इंदिरा गांधी बद्दल संपूर्ण माहिती । Information About Indira Gandhi In Marathi

Information About Indira Gandhi in Marathi भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात आणि भारत स्वतंत्र काळामध्ये भारत देशासाठी अनेक  महान पुरुषांनी महत्त्वाची भूमिका बजावली या पुरुषांसोबत देशाच्या महत्त्वपूर्ण कार्य मध्ये स्त्रियादेखील सामान भूमिका बजावत होत्या.

स्त्रिया सुद्धा पुरुषांच्या बरोबर प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली महत्त्वाची भूमिका दाखवू शकतात याची महत्त्वपूर्ण उदाहरण म्हणजे इंदिरा गांधी हे आहे. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होण्याचा मान इंदिरा गांधी यांनी मिळविला.

आजच्या लेखामध्ये आपण इंदिरा गांधी बद्दल संपूर्ण माहिती । Information About Indira Gandhi in Marathi पाहणार आहोत.

इंदिरा गांधी बद्दल संपूर्ण माहिती । Information About Indira Gandhi in Marathi

इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. इंदिरा गांधी यांनी आपल्या भारत देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. इंदिरा गांधी यांनी घेतलेल्या सर्वात महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे बांगलादेशच्या उभारणी वेळी देशाला आणू शक्ती  संपन्न बनविण्याचा इंदिरा गांधी यांनी घेतलेला निर्णय हा सर्वात महत्त्वाचा होता.

 इंदिरा गांधी या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सुपुत्र होते. जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या भारत देशासाठी जेवढे महत्त्वाचे कार्य केले  तितकेच इंदिरा गांधी यांनी देखील भारत देशासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

इंदिरा गांधी यांचा जन्म :

 इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 लाल नेहरू परिवारामध्ये झाला. पंडित जवाहरलाल नेहरू हे इंदिरा गांधी यांच्या वडिलांचे नाव होते. इंदिरा गांधी या  जवाहरलाल नेहरू आणि कमला नेहरू यांच्या एकमेव अपत्य होत्या. मुळात नेहरू कुटुंब हे पेशाने कश्मीरी पंडित होते.

 इंदिरा गांधी यांचे आजोबा यांचे जवाहरलाल नेहरू यांचे वडील मोतीलाल नेहरू हे पेशाने वकील होते व भारतीय काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. भारताच्या राजकारणामध्ये मोतीलाल नेहरू यांना अत्यंत महत्वाचे स्थान होते. जवाहरलाल नेहरू हे भारत स्वतंत्र लढ्यातील सर्वात महत्वाचे नेता  म्हणून काम करत होते. तसेच भारताचे पहिले पंतप्रधान होण्याचा मान देखील नेहरू यांना मिळाला होता

 अशा उच्च स्तरावरील कुटुंबामध्ये इंदिरा गांधी यांचा जन्म झाला.

इंदिरा गांधी यांचे बालपण :

 इंदिरा गांधी ह्या पंडित परिवारामध्ये जन्माला आल्या असला तरी त्यांचा परिवार राजकारणाच्या संबंधांमध्ये होता. इंदिरा गांधी यांचे संपूर्ण बालपण त्यांच्या घरात स्वातंत्र्यलढ्याच्या संस्कारांमध्ये गेले. इंदिरा गांधी यांनी लहान वयामध्ये लहान लहान मुला मुलींची सेना तयार करून वानरसेना चळवळ सुरू केली. या सेनेसोबत इंदिरा गांधी मोर्चा काढणे, निदर्शने करणे, बंदी घातलेल्या वस्तूची वाहतूक करणे इत्यादी सर्व गोष्टी सेना सोबत मिळून करत होत्या. 1936 मध्ये इंदिरा गांधी यांच्या आई कमला नेहरू यांचे आजाराने दुःखद निधन झाले. त्यावेळी इंदिरा गांधी केवळ अठरा वर्षाच्या होत्या.

इंदिरा गांधी यांचे शिक्षण :

 इंदिरा गांधी या लहानपणापासूनच अभ्यासामध्ये अतिशय हुशार विद्यार्थिनी होत्या. परंतु घरामध्ये राजकीय वातावरण असल्याने त्यांच्या घरच्या वातावरण हे शिक्षणासाठी अनुकूल नव्हते. इंदिरा गांधी यानी पुणे विद्यालयातून मॅट्रिकची परीक्षा पास केली व त्यानंतर पश्चिम बंगाल मधील रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतन मधून त्याने पुढचे शिक्षण प्राप्त केले व उच्च माध्यमिक शिक्षणाकरीता इंदिरा गांधी यांनी  सोमर्विल्ले महाविद्यालय ऑक्सफर्ड विद्यापीठ  मध्ये प्रवेश घेतला. यादरम्यान इंदिरा गांधी इंग्लंडमधील इंडिया लीगच्या सदस्य देखील बनल्या होत्या.

इंदिरा गांधी यांचा विवाह :

 1940 च्या दरम्यान इंदिरा गांधी यांना फुप्फुसाचा आजार उद्भवला नेत्याने या आजारावर उपचार घेण्याकरिता स्विझरलँड येथे काही काळ घालवला.

 रोपांमध्ये वास्तव्या दरम्यानच इंदिरा गांधी यांची ओळख फिरोज गांधी या तरुणाशी झाली. त्यानंतर त्यांची ही ओळख प्रेमळ संबंधांमध्ये बदललेली. व त्यानंतर इंदिरा आणि फिरोज गांधी दोघांनी विवाह केला. परंतु इंदिरा गांधी यांनी एवढ्या लवकर लग्न करू नये यासाठी जवाहरलाल नेहरू यांनी विरोध केला. परंतु इंदिरा गांधी या त्यांच्या निर्णयावर ठाम होत्या त्यामुळे इंदिरा गांधी त्यांनी अखेर फिरोज गांधी यांच्याशी 1942 मध्ये विवाह केला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी दोघेही सदस्य होते.

 इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांनी 1942 च्या लढायांमध्ये भाग घेतला त्यामुळे त्या दोघांनाही अटक करण्यात आले. स्वतंत्र भारतानंतर फिरोज गांधी उत्तर प्रदेशातील संसद वरून निवडून आले. फिरोज गांधी आणि इंदिरा गांधी यांना दोन अपत्ये झाली  राजीव गांधी आणि संजय गांधी.

 परंतु राजीव गांधी आणि संजय गांधी या दोघांमध्ये खूप दुरावा निर्माण झाला त्यादरम्यानच फिरोज गांधी यांना हृदयविकाराचा झटका आला व  1960 मध्ये फिरोज गांधी यांचे निधन झाले.

इंदिरा गांधी यांचा राजकीय प्रवास :

 इंदिरा गांधी या लहानपणापासूनच राजकीय वातावरणामध्ये वाढला त्यांचे पती देखील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते होते. 1959 मध्ये इंदिरा गांधी यांनी निवडणुकीमध्ये भाग घेतला आणि त्या निवडून आल्या.

 त्यादरम्यान जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्युनंतर भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री झाले. या दरम्यान च त्यावेळच्या मद्रास राज्यात  हिंदी भाषेला राष्ट्रीय भाषा देण्याचा दर्जा मिळवण्यासाठी अनेक दंगे उधळले.

 1965 मधील भारत-पाक युद्धाच्या वेळी इंदिरा गांधी या श्रीनगर येथे सुट्ट्या व्यतीत करीत होत्या. भारतीय सैन्याकडून पाकिस्तानची सेना फार जवळ पोहोचली आहे असा संदेश मिळून देखील ही इंदिरा गांधी यांनी दिल्ली येथे येण्यास नकार दिला. अशा धाडसी प्रकरणामुळे इंदिरा गांधी यांची छबी लोकांमध्ये अधिकच लोकप्रिय झाली.

इंदिरा गांधी बद्दल संपूर्ण माहिती । Information About Indira Gandhi In Marathi

 त्या दरम्यानचा पाकिस्तान कडून झालेले आक्रमण परतवून लावण्यासाठी भारताला यश मिळाले. लाल बहादूर शास्त्री यांच्या हृदयविकारामुळे झालेला निधनामुळे भारतीय पंतप्रधान या पदासाठी भारतामध्ये स्पर्धा सुरू झाली. मोरारजी देसाई यांनी देखील पंतप्रधान पदासाठी आपला अर्ज भरला. परंतु तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष यांनी इंदिरा गांधी यांना पाठिंबा दिला.

 355 विरुद्ध 169 मतांनी इंदिरा गांधी यांनी विजय मिळविला व इंदिरा गांधी या भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान व भारताच्या पाचवे पंतप्रधान झाल्या.

इंदिरा गांधी यांचे निधन :

 31 ऑक्टोबर 1948 ला  इंदिरा गांधी यांचे 200 का अंगरक्षक सात्वंत सिंह आणि प्रीत सिंह याने सुवर्ण मंदिर येथे झालेल्या नरसिंहाच्या विरोधात इंदिरा गांधी यांना 31 गोळ्या झाडल्या. या गोळीबार मध्ये इंदिरा गांधी यांचे दुःखद निधन झाले. हे घटना दिल्लीच्या सफदर्गाज रोडवर झाली.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” इंदिरा गांधी बद्दल संपूर्ण माहिती । Information About Indira Gandhi In Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

धन्यवाद!

Leave a Comment