नेहरू तारांगण मराठी माहिती । Nehru Tarangan Information In Marathi

Nehru Tarangan Information In Marathi मुंबई शहरातील वरळी येथे वसलेले तारांगण म्हणजेच नेहरू तारांगण हे आपल्या सर्वांना एका अद्भुत जगामध्ये घेऊन जाते. आकाश प्रदर्शनाचा रोमांचक अनुभव ज्या लोकांना अनुभव घ्यायचा आहे त्यांच्यासाठी नेहरू तारांगण हे एक उत्तम ठिकाण आहे.

नेहरू तारांगण येथील आकाश प्रदर्शनाचा अनुभव घेत असताना काही जणांमध्ये नवीन कुतूहल जागे होते तर काही जणांमध्ये नवीन कल्पना जन्माला येतात. याच ठिकाणाहून काहीजण विज्ञान प्रसाराचा वसा देखील हाती घेतात. ते आपण याच नेहरू तारांगणाचे मराठी माहिती पाहणार आहोत. चला तर मग पाहूया, तारांगण मराठी माहिती.

नेहरू तारांगण मराठी माहिती । Nehru Tarangan Information In Marathi

मुंबई शहरातील वरळी या ठिकाणी असलेले नेहरू तारांगण हे मुंबईकरांसाठी एक आकर्षणाचं व पर्यटकाचे स्थळ बशत आहे. नेहरू तारांगण म्हणजे गोलाकार थिएटर. या गोलाकार थिएटरमध्ये प्रदर्शनात खुर्च्यांमध्ये निवांत झोपून आकाश प्रदर्शनाचा आनंद घेता येतो. तारांगणात गेल्या नंतर चक्क आकाशातील तारे आणि ग्रह खाली एक असल्याचे भासते.

त्यामुळेच वरळी येथील नेहरू तारांगण हे मुंबईतील रहिवाशांना करिता आणि पर्यटकांसाठी एक आकर्षणाचे मुख्य केंद्र बनले आहे. महालक्ष्मी मंदिराच्या उजव्या साईडला पुढे आल्यास हाजी अली दर्गा दिसते व या धरणाच्या उजव्या बाजूने थोडे पुढे गेल्यास सोळा मजली नेहरू इमारत पहायला मिळते आणि हीच ती आहे तारांगणाचे इमारत. इमारतीच्या थोड्या जवळ आल्यास आपल्याला या इमारतीचा गोलाकार भाग त्याला आपण घुमट देखील मनु दिसतो तो नजरेस पडतो.

सन 1975 मध्ये पी.जी पटेल यांनी जर्मनीहून कार्ल झाइसचा कंपनीचा तारांगणाचा प्रोजेक्ट विकत आणला. परंतु त्या वेळी तो प्रॉडक्ट अडकला सीमाशुल्क विभागामध्ये. त्यानंतर रजनी बाई पटेल यांनी तो प्रोजेक्ट सोडवला व मुंबई येथील वरळी येथील नेहरू इमारतीमध्ये या प्रोजेक्ट ची स्थापना केली.

त्यानंतर या प्रोजेक्टची स्थापना करण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले परंतु अखेर सर्व समस्यावर मात करत 3 मार्च 1977 रोजी मुंबई येथे वर टायपिंग होत नाहीळी नेहरू तारांगण प्रोजेक्ट. त्यावेळी या प्रोजेक्ट चे उद्घाटन श्रीमती इंदिरा गांधी यांनी केले. आज या प्रोजेक्टला स्थापन होऊन 26 वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला असला तरीदेखील येते तारांगण पाहण्यासाठी आणि लोक उत्सुक असतात.

अगदी सर्वप्रथम म्हणलेला “नियती बरोबर भेट” या कार्यक्रमाने तारांगणाचे सुरुवात झाली. वर्तमान काळामध्ये तार अंगणामध्ये मराठी, हिंदी, अंग्रेजी या तीन भाषांमध्ये मंगळवार ते रविवार पर्यंत रोज चार कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सोमवारच्या दिवशी या तारांगणाला सुट्टी असते. स्थापनेपासून ते आत्तापर्यंत तारांगणा तर्फे विविध कार्यक्रमांची निर्मिती केली गेली आहे. या कार्यक्रमाचे तयारी करताना केवळ विज्ञान हा विषय समोर न ठेवता भाषा, कला , नाट्य, संगीत, ध्वनिमुद्रण इत्यादी सर्व घटकांचा विचार केला जातो.

Nehru Tarangan Information In Marathi

तारांगणाचे घुमट इतके मोठे आहे की यामध्ये सहाशे व्यक्ती सहज रित्या सामावू शकतात. अंतराळातील वैविध्यपूर्ण घडामोडींचे दर्शन सहा प्रोजेक्टर च्या मदतीने घुमटावर दाखविले जाते. बसणाऱ्या खुर्च्या जगायचं आहे अगदी वेगळ्या पद्धतीने केली आहे त्यामुळे तुम्ही येऊन जाऊन त्याचा आनंद घेत अंतराळाचा आनंद घेण्याचा तसेच तारे ग्रहांचा आभास तुम्हाला अगदी सहजरीत्या होतो.

जरी कृत्रिम पद्धतीने याची रचना केली असली तरी अगदी खरोखर असे दृश्य आपल्या नजरेस पडते. या दुर्मिळ अनुभवाचे आकर्षण या सर्व गोष्टींमुळे वाढत चालले आहे.

तारांगणाच्या प्रवेशद्वारामधून आत आल्यानंतर सर्वप्रथम ग्रहमाला ची आकृती आपल्या नजरेस पडते. सूर्याभोवती फिरणारे ग्रह आणि त्या भोवती फिरणारे उपग्रह बघत येणारा प्रत्येक जण अंतराळाच्या जगामध्ये नक्कीच प्रवेश घेतो. मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावरील दृश्य चंद्र देखावा व अनेक संशोधनाचे तैला चित्रे आपल्याला आश्चर्यचकित करतात.

त्याप्रमाणे वेगवेगळ्या ग्रहांवर तुमचे वजन किती असे दाखवणारे वजन काटे पर्यटकांसाठी अधिकच आकर्षण ठरत आहेत. कृतीम चंद्र ताऱ्यांच्या दर्शन घेत असताना काही जणांना खरोखरचे चंद्र चांदणे व अंतराळ पाहण्याची इच्छा होते व त्यांची हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी दर रविवारी सात ते आठ दरम्यान विनामूल्य दुर्बिणीच्या साह्याने अंतराळ प्रदर्शन भरविले जाते.

तारांगणाचा सर्वात जास्त आनंद हा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये होतो कारण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आभाळ आलेले असतात अशा वेळी सूर्य दिसत नाही दिसत नाही त्यावेळी कुत्र्याचा आणि अवकाशाचा आनंद घेण्यासाठी उत्तम ठिकाण म्हणजे मुंबई ते नेहरू तारांगण होय. भूगोल मंडळाचा आणि अवकाशाचा अभ्यास करणाऱ्या व निरीक्षण करणाऱ्या लोकांसाठी हे एक उत्तम ठिकाण सिद्ध झाले आहे.

अशाप्रकारे सर्वात दृष्टीने महत्त्वपूर्ण असणारे व आकर्षणाचे ठिकाण बनलेले नेहरू तारांगण हे पर्यटकांसाठी हे अतिशय आकर्षण ठिकाण बनत चालले आहे भविष्यामध्ये तुम्हाला मुंबईला जाण्याची संधी मिळाली तर तुम्ही नक्कीच नेहरू तारांगण आला भेट द्यावी.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” नेहरू तारांगण मराठी माहिती । Nehru Tarangan Information In Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

धन्यवाद मित्रांनो !

Leave a Comment