Patent Meaning in Marathi । पेटंट म्हणजे काय? । Patent Information in Marathi – पेटंट मराठी माहिती

Patent Meaning in Marathi मित्रांनो तुम्ही पेटंट हा शब्द बऱ्याच वेळा ऐकला असेल परंतु तुम्हाला प्रश्न पडला असेल की Patent म्हणजे नक्की काय? Patent चा मराठी अर्थ काय होतो? तुमच्या या प्रश्नांची उत्तरे आम्ही आजच्या लेखामध्ये देणार आहोत.

चला तर मग पाहूया, Patent Meaning in Marathi । पेटंट म्हणजे काय? । Patent Information in Marathi – पेटंट मराठी माहिती

Patent Meaning in Marathi । पेटंट म्हणजे काय?

Patent Meaning In Marathi । Patent Meaning

Patent हा एक कायदेशीर अधिकार आहे. Patent या अधिकार या अंतर्गत विविध सेवांचा लाभ घेता येतो. Patent अधिकाराअंतर्गत एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या संस्थेला त्याच्या उत्पादनावर, अविष्कारांवर, डिझाईन वर, प्रक्रिया वर किंवा सेवेवर एक विशिष्ट अधिकार देण्यात येतो त्यालाच Patent असे म्हटले जाते.

Patent म्हणजे एखाद्या शोधकर्ता ला सार्वभौम अधिकाराने मालमत्ता देणे होय. Patent धारकाला त्याच्या पेटंटचे सर्व हक्क प्रदान केले जातात.

जर एखाद्या व्यक्तीला पेटंटचे अधिकार मिळाले असतील तर इतर कोणत्याही व्यक्ती किंवा संस्था त्या व्यक्तीच्या मालमत्तेवर, उत्पादनावर, आविष्कारांचा किंवा इतर कोणत्याही प्रक्रियांचा वापर करू शकत नाही.

तरीदेखील तुम्हाला त्या व्यक्तीच्या उत्पादनाचा वापर करायचा असेल तर तुम्ही त्या Patent धारकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.

जर कोणी Patent धारकाच्या परवानगीशिवाय त्याच्या उत्पादनाचा, अविष्कार यांचा किंवा इतर कोणत्याही प्रक्रियांचा वापर करत असेल तर त्याच्यावर कायद्याने कारवाई होऊ शकते.

आपल्या भारत देशामध्ये ऑफिस ऑफ कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट्स, डिझाईन अंड ट्रेड मार्क्स त्यांच्या मार्फत Indian Patent दिले जाते. Patent कार्यालय वाणिज्य आणि उद्योग कार्यालयाच्या आदेशावरून कार्य करत असते. भारतातील पेटंट कार्यालयाचे मुख्य कार्यालय कोलकाता येथे स्थित आहे वयाच्या शाखा चेन्नई दिल्ली मुंबई पुणे यांसारख्या मोठ्या शहरात विकसित झालेल्या आहेत.

Patent Your Idea । आपल्या Idea वर Patent करणे

आपल्या Business Idea वर किंवा कुठल्याही हि युक्ती (Idea) वर आपण Patent करणे अत्यंत गरजेचे आहे. जर कोणी आपल्या Idea वर स्वतःच Patent नावाने करून घेतला तर त्या Idea वर आपला काही अधिकार नसतो. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला काही Business Idea किंवा काही तरी नवीन Idea तुम्हाला सुचला असेल जेणे करून भविष्यात त्या Idea चा वापर करून लोकांना फायदेशीर ठरत असेल तर तुम्ही त्या Idea वर त्वरित Patent करून घ्यावा.

Patent Information in Marathi । पेटंट मराठी माहिती

Patent हा एक कायदेशीर अधिकार आहे जो एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला दिला जातो. हा अधिकार एखाद्या व्यक्तीने किंवा संस्थेने निर्माण केलेल्या उत्पादन, नवीन सेवा, तंत्रज्ञान, प्रक्रिया केव्हा डिझाईन साठी दिला जातो. पेटंटला आपण कायदेशीर हक्क देखील म्हणू शकतो.

Patent अधिकार हा ज्या व्यक्तीकडे किंवा संस्थेकडे असेल त्या संस्थेने किंवा व्यक्तीने निर्माण केलेल्या कोणत्याही वस्तूची आपण कॉपी किंवा नक्कल करू शकत नाही. म्हणून Patent हक्क असणे खूप महत्त्वाचे समजले जाते.

एखाद्या Patent धारक व्यक्ती व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती समान मालमत्ता निर्माण करत असेल तर ते बेकायदेशीर असू शकते तर त्यांच्यावर आपण कायदेशीर गुन्हा देखील दाखल करू शकतो.

तरीदेखील एखाद्या व्यक्तीला Patent धारकाच्या सेवेचा किंवा वस्तूंचा वापर करायचा असेल तर त्याला Patent धारक व्यक्तीची परवानगी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. याच बरोबर Patent धारकाला रॉयल्टी देखील द्यायची गरजेची आहे.

मित्रांनो आता तुम्हाला Patent म्हणजे काय असते हे कळालेच असेल आता आपण Patent चे प्रकार पाहणार आहोत.

पेटंटचे प्रकार Types Of Patent In Marathi

पेटंटचे साधारणता दोन प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे;

१. उत्पादन पेटंट :

उत्पादन पेटंट हा पेटंटचा एक प्रकार आहे. या पेटंटचा अर्थ असा होतो की कोणीही एकप्रकारचे हुबेहूब दिसणारे उत्पादन करू शकत नाही. तसेच कोणत्याही दोन उत्पादनाची रचना किंवा डिजाइनर देखील सारखी असू शकत नाही. उत्पादन पेटंटच्या अंतर्गत कोणत्याही दोन उत्पादनांमध्ये भिन्नता असायलाच हवी त्यांच्या डिझाइनमध्ये, रंगांमध्ये, पॅकिंगमध्ये किंवा वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी नुसार भिन्नता असायला हवी.

बाजारपेठेमध्ये देखील अनेक वस्तू पाहत असतो जसे की, मोबाईल फोन, कार्स, टीव्ही आणि इतर बऱ्याच वस्तू परंतु या प्रत्येक वस्तूमध्ये आपल्याला वेगवेगळे प्रकारचे भिन्नता पाहायला मिळते. सहाजिकच यावरून आपल्याला कळते की, प्रत्येक कंपन्यांकडे स्वतःचे Patent असते त्यामुळे कोणतेही दोन उत्पादने एक सारखी पहायला मिळत नाहीत.

२. प्रक्रिया पेटंट :

प्रक्रिया पेटंट हा तंत्रज्ञानाच्या संदर्भातील आहे. Patent कोणत्याही नवीन तंत्रज्ञानाच्या संदर्भावर देखील घेतला जाऊ शकतो. प्रक्रिया पेटंटच्या अर्थ असा होतो की, कोणतीही व्यक्ती किंवा संस्था इतर दुसऱ्या व्यक्तीचे किंवा संस्थेचे उत्पादन बनवण्याची प्रक्रिया केव्हा तंत्रज्ञान वापरू शकत नाही.

या Patent मुळे एखाद्या उत्पादन बनवण्याची प्रक्रिया किंवा तंत्रज्ञान चोरले जाऊ शकत नाही.

पेटंट कसे मिळविले जाते? How To Get Patent in Marathi

Patent मिळवणे ही प्रक्रिया खूप सोपी आहे. प्रत्येक देशासाठी वैशिष्ट असे Patent कार्यालय उभारले आहे. आपल्याला ज्या गोष्टी जाते किंवा उत्पादनासाठी त्यांची आवश्यकता आहे आपण त्याकरिता अर्ज करू शकतो.

अर्ज दिल्यानंतर पैठण कार्यालय आपल्या उत्पादनाची तपासणी करते. तपासणीमध्ये आपले उत्पादन, प्रक्रिया, तंत्रज्ञान, कल्पना या नवीन आहेत का कोणाच्या गोपी केलेल्या आहेत हे तपासले जाते.

आज तपासणी मध्ये तुमचा उत्पादन , प्रक्रिया , तंत्रज्ञान , कल्पना किंवा इतर गोष्टी नवीन असल्याचे दिसल्यास तुम्हाला दिले जाते.

Patent हा फक्त त्याच देशाला लागू आहे ज्या देशांमध्ये Patent दिला गेलेला आहे. तरी इतर कोणत्याही देशातील तिने तेथील Patent भारत देशामध्ये येऊन Patent असल्याची कल्पना केल्यास त्याचे ते Patent ग्राह्य धरले जात नाही.

मित्रानो Patent हे प्रत्येक देशामध्ये असते त्यामुळे Patent बद्दल माहिती असूनही प्रत्येक व्यक्तीला माहिती असणे गरजेचे आहे म्हणून आजच्या लेखातून आम्ही Patent बद्दल पुरेशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्हाला आशा आहे की, हा लेख वाचून आपणासाठी नक्कीच फायद्याचा ठरेल.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

धन्यवाद!!!

Leave a Comment