मराठी व्यंजन आणि वर्णमाला । Vyanjan in Marathi

Vyanjan in Marathi मित्रांनो आपल्याला प्रत्येक भाषा शिकण्यासाठी त्या भाषेतील व्यंजने माहिती असणे गरजेचे आहे ज्याप्रमाणे आपण इंग्रजी भाषा शिकताना ए बी सी डी चे पूर्ण ज्ञान घेतो ल इंग्रजी भाषा शिकतो, त्याप्रमाणे मराठी भाषा शिकण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला मराठीतील व्यंजने किंवा मुळाक्षरे माहिती असणे खूप गरजेचे आहे.

म्हणून आजच्या लेखामध्ये आम्ही Swar And Vyanjan in Marathi सांगण्याचा प्रयत्न केला आहे .

आम्हाला अशा आहे की, Swar Vyanjan in Marathi हा लेख वाचून आपणास नक्कीच फायद्याचा ठरेल.

मराठी व्यंजन आणि वर्णमाला । Vyanjan in Marathi

मराठी भाषाचे करत असताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला आपलं जणांमध्ये माहिती असणे गरजेचे आहे मराठी भाषेमध्ये एकूण 41 व्यंजने पाहायला मिळतात. या व्यंजनांचा उच्चार करत असताना जिभेचा कंठ, टाळू, दात, मुर्धा या अवयवांची आपल्या जिभेचा स्पर्श होत असतो.

मराठी भाषेमध्ये असलेल्या 41 व्यंजन आणि पैकी 34 व्यंजनांचे पाच प्रकारांमध्ये विभाजन केलेले आहे आज आपण बद्दल संपूर्ण माहिती पाहूणार आहोत.

व्यंजन म्हणजे काय? What is Vyanjan in Marathi

तुझ्या वरदान चा उच्चार स्वतंत्रपणें करता येत नाही तसेच ज्या वर्णा चा उच्चार करण्यासाठी आपल्याला शेवटी अ‌ या स्वराचा सहाय्य किंवा मदत घ्यावी लागते अशा सर्व वर्णांना व्यंजन असे म्हटले जाते.

सोप्या भाषेमध्ये सांगायचे म्हणजे, ज्या वर्णांचा उच्चार पूर्ण होण्यासाठी शेवटी स्वरांची मदत घेतली जाते त्यांना व्यंजन, -स्वरान्त किंवा परवर्ण असे म्हटले जाते.

मराठी मध्ये एकूण 34 वर आहेत ते पुढीलप्रमाणे;

त्रं

व्यंजनांचे प्रकार । Types of Vyanjan

व्यंजनांचे साधारणत पाच प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे;

  1. स्पर्श व्यंजने :

वर्ण मालिकेतील क ते या पर्यंतच्या वर्णाचा उच्चार करत असताना तोंडातील जीभ ,कंठ, टाळू, दात ओठ इत्यादी अवयवांचा स्पर्श होते त्यामुळे त्यांना स्पर्श व्यंजने असे म्हणतात. मराठी व्यंजना मध्ये एकूण पंचवीस व स्पर्श व्यंजने आहेत ती पुढीलप्रमाणे-

त्रं
स्पर्श व्यंजने

स्पर्श व्यंजनांचे तीन प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे-

A) कठोर वर्ण –

ज्या वर्णांचा उच्चार करत असताना जोर द्यावा लागतो त्यांना कठोर वर्ण म्हणतात.

कठोर वर्णन

इत्यादी कठोर वर्णन आहेत.

B) मृदू वर्ण –

ज्या वर्णांचा उच्चार अगदी सौम्यपणे होतो त्यांना मृदू वर्ण असे म्हणतात.

मृदू वर्ण

इत्यादी मृदू वर्ण आहेत.

C) अनुनासिक वर्ण –

ज्या वर्णाचा उच्चार त्याच्या उच्चार स्थाना सोबत काही अंशी नाकातून केला जातो त्यांना अनुनासिक वर्ण असे म्हणतात.

 ङ
अनुनासिक वर्ण

इत्यादी अनुनासिक वर्ण आहेत.

  1. अर्ध स्वर व्यंजन :

य्, र्, ल्, व् यांची उच्चारस्थाने अनुक्रमे इ, ऋ, लृ, उ, या स्वरांच्या उच्चरस्थानासारखीच असल्याने या व्यंजनांचा वरील स्वरांशी जवळचा संबंध आहे. म्हणून त्यांना अर्धस्वर म्हणतात. 

मराठी व्यंजना मध्ये एकूण चार अर्ध स्वर व्यंजन आहेत ती पुढीलप्रमाणे- य, र, ल, व इत्यादी.

  1. उष्मा किंवा घर्षण व्यंजने :

श्, ष्, स यांना उष्मे म्हणतात. वरील वर्णाचा उचार करतांना घर्षणामुळे उष्णता निर्माण होते. त्यामुळे त्यांना उष्मे घर्षक असे म्हणतात.

श्ष्
उष्मा किंवा घर्षण व्यंजने

उष्मा व्यंजने एकूण तीन आहेत ते पुढीलप्रमाणे- श, ष, स इत्यादी.

  1. महाप्राण व्यंजन :

ह् वर्णाचा उच्चार करताना फुफ्फूसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते, म्हणून या वर्णाला महाप्राण असे म्हणतात. ही हे केवळ एकच महाप्राण व्यंजन आहे.

  1. स्वतंत्र व्यंजन :

ळ हे स्वतंत्र व्यंजन आहे, कारण ळ हा मराठीतील स्वतंत्र वर्ण मांशला जातो तो इतर कुठल्याही भाषेतून घेतलेला नाही.

उच्चारानुसार व्यंजनांचे प्रकार :

उच्चारानुसार व्यंजनाचे पाच प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे-

  1. कंठ्य व्यंजन :

ज्या वर्णांचा उच्चार करताना पडजीभ आणि जिभेच्या मागील बाजूच्या संयोगातून किंवा सहकार्याने निर्माण होणारे वर्ण म्हणजेच कंठ व्यंजन होय.

कंठ्य व्यंजने

इत्यादी कंठ्य व्यंजने आहेत.

  1. तालव्य व्यंजन :

ज्या वर्णांचा उच्चार करताना जिभेचा स्पर्श वरच्या हिरडीवर होऊन जे वर्ण निर्माण होतात त्यांना तालव्य व्यंजन असे म्हणतात.

त्रं
तालव्य व्यंजने

इत्यादी तालव्य व्यंजने आहेत.

  1. मूर्धन्य व्यंजन :

जिभेचा टाळूवर स्पर्श होऊन जे वर्ण निर्माण होतात त्यांना मूर्धन्य व्यंजन असे म्हणतात.

मूर्धन्य व्यंजने

इत्यादी मूर्धन्य व्यंजने आहेत.

  1. दंत्य व्यंजन :

जिभेचा दातांवर स्पर्श होऊन जे वर्ण निर्माण होतात त्यांना दंतमंजन असे म्हणतात.

दंत्य व्यंजने

इत्यादी दंत्य व्यंजने आहेत.

  1. ओष्ठ्य व्यंजन :

दोन्ही ओठांन मधून निर्माण होणाऱ्या वर्णांना ओष्ठ्य व्यंजन असे म्हणतात.

ओष्ठ्य व्यंजन

इत्यादी ओष्ठ्य व्यंजन आहेत.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” मराठी व्यंजन आणि वर्णमाला । Vyanjan in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment