांनो आता आपणास डोमेन नेम संबंधित महत्वपूर्ण माहिती समजलीच असेल. आता आपण डोमेन नेम कसे निवडावे । How to Choose Domain Name in Marathi याची माहिती आजच्या लेखात च्या माध्यमातून पाहूया.

1. सर्वप्रथम डोमेननेमही निवडत असताना आपल्या वेब साइटचा विषय कोणता आहे त्या related आपल्या वेबसाईटचा डोमेननेम निवडावा. म्हणजेच आपल्या वेबसाईट मध्ये प्रवेश करून आपले लेख वाचण्यात ऐवजी आपल्या वेबसाईटच्या डोमेन नेम वरूनच कळाले की आपली वेबसाईट कशासंदर्भात आहे.

उदाहरणार्थ- जर तुमची वेबसाईट Essay रिलेटेड असेल तर तुमच्या डोमेन मध्ये Essay हा शब्द असावा.

जर तुमची वेबसाईट technology संदर्भात असेल तर तुमच्या वेबसाईट च्या डोमेन मध्ये tech हा शब्द असावा.

2. तसेच डोमेन नेम निवडत असताना डोमेन नेम हे जास्त लांबलचक नसावेत थोडक्यात शब्दांमध्ये वेबसाईट चा अर्थ स्पष्ट करणारे domain name वेबसाइट साठी अधिक फायद्याचे ठरते.

3. डोमेन नेम आहे वाचता ला आकर्षित करणारे आणि unique असावेत जेणेकरून आपल्या वेबसाईट चा संदर्भ वाचकाला डोमेन नेम वरूनच लक्षात येईल.

4. साहेब डोमेन नेम निवडताना आपले डोमेन नेम हे वाचण्यास समजण्यास, लक्षात ठेवण्यास आणि लिहिण्यास सोपे असावे, असे निवडावे.

5. तसेच डोमेन नेम हे दोन प्रकारचे असते , top level domain and country Code Top Level Domain परंतु यातील top level domain name निवडावेत जेणेकरून आपल्या वेबसाईट ची ओळख संपूर्ण जगभरामध्ये होईल आणि रांक होण्यास मदत होईल.

भारतातील उच्च डोमेन नेम Provide करणाऱ्या कंपन्या :

मित्रांनो जर तुम्हाला तुमची वेबसाइट सुरु करायचे असेल तर सर्वप्रथम तुमच्याकडे डोमेन आणि होस्टींग असणे खूप आवश्यक आहे. आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला डोमेन संबंधित संपूर्ण माहिती सांगितलीच आहे. तसेच आता आम्ही भारतातील उच्च डोमेन नेम प्रोव्हाइड करणाऱ्या कंपन्या देखील सांगणार आहोत या पुढील प्रमाणे आहेत.

  1. GoDaddy
  2. Namecheap
  3. Bluehost

Price of Domain Name । डोमेन नेम खरेदी किंमत किती आहे?

डोमेन नेमची किंमती आपण कोणत्या कंपनीकडून ढोमे आणि होस्टेल खरेदी करत आहोत त्याच्यावर अवलंबून असते. तरीदेखील सरासरी डोमेन Name ची किंमत हे 500 रुपये ते 1000 रुपयांपर्यंत असते.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” डोमेन नेम म्हणजे काय? What is Domain Name Meaning in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment