व्हिगन म्हणजे काय? । व्हिगन कशाला म्हणतात? । What is Vegan Meaning in Marathi

What is Vegan Meaning in Marathi

मित्रांनो, अन्न ही मानवाची मूलभूत गरज आहे. केवळ मानवाची नव्हे तर या पृथ्वीवर असणाऱ्या प्रत्येक सजीवांची अन्न ही मुलभूत गरज आहे. अन्नाशिवाय कोणताही सजीव जीवित राहणे शक्य नाही.

अन्न हे वेगवेगळ्या प्रकारचे असते त्यामुळे अन्नाचे विभाजन दोन प्रकारांमध्ये केले जाते एक म्हणजे शहाकारी आणि दुसरे म्हणजे मांसाहारी.

आपल्यातील बहुतांश जण हे शाकाहारी आहार करणारे म्हणजे शाकाहारी अन्न खाणारे आहेत तर काही जण मांसाहारी आहार करणारे आहेत. यालाच आपण व्हेज आणि नॉनव्हेज असे म्हणतो.

व्हिगन म्हणजे काय? । व्हिगन कशाला म्हणतात? । What is Vegan Meaning in Marathi

आपण बहुतेक वेळा ऐकतो की काही लोक नेहमी मनत असतात ही मी व्हेज खाणारा आहे किंवा नॉनव्हेज खाणारा आहे. परंतु याव्यतिरिक्त तुम्ही कधी व्हीजन बद्दल ऐकले आहे का?

मित्रांनो ज्याप्रमाणे शाकाहारी आहार आणि मांसाहारी आहार हे आहाराचे दोन प्रकार आहेत परंतु याव्यतिरिक्त देखील आहाराचा आणखी एक प्रकार मानला जातो ज्याला vegan असे म्हणतात.

त्यामुळे व्हेगन बद्दल सर्वांना माहिती असणे खूप आवश्यक आहे. म्हणून आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी “व्हिगन म्हणजे काय? What is Vegan Meaning in Marathi” घेऊन आलोत.

Vegan Meaning in Marathi :

मित्रांनो शहाकारी म्हणजेच व्हेज आणि मांसाहारी म्हणजेच नॉनव्हेज आहाराबद्दल सर्वांनाच माहिती आहेत.

मांसाहारी आहारामध्ये प्राण्यांचे मांस, अंडी इत्यादींचा समावेश केला जातो आणि अशा प्रकारचे अन्न खाणाऱ्या व्यक्तीला मांसाहारी म्हटले जाते.

मांसाहारी आहारामध्ये शेळी, बोकड, कोंबडी, मासे, अंडी आणि इतर प्राणी- पक्षांचे मांस इत्यादींचा समावेश केला जातो. जो व्यक्ती मांसाहारी आहे तो मांसाहारी अण्णांसोबत शाहाकारी अन्नाचे देखील सेवन करतो म्हणजे मांसाहारी व्यक्ती शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही गटांमध्ये विभागला जातो.

परंतु मित्रांनो शाकाहारी आहारामध्ये फळे , भाज्या दुग्धजन्य पदार्थ, कडधान्य, तृणधान्य इत्यादींचा समावेश केला जातो. म्हणजे शाकाहारी व्यक्ती हा केवळ शकाहारी असतो. त्यामुळे शकाहारी व्यक्तीचा सामावेश मांसाहारी गटांमध्ये केला जात नाही.

तर मित्रां,नो आता आपणास मांसाहारी आहार आणि शाकाहारी आहारा मधील फरक समजला असेल आता आपण व्हेगन बद्दल पाहुयात.

व्हिगन म्हणजे काय? What is Vegan Meaning in Marathi

मित्रांनो, व्हिगन हा शाकाहारी आहार याचाच एक प्रकार आहे. परंतु हा शाकाहारी आहारापेक्षा थोडा वेगळा असतो ज्याप्रमाणे शाकाहारी आहारामध्ये दूध ,तूप ,पनीर आणि दुग्धजन्य पदार्थाचा समावेश केला जातो परंतु व्हिगन आहारामध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थाचा समावेश केला जात नाही.

थोडक्यात सांगायचे म्हणजे व्हिगन आहारामध्ये प्राणी, पक्षी आणि त्यांच्या पासून तयार होणाऱ्या अथवा उत्पन्न होणाऱ्या कोणत्याही गोष्टींचा समावेश केला जात नाही. ज्यामध्ये दूध, दुग्धजन्य पदार्थ, मध, अंडी यांचा समावेश होतो.

म्हणजेच vegan आहार करणारे व्यक्ती हे शाकाहारी व्यक्तींपेक्षा अधिक शाकाहारी किंवा शुद्ध असतात.

व्हीगन लोक दूध पीत नाहीत तसेच दही, तूप, पनीर, चीज काहीच खात नाहीत. यासाठी इतर पर्यायांचा अवलंब केला जातो. तसेच फक्त सेंद्रिय पद्धतिने उगवलेल्या धान्य, भाज्या, फळे खाल्ले जातात.

तर मित्रांनो आता आपणासव्हिगन म्हणजे काय? समजलेच असेल त्यासोबत तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न देखील पडला असेल की, vegan हा आहाराचा प्रकार कसा अस्तित्वात आला?

Vegan हा आहाराचा प्रकार कसा अस्तित्वात आला? :

तर मित्रांनो आजच्या या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, जगभरातील प्राणीमात्रांवर प्रेम असणाऱ्या व सर्व प्राणी पक्षांचे संरक्षण करणाऱ्या वर्गाचा एक मोठा गट तयार झाला व त्यांच्याकडून vegan हा आहाराचा प्रकार देखील अस्तित्वात आला.

पाश्चिमात्य देशामध्ये व्हेगन ची सुरुवात झाली. हळू हळू हा वर्ग वाढत आहे आणि जगभरात Vegan लोक वाढत आहेत. भारतात देखील Vegan हा प्रकार अस्तित्वात आला आहे. व्हीगन लोकांना प्राण्यांबद्दल फार आपुलकी असते आणि ते प्राण्यांची सेवा देखील करतात. त्यामुळे व्हीगन लोक प्राणी पक्षी यांचे मांस व त्यांच्यापासून उपलब्ध किंवा उत्पन्न होणाऱ्या कोणत्याच पदार्थांचे सेवन करत नाहीत.

Vegan Diet म्हणजे असतं तरी काय?

मित्रांनो तुम्ही बहुतांश वेळा vegan diet बद्दल नक्कीच ऐकले असेल बरे चे सेलिब्रेटी देखील vegan diet चा अवलंब करत असल्याच्या बातम्या देखील आपण ऐकल्या असतील.

त्यामुळे आपल्याला प्रश्न पडला असेल की, Vegan Diet म्हणजे असतं तरी काय?

व्हिगन डाएटमध्ये प्राणीजन्य पदार्थ पूर्ण वर्ज्य असतात. व्हिगन डाएटमध्ये दूध, तूप, लोणी, बटर, चीझ यातलं काहीही खाता येत नाही. त्याऐवजी केवळ वनस्पतीजन्य पदार्थांवर भर असतो.

तसेच vegan diet यामध्ये सेंद्रिय पद्धतीने उगवलेले धान्य, भाज्या, फळे, फुले अगदी मोजून मापून खाल्ली जातात. या सर्व गोष्टींमध्ये फॅट कमी असतो आणि शरीराला लागणारी पोषकतत्वे देखील मिळतात.

Vegan Diet मध्ये खाद्यपदार्थांचे पर्याय :

मित्रांनो आजच्या या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला व्हिगन म्हणजे काय? What is Vegan Meaning in Marathi सांगितले आहे त्यामुळे तुम्हाला कळलेच असेल की vegan आहारामध्ये प्राणी-पक्ष्यांचे मा़ंस आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश केला जात नाही.

परंतु यावर पर्याय म्हणून vegan diet मध्ये पुढील प्रमाणे खाद्यपदार्थांचा समावेश केला जातो.

  1. दूधासाठी पर्याय म्हणून नारळदूध अथवा शेंगादाण्यापासून तयारकेलेले दूध वापरले जाते.
  2. टोफू हा पदार्थ पनीरला पर्याय म्हणून आपल्याकडेही रुळला आहे. टोफू सोया मिल्कपासून बनवतात. सोयाबीन हाय प्रोटिन व्हेज डाएट आहे. म्हणूनच अशा जास्त प्रथिनं असणाऱ्या पदार्थांचा वापर व्हिगन डाएटमध्ये आवर्जून करावा लागतो.
  3. मधासाठी देखील इतर पर्याय उपलब्ध आहेत. जसे सफरचंदा पासून बनवलेला मध, झाडांपासून बनवलेला मध. या मध्ये मधमाशी विना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मध बनवला जातो. ज्याची चव अस्सल मधासारखी असते आणि पोषक तत्वे देखील सारखीच मिळतात.
  4. व्हिगन डाएटमध्ये प्रोटिन्स, मिनरल्स आणि कॅल्शियमसाठी डाळी हाच स्रोत असतो. सर्व प्रकारच्या आणि सर्व प्रकारच्या डाळी, कडधान्य व्हिगन डाएट घेणाऱ्यांनी नियमित प्रमाणात आहारात घेणं आवश्यक ठरतं.

मांसाहारी आहारासाठी पर्याय (vegan meat) :

ज्या व्यक्तींना मांसाहार सोडायचा आहे अथवा काही कारणाने खायचे नाही त्यांच्यासाठी Vegan meat चा पर्याय उपलब्ध आहे.

Vegan meat हे सोयाबीन पासून हुबेहूब मांस सारखा पदार्थ तयार केला जातो, ज्याची चव, रूप आणि यामध्ये आढळणारे पौष्टिक तत्व सारखेच असतात. अनेक खाद्यपदार्थ बनवणाऱ्या कंपन्या पाकीटबंद व्हेगन मीट बनवतात. Vegan food बाजारात अगदी सहज मिळते या शिवाय तुम्ही ऑनलाईन देखील मागवू शकता.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” व्हिगन म्हणजे काय? । व्हिगन कशाला म्हणतात? । What is Vegan Meaning in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment