मुंबई शहराबद्दल संपूर्ण माहिती । Mumbai Information in Marathi

Mumbai Information in Marathi आपल्या भारत देशातील सर्वात मोठा जिल्हा म्हणजे मुंबई जिल्हा होय. भारताची आर्थिक राजधानी मानली जाणारी मुंबई हे भारतातील सर्वात जास्त लोकसंख्येचे शहर आहे.

विशाल सागरी किनारा लाभलेला ठाणे सागरावर बसलेले मुंबई शहर हे सिनेमा सृष्टीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. मुंबई शहराला मुंबई शहर, आयलंड सिटी आणि दक्षिण मुंबई या सर्व नावांनी ओळखले जाते.

भारताची आर्थिक राजधानी म्हणून द्यायचे मुंबई शहराची महत्त्वपूर्ण अशी ओळख आहे. भारतामध्ये जन्मलेल्या सर्वसामान्य व्यक्तीच्या जीवनाचे एकमेव स्वप्न असते ते म्हणजे मुंबई शहराला भेट देणे. असे म्हणतात की, मुंबई शहरामध्ये अशी कोणतीही वस्तू नाही जे भेटत नाही.

आजच्या लेखामध्ये आपण याच मुंबई जिल्ह्याचा इतिहास आणि संपूर्ण माहिती पाहणार आहोत चला तर मग पाहूया, Information About Mumbai in Marathi | मुंबई शहराबद्दल संपूर्ण माहिती

मुंबई शहराबद्दल संपूर्ण माहिती । Mumbai Information in Marathi

मुंबई शहराला लाभलेल्या किनारपट्टी मूळ मुंबई शहराचे मुख्य रहिवासी है कोळी बांधव आहेत. त्यावरूनच या शहराचे नाव पडले मुंबई!

 मुंबई शहर हे भारताच्या विकासाचा महत्त्वपूर्ण केंद्र आहे. मुंबई शहरामध्ये एकूण तीन तालुके आहेत ते म्हणजे अंधेरी, बोरवली आणि कुर्ला.

 मुंबई शहराचे सध्याची लोकसंख्या आहे 3 कोटी 29 लाख एवढी पहायला मिळते. मुंबई शहरामध्ये प्रामुख्याने मराठी भाषा बोलली जाते त्यासोबतच कोळी, कोकणी, हिंदी, इंग्रजी या भाषादेखील बोलल्या जातात. मुंबई शहरातील उपनगरांना मिळून मुंबई शहर हे जगातील पाचव्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर मानले जाते.

ज्यावेळेस मुंबई शहराचा विकास हा एक असाच या मार्गाने होता त्यावेळेपासूनच मुंबई शहराच्या किनारपट्टीवर कोळी लोकांचे वास्तव्य होते आणि आज देखील मुंबईच्या किनारपट्टीवर अनेक कोळी लोक राहात असलेले दिसतात.

 मुंबई शहराला आर्थिक राजधानी तसेच मनोरंजनाचे सिनेमासृष्टी चे माहेरघर म्हणून देखील ओळखले जाते.

 मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार, रिझर्व बँक अशा अनेक आर्थिक संस्था मुंबई शहरामध्ये असलेल्या पाहायला मिळतात. नोकरीच्या आणि व्यवसायाची उत्तम संधी असलेल्या या शहरांमध्ये देशातील कानाकोपर्‍यातून लोक व्यवसायासाठी साठी येतात.

 भारत देशाचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे महात्मा गांधी यांनी चलेजाव चळवळ ची सुरुवात 1942 रोजी मुंबई शहरापासून केली. प्रत्येक माणसाला भुरळ पाडणारे चित्रपट सृष्टी देखे मुंबई शहरामध्ये अस्तित्वात आहे. येथील सिनेसृष्टी बॉलीवूड या नावाने प्रसिद्ध आहे. अनेक प्रसिद्ध नामवंत कलाकारांचे वास्तव्यात शहरांमध्ये असून बिल्डिंगचे इमारतींचे साम्राज्य येथे पाहायला मिळतात.

Mumbai Information in Marathi

मुंबई शहराचे रूदय समजली जाणारी लोकल देखील मुंबई शहराचे अविभाज्य भाग आहे. रोजच्या जीवनामधील लाखो लोक या लोकालमधून आपला प्रवास करतात. बांद्रा ते वरळी हा मुंबई मधील एक सर्वात महत्त्वाचा मार्ग असून समुद्रावर बांधलेला हा रस्ता आहे.

 जलमार्गाने वायू मार्गात येणारे परदेशातील लोक हे सुरुवातीला मुंबई शहराला भेट देतात त्यामुळे भारताचे प्रवेशद्वार म्हणून देखील या शब्दाला ओळखले जाते. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हेदेखील मुंबई शहरामध्ये आहे. या विमानतळाला सर्वात व्यस्त विमानतळ म्हणून देखील ओळखले जाते.

 युनेस्कोच्या वैश्विक संस्थेने मुंबईतील दोन स्थान आपल्या या यादीमध्ये समाविष्ट केलेले आहेत ते म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि एलिफंटा येथील गुफा. मुंबई हे शहर नाटकांकरिता देखील प्रसिद्ध आहे सर्वाधिक मराठी नाटके मुंबई शहरातील प्रदर्शित होतात.

 सर्व धर्माचे व जातीचे लोक मुंबई शहरांमध्ये राहतात त्यामुळे सर्वजण मुंबई शहरामध्ये अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात. मुंबई शहरातील गणेश उत्सवाच्या गणपतीच्या मुर्त्या या सर्व जगाचे लक्ष मुंबई शहराकडे वेधून घेतात.

त्या प्रमाणेच मुंबई शहरामध्ये साजरा केला जाणारा दहीहंडी हा उत्सव जगातील सर्वात प्रसिद्ध उत्सव मानला जातो.

माय शहरांमध्ये दर वर्षी सरासरी 2000 मिलिमीटर पाऊस पडतो परंतु 2005 मध्ये मुंबई शहरामध्ये एकाच दिवसांमध्ये 944 मिलिमीटर एवढा पाऊस पडला होता त्यामुळे संपूर्ण मुंबई शहर हे जलमय झाले होते.

मुंबई शहरामध्ये स्थापित असलेली झोपडपट्टी ही जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. अशाप्रकारे सर्व दुसाने आकडे वेगळे असणारे मुंबई शहर खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय शहरांच्या यादी मध्ये समाविष्ट आहे.

मुंबई शहरातील पर्यटन स्थळ आणि तीर्थस्थळ:

मुंबई शहर हे पर्यटकांसाठी आकर्षित शहर पडत चालले आहेत या शहरांमध्ये पर्यटकांना पाहण्यासाठी बरेच ठिकाणी आहेत त्यातील महत्त्वपूर्ण ठिकाणी हे पुढील प्रमाणे;

1. गेटवे ऑफ इंडिया (Gateway of India):

मै शहरामध्ये स्थापित असणारे गेट वे ऑफ इंडिया हे सर्व पर्यटकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला निर्मित करण्यात आलेले गेटवे ऑफ इंडिया देशातील भव्य वास्तू कलांमधील एक आहे.

किंग जॉर्ज आणि मेरी क्वीन यांच्या स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडिया बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

जल मार्गाने वायुमार्ग येणारे अमेरिका, युरोप आफ्रिका अशा पश्चिम देशातील येणारे नागरिक हे आधी मुंबई येथे येतात त्या वेळेस मुंबई शहरातील भव्य प्रवेशद्वार हे त्यांच्या नजरेस पडते त्यामुळे मुंबई शहराला भारताचे प्रवेशद्वार म्हणून देखील ओळखले जाते.

2. सिद्धिविनायक मंदिर (Siddhivinayak Temple):

मुंबई शहराच्या प्रभादेवी भागामध्ये असणारे सिद्धिविनायक मंदिर हे खूप प्राचीन आणि प्रसिद्ध असलेले गणपतीचे मंदिर आहे. सिद्धिविनायक गणपतीचे मंदिर हे उजव्या सोंडेच्या गणपतीचे मंदिर आहे त्यामुळे या गणपतीचे धार्मिक विठ्ठल स्थान हे खूप महत्त्वाचे आहे.

त्यामुळे गणेशोत्सवाला आणि चतुर्थी दिवशी या मंदिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी पाहायला मिळते.

3. हाजी अली दर्गा (Haji Ali Dargah):

वरळीच्या समुद्रामध्ये हाजी अली दर्गा पाहायला मी जेवण मुस्लिम धर्म यांसाठी नव्हे तर इतर धर्मांसाठी सुद्धा या मंदिरामध्ये जाण्यासाठी प्रवेश दिला जातो. अतिशय शक्तीचे आणि पवित्र ठिकाण या धरणाला मानले जाते. मुंबई येथील अतिशय प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक पर्यटन स्थळ असून सय्यद पीर हजी अली शाह बुखारी यांच्या स्मृती साठी या दर्ग्याची निर्मिती चौदाशे 31 मध्ये करण्यात आली.

4. महालक्ष्मी मंदिर (Mahalaxmi Temple Mumbai):

वरळीच्या समुद्रकिनाऱ्यावर हाजी अली दर्गा च्या जवळ असलेले प्राचीन आणि सुप्रसिद्ध असे महालक्ष्मीचे मंदिर आहे. फार जागृत असे असलेले महालक्ष्मीचे मंदिर खूप सुप्रसिद्ध असे आहे.

5. मुंबादेवी मंदिर (Mumbadevi Temple):

मुंबई येथील मुंबादेवीचे मंदिर हे खूप सुप्रसिद्ध असून भाविकांसाठी श्रद्धेचे स्थान बनले आहे. या मंदिरामध्ये मुंबादेवी मातीची भव्य अशी मूर्ती असून अतिशय विलोभनीय असे मुंबादेवी मातेचे रूप पाहायला मिळतात. मुंबई सुरुवातीला कोळी बांधवांची लागली होती त्यामुळे कोळी बांधवांनी मुम्बादेवी देवीची स्थापना केली. या मंदिरांमध्ये देवीच्या दर्शनासाठी भाविकांची नेहमीच गर्दी पाहायला मिळते. काही कोळी लोकांच्या मान्यतेनुसार मुंबादेवी लिहिलेले कोळी लोकांनी बांधवांचे समुद्राच्या लाटांपासून संरक्षण केले होते.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” मुंबई शहराबद्दल संपूर्ण माहिती । Mumbai Information in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

धन्यवाद!

Leave a Comment