इमोजी म्हणजे काय? । What is Emoji in Marathi । Emoji Meaning in Marathi

Emoji Meaning in Marathi

मित्रांनो, वर्तमान काळामध्ये सोशल मीडियाचा वापर जवळजवळ सर्व जण करतात. या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण एकमेकांशी चॅटींग करत असतो. तुम्ही व्हाट्सअप ,फेसबुक आणि इंस्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया ॲप वापरत असाल तर त्या मध्ये चॅटिंग करत असताना तुम्ही इमोजीस नक्की पाहिले असतील. किंवा इमोजी चा वापर देखील केला असेल.

चॅटिंग करत असताना शब्दांच्या वापरा ऐवजी ईमोजी च्या वापराला अधिक प्राधान्य दिले जाते. स्वतःच्या भावभावना व्यक्त करण्यासाठी प्रत्येकजण या इमोजी चा वापर करतो.

इमोजी शिवाय आपली चॅटिंग अपूर्ण ठरली जाते. त्यामुळे सोशल मिडीयाचा वापर करणारा प्रत्येक व्यक्तीसाठी ईमोजी खूप महत्त्वाची भूमिका बजावते. परंतु मित्रांनो आपल्यातील बहुतांश जाण जरी इमोजी चा वापर करत असतील तरीदेखील त्यांना ईमोजी म्हणजे काय? आणि इमोजी संबंधित महत्त्वाची माहिती अद्यापही माहित नाही.

म्हणून आजच्या “इमोजी म्हणजे काय? । What is Emoji in Marathi | Emoji Information in Marathi” लेखाच्या माध्यमातून आम्ही सर्वांसाठी Emoji Information in Marathi घेऊन आलोत.

इमोजी म्हणजे काय? । What is Emoji in Marathi । Emoji Meaning in Marathi

मित्रांनो मोबाईल फोन युज करत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ईमोजी बद्दल नक्कीच माहिती असतात त्यातल्या त्यात व्हाट्सएप इंस्टाग्राम आणि फेसबुक ॲप्स दैनंदिन जीवनामध्ये वापर करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ईमोजी बद्दल नक्कीच माहिती आहे.

ईमोजी शिवाय आपल्या गप्पागोष्टी या जुन्या काळातील ब्लॅक ॲण्ड व्हाइट चित्रपटासारख्या बेरंग होऊन जातात.

त्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इमोजी ला खूप महत्वपूर्ण स्थान दिले जाते इमोजी ला आपण सर्व साधारण भाषांमध्ये स्मायली या नावाने ओळखतो तर काहीजण इमोजी ला वेगवेगळ्या भावना व्यक्त करणारे चेहरे त्या नावाने देखील ओळखतात.

इमोजी च्या माध्यमातून प्रेम , उत्साह , क्रोध, दुःख, आनंद या सर्व भावना व्यक्त होऊ शकतात. सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे ईमोजी आहेत व प्रत्येक इमोजी वेगळी भावना व्यक्त करतो. जर आपण एखाद्या व्यक्तीला हसरे ईमोजी पाठवले असल्यास समोरचा व्यक्ती समजून घेतो की आपण आनंदी आहोत. थोडक्यात एखाद्या व्यक्तीला “आपण आनंदी आहोत” हे वाक्य टाईप करण्या ऐवजी फक्त आनंदी चेहराचे ईमोजी पाठवल्यास आपली भावना व्यक्त होतो. थोडक्यात ईमोजी मुळे संभाषण कमी झाले तेव्हा एका इंग्रजीमुळे आपण आपले संपूर्ण भावना व्यक्त करू शकतो.

त्यामुळे इमोजिला भावना व्यक्त करण्याचा सर्वात सोपा आणि जलद मार्ग समजला जातो.

इमोजी म्हणजे काय? । What is emoji in Marathi :

मित्रांनो इमोजी म्हणजेच Emoticons. हे इमोजी प्रत्यय सोशल मीडिया म्हणजे चॅटींग यामध्ये पाहायला मिळतात. Emojis हे पिवळ्या रंगाचे कार्टून असतात. इमोजी ला वेगवेगळ्या भावना व्यक्त करण्यासाठी Expression face नुसार बनवल्या जाते त्यालाच मराठी भाषेमध्ये स्मायली चेहरा असे म्हटले जाते.

इमोजी हाव भाव, स्थळ, वस्तू ,स्तिथी या गोष्टींनी दर्शवले जातात. Emoji हा शब्द जपान मध्ये मेसेज (Message) किंवा (Web page) वर प्रयोग केले जाणारे स्माइली म्हणजे Ideograms होते , त्याचा अर्थ Pictogram असा आहे जे Picture + Letter या दोहोंच्या एकत्रीकरणामुळे बनला आहे.

Emojis हे netive असतात म्हणजेच प्रत्येक ईमोजी चा प्रयोग स्त्री आणि पुरुष दोघेही करू शकतात. इमोजी हे स्पेशल महिलांसाठी किंवा पुरुषांसाठी crate केले नाहीत.

त्यामुळे मित्रांनो तुम्ही खूप वेळा निरीक्षण केले असेल की सोशल मीडिया पेटवा मोती वापरले जाणारे इमोजी हे महिला आणि पुरुष दोघेही वापरतात.

इमोजी कसे बनवायचे? । How to Make Emojis in Marathi

मित्रांनो ईमोजी बनवण्याच्या अगोदर आपल्याला ईमोजी संबंधित संपूर्ण माहिती माहीत असणे खूप गरजेचे आहे. ज्या प्रमाणे विकिपीडियावर आपल्याला विविध प्रकारची माहिती संपूर्ण स्वरूपामध्ये प्राप्त होते त्याप्रमाणेच ईमोजी ची माहिती आपल्याला इमोजीपेडिया त्या वेबसाईटवर सहजरीत्या प्राप्त होते. तर मित्रानो पिवळा रंग हे हास्याचे प्रतीक मानले जाते व तसेच या रंगाच्या Background वर चेहऱ्याचे हाव भाव स्पष्ट दिसतात.

मुळात इमोजी फक्त जपानचे NTT, Docomo आणि Operator वर पाहायला मिळत होते. पण काही ईमोजी कॅरॅक्टरसाठी Unicode चा प्रयोग केला गेला कारण त्यांना Windows Phone 7 तसेच iPhone वर Japenese Operator शिवाय Access केले जाऊ शकत होते. अँड्रॉइड (Android) आणि आयओएस प्लॅटफॉर्मवर (iOS Platform) असे अनेक अ‍ॅप्स अत्याधुनिक सेवा प्रदान करतात, ज्याच्या मदतीने आपण आपले वैयक्तिकृत इमोजी तयार करू शकता. मेकमोजी (Makemoji) असे एक अ‍ॅप आहे ज्याद्वारे आपण ईमोजी (emoji) सोप्या पद्धतीने बनवू शकतो.

Emoji चा शोध कोणी आणि केव्हा लावला?

इमोजी बनवणारे सर्वप्रथम शिगेताका कुरीता (Shigetaka Kurita) होते, ज्यांनी 1999 मध्ये केवळ जपानी यूझर बेससाठी बनवले होते. जगातला पहिला इमोजी अगदी सोपा होता – केवळ 12 पिक्सेल बाय 12 पिक्सेल वापरुन – आणि Shigetaka Kurita ने तयार करण्यासाठी मंगा आर्ट (Manga Art) आणि कांजी पात्रांमधून (kanji characters) प्रेरणा घेतली होती.

इमोजी कसे वापरावे? How to Use Emojis

मित्रांनो सम भाषणामध्ये इमोजी चा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो परंतु कोणता ईमोजी कोणत्या वेळेस याविषयी वापरकर्त्याला माहिती असणे खूप आवश्यक आहे.

म्हणजे जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा आनंदी ईमोजी एखाद्याला पाठवणे गरजेचे आहे जर आपण sad emoji पाठवला तर आपण आनंदी आहोत हे समोरच्याला कळणार नाही.

त्यामुळे आजच्या “इमोजी म्हणजे काय? What is emoji in Marathi | emoji information in Marathi” या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला काही प्रसिद्ध आणि दैनंदिन जीवनामध्ये वापरले जाणारे ईमोजी व त्यांचे अर्थ सांगणार आहोत जे पुढील प्रमाणे आहेत.

Some popular Emoji and There Meaning in Marathi

???? Grinning Face

???? Grinning Face With Big Eyes

???? Grinning Face With Smiling Eyes

???? Beaming Face With Smiling Eyes

???? Grinning Squinting Face

???? Grinning Face With Sweat

???? Rolling on the Floor Laughing

???? Face With Tears of Joy

???? Slightly Smiling Face

???? Upside-Down Face

???? Winking Face

???? Smiling Face With Smiling Eyes

???? Smiling Face With Halo

???? Smiling Face With Heart-Eyes

???? Face Blowing a Kiss

???? Kissing Face

???? Kissing Face With Closed Eyes

???? Kissing Face With Smiling Eyes

???? Face Savoring Food

???? Face With Tongue

???? Winking Face With Tongue

???? Squinting Face With Tongue

???? Money-Mouth Face

???? Hugging Face

???? Thinking Face

???? Zipper-Mouth Face

???? Neutral Face

???? Expressionless Face

???? Face Without Mouth

???? Smirking Face

???? Unamused Face

???? Face With Rolling Eyes

???? Grimacing Face

???? Lying Face

???? Relieved Face

???? Pensive Face

???? Sleepy Face

???? Drooling Face

???? Sleeping Face

???? Face With Medical Mask

???? Face With Thermometer

???? Face With Head-Bandage

???? Nauseated Face

???? Sneezing Face

???? Dizzy Face

???? Cowboy Hat Face

???? Smiling Face With Sunglasses

???? Nerd Face

???? Confused Face

???? Worried Face

???? Slightly Frowning Face

???? Face With Open Mouth

???? Hushed Face

???? Astonished Face

???? Flushed Face

???? Frowning Face With Open Mouth

???? Anguished Face

???? Fearful Face

???? Anxious Face With Sweat

???? Sad but Relieved Face

???? Crying Face

???? Loudly Crying Face

???? Face Screaming in Fear

???? Confounded Face

???? Persevering Face

???? Disappointed Face

???? Downcast Face With Sweat

???? Weary Face

???? Tired Face

???? Face With Steam From Nose

???? Pouting Face

???? Angry Face

???? Smiling Face With Horns

???? Angry Face With Horns

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” इमोजी म्हणजे काय? । What is Emoji in Marathi । Emoji Meaning in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment