भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी । Bhavpurna Shradhanjali In Marathi

Bhavpurna Shradhanjali In Marathi मित्रानो! जेव्हा एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस करतो तेव्हा आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांना काहीतरी खास मेसेज पाठवत असतो.

त्याप्रमाणे आपल्या जवळच्या एखादी व्यक्ती आपल्याला कायमचं सोडून देवगिरी जाते परंतु त्यावर व्यक्तीच्या आठवणीत आपल्या मनामध्ये घर करून राहतात व आपण काहीही केले तरी अशा व्यक्तीला असू शकत नाही. त्यांच्या आठवणी नेहमी आपल्या मनात असतात.

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी । Bhavpurna Shradhanjali In Marathi

Bhavpurna Shradhanjali Quotes in Marathi आपल्या जवळची व्यक्ती जेव्हा आपल्याला सोडून जाते तेव्हा आपण त्या व्यक्तीसाठी काहीही करू शकत नाही. परंतु अशावेळी आपण त्या व्यक्तींसाठी काहीतरी करू शकतो ती म्हणजे त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून प्रार्थना त्यालाच आपण श्रद्धांजली असे म्हणतो.

वाचायला अगदी लहान वाटतो श्रद्धांजली हा शब्द परंतु या शब्दांमध्ये खूप मोठी शक्ती आहे एखाद्याच्या आत्म्याला शांती मिळवून देण्यासाठी गोब अशा शब्दांची सांगड या श्रद्धांजली मधून घातली जाते. एखाद्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळवून देण्यासाठी श्रद्धांजली दिली जाते.

आजच्या लेखामध्ये श्रद्धांजली चे संदेश मराठी भाषेमध्ये घेऊन आलोत. आम्हाला आशा आहे क, हा लेख आपणासाठी नक्कीच फायद्याचा ठरेल. चला तर मग पाहूया, Bhavpurna Shradhanjali Quotes in Marathi

bhavpurna shradhanjali in marathi | भावपूर्ण श्रद्धांजली मराठी संदेश

???? शुन्या मधुनी विश्व निर्मणी, ????

आनंत सुगंधी वृक्ष फुलवूनी,

लोभ, माया, प्रेम देऊनी,

सत्य सचोटी मार्ग दावुनी,

अमर झाला तर तुम्ही जीवनी,

???? भावपूर्ण श्रद्धांजली…. ????

भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास शांती लाभो,

???? हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!! ????

भावपूर्ण श्रद्धांजली मराठी स्टेटस । Bhavpurna Shradhanjali Status in Marathi

तो हसरा चेहरा, नाही कोणाला दुखावले,

मनाचा तो भोळेपणा, कधीही नाही केला मोठेपणा,

???? उडुनी गेला अचानक प्राण, ????

पुन्हा एकदा तुम्ही पुन्हा जन्म घ्यावा हीच प्रार्थना!!!

तुमचं असंण आमच्यासाठी सर्व काही होतं,

आमच्या आयुष्यातलं ते सुंदर पर्व होतं,

आठवण येते प्रत्येक क्षणाला तुमची,

तुम्ही नाही तर माझे सर्वकाही नसल्याची जाणीव येते,

हीच माझ्या मनातली सर्वात मोठी उणीव आहे,

???? भावपूर्ण श्रद्धांजली!!! ????

तुमच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!!

दुःखद निधन संदेश मराठी

कष्टाने संसार थाटला तू राहिली नाही तुझी साथ,

आठवण येते प्रत्येक क्षणाला, पाहतो तुमची वाट,

यावे तुम्ही पुन्हा जन्माला, हीच आहे आमची इच्छा!!

???? भावपूर्ण श्रद्धांजली!!! ????

जखमा तर वेळेनुसार भरून येतात,

पण तुमच्या आठवणी ला तोड नाही,

त्यांच्या आठवणीच्या झरा़ंपुढे साखरी गोड नाही,

???? भावपूर्ण श्रद्धांजली!!! ????

आपले लाडके….यांना देवाज्ञा झाली,

आणि ते देवघरी निघून गेले,

त्यांच्या अचानक जाण्याने आपल्या सर्वांना खूप दुःख झाले,

त्यांच्या पवित्र आत्म्यास ईश्वर शांती देवो हीच प्रार्थना!!!

???? भावपूर्ण श्रद्धांजली…!!! ????

Rest in Peace

काळाचा महिमा काळच जाणे,.

कठीण झाले तुमचे अचानक जाणे,

आजही घुमतो आवाज तुमचा कानी,

येता तुमची आठवण वाढते डोळ्यांतून पाणी,

???? भावपूर्ण श्रद्धांजली!!! ????

तुमच्या आत्म्यास चिरशांती लाभो…!!!

भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी दादा

आई बाबांचा लाडका कोणी नाही त्यांना तुझ्यासारखा,

परत ये माझ्या सोन्या तू तर आहे त्यांचा आसरा,

???? भावपूर्ण श्रद्धांजली!!! ????

कोणाशी वाईट वागला नाही,

तू होता माणूस भला,

कोणी विचारही केला नाही,

कारण तू आमच्या जीवाला चटका लावून गेला,

???? भावपूर्ण श्रद्धांजली!!! ????

आता सहवास जरी नसला,

तरी स्मृती सुगंध देत राहील,

जीवनाच्या प्रत्येक वळणावर,

आठवण तुमची येत राहील,

???? Rest in peace… भावपूर्ण श्रद्धांजली!!! ????

Rip Status in Marathi

जाणारे जातात…

पण आल्यानंतर एक अशी पक्की पोकळी,

निर्माण करून जातात ते कधीही भरणे अशक्य आहे,

???? ईश्वर तुमच्या आत्म्यास शांती देवो!!! ????

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांति देवो,

आणि या संकटातून सावरण्याचे धैर्य आपल्या परिवारास मिळो,

हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!!

???? भावपूर्ण श्रद्धांजली. ????

Bhavpurna Shradhanjali In Marathi PNG

तो हसरा चेहरा नाही कोणाला दुःखवले

मनाचा तो भोळेपणा कधी नाही केला मोठेपणा

उडुनी गेला अचानक प्राण…

पुनर्जन्म घ्यावा हीच आमची प्रार्थना

???? Bhavpurna Shradhanjali ????

जशी वेळ निघून जाईल,

तशी जखम सुद्धा भरून येईल

पण आयुष्यभर येणाऱ्या त्यांच्या,

आठवणींना कसलीच तोड नसेल,

त्यांच्या आठवणींचे झरे इतके गोड असतील की,

साखरही फिकी पडेल…

Bhavpurna Aadaranjali

???? रेस्ट इन पीस ????

भावपूर्ण श्रद्धांजली मेसेज मराठी

डोंगराच्या मागे गेलेला सूर्य

दुसऱ्या दिवशी पुन्हा दिसतो

पण……

ढंगाच्या पलीकडे गेलेला

आपला माणूस

पुन्हा कधीही दिसत नाही

देव तुमच्या आत्म्यास चिरशांती देवो

???? भावपुर्ण श्रध्दांजली ????

तुझे जाणे मला कायमचे दु:ख देऊन गेले…

आता तुझ्या आठवणींचाच मला आधार आहे…

???? भावपूर्ण श्रद्धांजली !!!! ????

असा जन्म लाभावा देहाचा चंदन व्हावा ।

गंध संपला तरी सुगंध दरवळत राहावा ।।

???? भावपूर्ण श्रद्धांजली…!!! ????

दुःखद निधन संदेश मराठी

जीवन हे क्षणभंगुर आहे हे मला तुझ्या…

जाण्याने कळाले…

देवा तुझ्या आत्म्यास शांती देवो!!!

???? भावपूर्ण श्रद्धांजली….!!! ????

ज्योत अनंतात विलीन झाली…

स्मृती आठवणींना दाटून आली…

भावी सुमनांची ओंजळ भरुनी वाहतो आम्ही श्रद्धांजली ….

???? भावपूर्ण श्रद्धांजली….!!! ????

ईश्वर तुमच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना!!!

???? May Your Soul Rest In Peace ????

तुमच्या आठवणींशिवाय जात नाही एकही दिवस खास…

कदाचित मिळाली असती तुमची सदैव साथ…

तर जीवन झाले असते खास…

???? भावपूर्ण श्रद्धांजली!!! ????

भावपूर्ण श्रद्धांजली मेसेज मराठी

एकदा गेलेली व्यक्ती परत येत नाही…

पण त्यांच्या आठवणी कायम सोबत असते….

???? भावपूर्ण श्रद्धांजली… ????

काळाने घात केला तुम्हाला आमच्यापासून दूर केले…

पण तुमची आठवण येत राहील जोपर्यंत आमच्या श्वासच राहील…

ईश्वर तुमच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना!!!

???? भावपूर्ण श्रद्धांजली!!! ????

Bhavpurna Shradhanjali Quotes in Marathi

माझे रडू माझे आवडत नाही…

तुमच्या शिवाय कसे जगू हे मला कळत नाही….

???? भावपूर्ण श्रद्धांजली!!! ????

मृत्यू अटळ आहे…. तो कोणीही रोखू शकत नाही….

पण तुमच्या आठवणी आम्ही कधीही पुसू शकत नाही…

???? भावपूर्ण श्रद्धांजली!!! ????

जखमाही कालांतराने भरतात,

पण जीवनात हरवलेला माणसे पुन्हा परतून येत नाही…

???? भावपूर्ण आदरांजली!!!! ????

ईश्वर आपल्या आत्म्यास शांती देवो!!!

Bhavpurna Shradhanjali Quotes in Marathi

जड अंत: करणाने मी त्या पवित्र

आत्म्यास शांती मिळावी अशी कामना करतो,

???? भावपूर्ण श्रद्धांजली!!! ????

ईश्वर आपल्या आत्म्यास शांती देवो!!!

ज्योत अनंतात विलीन झाली,

आठवणी मनी दाटून आली,

त्यांच्या आत्म्यास शांती लाभो

हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!!

???? भावपूर्ण श्रद्धांजली..!!! ????

आज त्यांचा मोलाचा सहवास हरवला,

त्यांच्या अश्या अचानक जाण्याने आम्ही सारे पोरके झाले आहोत,

ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना.

???? भावपूर्ण श्रद्धांजली!!! ????

उडुनी गेला प्राण अचानक ना सावध आम्हा होऊ दिले,

तुझ्या जाण्याने गेले सर्व, हे देवाने काय केले….

???? भावपूर्ण श्रद्धांजली…!!! ????

जाण्याची वेळ नव्हती

थांबण्यासाठी खुप होते,

तरीही ध्यानीमनी नसताना

आम्हाला सोडुन गेलास

यापेक्षा दुर्देव ते काय हो..???

रडविले तु आम्हाला…देवापुढे खरंच कुणाचं चालेना…!

???? भावपूर्ण श्रद्धांजली!!!! ????

Bhavpurna Shradhanjali Quotes in Marathi

चेहरा होता सदैव हसरा,

सपाशात सुस्वभाव

सर्वांना होते अति प्रिय,

दिले नाही दुःख कुणाला

सुख मात्र दिले सर्वांना,

आठवण येते क्षणाक्षणाला

सोडून गेला आम्हाला लाभेल का

???? अशी दिव्य मूर्ती आम्हाला ????

॥ त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना ।।

तू देवाघरी जाताना सुद्धा खूप साऱ्या गोड आठवणी देऊन गेलास,

कठीण प्रसींगी आम्हाला साथ दिली आहे ….

पण आता तू आमच्यात नाहीस याचे मला खूप दुःख आहे…

???? भावपूर्ण श्रद्धांजली!!! ????

चांगल्या गेलेल्या माणसांची आठवण होणे,

म्हणजे त्यांचा आशीर्वाद मिळण्यासारखे असते…

पण एकदा गेलेली व्यक्ती पुन्हा कधीच येणार नाही,

याची मनात सतत खंत राहणार आहे….

ईश्वर आपल्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना..

???? भावपूर्ण श्रद्धांजली!!! ????

आठवीता सहवास आपला,

पापणी ओलावली

विनम्र होऊन आम्ही अर्पितो आज ही श्रद्धांजली

आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

???? भावपूर्ण श्रद्धांजली!!!! ????

भावपूर्ण श्रद्धांजली मेसेज मराठी

प्रेमळ होतास तु, विसरेल कसे कुणी

मनात येतात दाटूनी,

सदैव तुझ्या आठवणी

आत्म्यास शांती लाभो

हीच प्रभू चरणी विनवणी..

ईश्वर तुमच्या आत्म्यास शांती देवो..

???? भावपूर्ण श्रद्धांजली ????

चंदनापरी देह झिजविला,

कष्टातून संसार फुलवला,

उरली नाही साथ तुमची आम्हास

आठवण येते क्षणक्षणाला,

???? भावपूर्ण श्रद्धांजली ????

Bhavpurna Shradhanjali Quotes in Marathi

लोक म्हणतात की,” एक जन गेल्याने,

दुनिया संपत नाही किंवा थांबत नाही,

पण हे कोणालाच कसे कळत नाही,

की लाख लोक मिळाले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही….

???? भावपूर्ण श्रद्धांजली ????

साथ सुटली लाखमोलाची छाया आटली वटवृक्षाची,

गेला आधार दादांचा हरपले गंध स्नेहाचे,

लोपला सागर करुणेचा हास्य लोपले प्रकाशाचे,

निघुनी जाण्याने तुमच्या नेत्र होती ओले आमुचे,

स्वजनांचे गेले प्रेरणास्थान लोपले दैवत आमुचे,

???? भावपूर्ण श्रद्धांजली!!! ????

जे आज आपल्यामध्ये नाहीत….

त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो…

हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

???? ।। भावपुर्ण श्रध्दांजली ।। ????

जे झाले ते खूप वाईट झाले.

यावर विश्वासच बसत नाही.

देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो,

आणि त्यांच्या परिवाराला,

या दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती देवो,

???? भावपुर्ण श्रध्दांजली…!!! ????

आपल्या वाल्यांनीच

केला घात,

सार्‍यांनीच रचला कट,

ना दिली कुणी साथ,

ना यावी अशी

पुन्हा पहाट…

ईश्वर आपल्या आत्म्यास शांती देवो हीच आहे प्रार्थना..!!!

???? भावपूर्ण श्रद्धांजली…!!! ????

भावपूर्ण श्रद्धांजली मेसेज मराठी

खरोखर ही खूप वाईट घटना आहे,

एवढ्या कमी वयात याचे जाणे खूपच दुःखदायक आहे,

यांच्या परिवाराला यांची आठवण नेहमीच येत राहील…

???? माझी विनम्र श्रांधजली…!!! ????

हसतमुख उमदा चेहरा,

अकाली काळाने हिरावून नेला,

कर्तव्यपूर्तीसाठी चंदना प्रमाणे झिजावे….

असा संदेश देऊन गेला,

आजच्या या पुण्यस्मरणदिनी साश्रूपूर्ण

नयनांनी…

???? भावपूर्ण श्रद्धांजली!!! ????

ईश्वर तुमच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना!!!

आठवण येते त्या प्रेमाची जे

प्रेम त्यांच्या प्रत्येक ओरडण्या मागे होत,

आठवण येते त्या प्रत्येक क्षणाची जे

क्षण त्यांच्या सहवासात घालवलेले होते.

???? भावपूर्ण श्रद्धांजली!!!. ????

bhavpurn shradhanjali

भावपूर्ण श्रद्धांजली मेसेज मराठी

आठवण येते त्या प्रेमाची जे

प्रेम त्यांच्या प्रत्येक ओरडण्या मागे होत,

आठवण येते त्या प्रत्येक क्षणाची जे

क्षण त्यांच्या सहवासात घालवलेले होते.

भावपूर्ण श्रद्धांजली… ????

???? आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना!!! ????

मृत्यू हे अंतिम सत्य आहे आणि शरीर हे नश्वर आहे,

तरीदेखील मन तुझ्या जाण्याचे दुःख सहन करू शकत नाही,

तुझ्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना!!!

???? भावपूर्ण श्रद्धांजली….!!! ????

भावपूर्ण श्रद्धांजली मेसेज मराठी

अश्रू लपवण्याच्या नादात मी

मलाच दोष देत राहिले

आणि या खोट्या प्रयत्नात

मी तुला आणखीच आठवत राहिले.

???? भावपुर्ण श्रध्दांजली…!!! ????

अश्रु लपविण्याच्या प्रयत्नात मग मी मलाच दोष देत रहाते,

आणि या खोट्या प्रयत्नात तुला आणखीनच आठवत रहाते.

???? भावपूर्ण श्रद्धांजली!!! ????

ईश्वर तुमच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना..!!!

आपल्या तत्वांशी एकनिष्ठ होतात तुम्ही,

अथक प्रयत्नांनी माणसं घडवली तुम्ही

सर्वांच्या ह्रदयावर राज्य केले तुम्ही

माणुसकीचा आधारस्तंभ होतात तुम्ही

म्हणूनच देवाला सुद्धा आवडलात तुम्ही

???? भावपूर्ण श्रद्धांजली!!! ????

एक दिवस असा आला,

अचानक तुम्ही निरोप घेऊन गेलात,

सर्व काही ओळखीच्या वाटेवर

केवळ स्मृती ठेवून गेलात

???? भावपूर्ण श्रद्धांजली!!! ????

संस्काराचे नाते तुटता तुटत नाही…

माणसे संपली तरी संबंध मिटत नाही..

शरीराने गेले तरी आठवणी संपत नाही..

तुमच्या कर्तुत्वाचे देणे फिटता फिटत नाही..

???? भावपूर्ण श्रद्धांजली!!!! ????

शोधूनही सापडत नाहीये

म्हटल्यावर

खरंच फार दूर गेलेत हे स्वीकारावं.

प्रथम पुण्यस्मरण निमित्त ,

???? भावपूर्ण श्रद्धांजलि!!! ????

ईश्वर तुमच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना!!!

थोर लोकसांगून गेलेत की मृत्यू चा फेरा कधी चुकत नाही मृत्यू हा अटल आहे. सगळ्यांना कधी ना कधी जायचंच आहे. म्हणुन आपण मृत्यू हा अटल आहे असे स्विकारून पुढे चालत राहील पाहिजे आणि त्यांच्या आत्म्याला शांती प्राप्त होईल अशी प्रार्थना केली पाहिजे.

भावपूर्ण श्रद्धांजली!!!

पुन्हा हातात हात घेऊन तुमच्या सोबत चालता येणार नाही…

पण मला माहीत आहे तूम्ही कायम माझ्या सोबत असणार…

???? भावपूर्ण श्रद्धांजली!!! ????

देव तुझ्या आत्म्यास शांती देवो…

तू जिथे असशील तिथे सुखात असो.

???? भावपूर्ण श्रद्धांजली!!! ????

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी । Bhavpurna Shradhanjali In Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

धन्यवाद !!!

Leave a Comment