विज्ञानातील गमती जमती निबंध मराठी । Vidnyanatil Gamati Jamati Nibandh Marathi

Vidnyanatil Gamati Jamati Nibandh Marathi मित्रांनो शाळेमध्ये आपल्याला वेगवेगळे विषय शिकवले जातात तसेच इं मराठी गणित विज्ञान इतिहास भूगोल प्रत्येक विषयातून आपल्याला वेगळे असे ज्ञान मिळते नवीन नवीन गोष्टी शिकायला. परंतु विज्ञान हा एक असा विषय आहे तुमचं वाटतो तर खूप अवघड परंतु विज्ञानामधील आपल्याला खूप काही शिकायला मिळते आणि ज्ञानाचा साठा देखील वाढतो.

विज्ञानातील गमती जमती निबंध मराठी । Vidnyanatil Gamati Jamati Nibandh Marathi

विज्ञान विषय शिकत नवीन नवीन गोष्टीची जाणीव होते काही गोष्टी या खूप गमतीशीर असतात काही गोष्टी या खूप सिरीयस असतात. परंतु विज्ञान विषय हा खरंच खूप गमती जमती निवडलेला विषय आहे. आणि आजच्या या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला विज्ञानातील गमती जमती निबंध मराठी माध्यमातून सांगणार आहेत चला तर मग पाहूया, Vidnyanatil Gamati Jamati Nibandh Marathi

विज्ञानातील गमती जमती निबंध मराठी Vidnyanatil gamati Janati Nibandh Marathi
विज्ञान हा शब्द दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे.

विज्ञान = वि + ज्ञान वि याचा अर्थ होतो “वेगवेगळे” आणि ज्ञान म्हणजे “कौशल्य” विज्ञान म्हणजेच वेगवेगळ्या गोष्टींचे ज्ञान होय.

आज आपल्या देशाने किंवा यांच्या गाण्याची काही प्रगती केलेली आहे ती केवळ विज्ञानाच्या जोरावर. विज्ञानाच्या जोरावर शास्त्रज्ञाने नवीन नवीन गोष्टींचा तसेच तंत्रज्ञानाचा शोध लावलेला आहे काय आहे तरीपण आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये वापर करतो त्यामुळे आपली जीवन अधिकच सुजाता हे सुखी झालेले आहे.

विज्ञानातील गमती जमती सांगाव्यात तेवढा कमीच आहेत. एखाद्या केमिकल्स मध्ये दुसरे केमिकल मिसळले असता होणारी रिअक्शन हे किती आगळीवेगळी आहे ना!!

विज्ञानाच्या जगामध्ये अशा काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात ज्या आपण कधीही पाहिलेल्या नाहीत. आपण 24 तास वापरत असलेला मोबाईल फोन देखील विज्ञानाचा अविष्कार आहे. मोबाईल फोन मुळे संपूर्ण जग जवळ आलेले आहे. मोबाईलचा वापर करून आपण जगातील कोणत्याही काढण्याचे विक्रीला सहजरीत्या कॉन्टॅक्ट करू शकतो व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून बोलू शकते एवढ्याशा मोबाईल मधील संपूर्ण सामावले आहे ही केवळ विज्ञानाची किमया आहे ना!!

मोबाईल कॉम्प्युटर यांसारखे तंत्रज्ञान निर्माण करण्यामागे विज्ञानाचा खूप मोठा वाटा आहे.

शाळेमध्ये देखील विद्यार्थ्यांना विज्ञान विषयातून नवीन गोष्टींची तसेच रसायनांची ओळख करून दिली जाते. एखादे रिअक्शन करत असताना दोन रसायने एकत्र करून येणारा येणारा रिझल्ट किंवा तयार होणारी नवीन रिअक्शन हे विद्यार्थ्यांसाठी खूप गमतीशीर असते.

या व्यतिरिक्त विज्ञानातील एखादा प्रयोग करत असताना समोर येणारे नवनवीन घरी आहे तर विद्यार्थ्यांसाठी सगळे वेगळेच असतात. मायक्रोस्कोप खाली दिसणारा आमीबा, लिटमस पेपर च्या होणाऱ्या चाचण्या जेव्हा लाल लिटमस पेपर निळा होतो आणि निळा लिटमस पेपर लाल होतो हे तर जणू विद्यार्थ्यांसाठी एखाद्या जादू प्रमाणेच असते.

विज्ञान प्रदर्शनाच्या वेळी तर दिसणारे नवनवीन प्रयोग विद्यार्थ्यांना नवीन जगामध्ये होतात. बटाट्याचा वापर करून तयार केली जाणारी ऊर्जा, पवनचक्की तयार केली जाणारी ऊर्जा तसेच कृत्रिम रंगाचा वापर न करता नैसर्गिक रित्या तयार केले जाणारे रंग, डोळ्यांना न दिसणाऱ्या वस्तू मायक्रोस्कोप खाली भल्यामोठ्या दिसतात. एखाद्या जुन्या मशिनरी चा वापर करून नवीन मशीन तयार करणे या सगळ्या विविध प्रयोग पाहून गंमतच वाटते.

खरोखरच विज्ञान हा विषय कितीही सिरीयस असला तरी विज्ञानातील काही असे देखील गोष्टी आहेत ज्या गमतीशीर वाटू लागतात. झाडं पासून ते प्राण्यांपर्यंत सर्वकाही दिल्यानंतर आपल्याला शिकायला मिळतात. जनुके संयुगे देखील विज्ञानातून शिकायला मिळतात. याव्यतिरिक्त मुलगा किंवा मुलगी कसे होते हे देखील विज्ञान आतूनच सांगितले जाते ते अगदी गमतीशीर वाटते.

विज्ञानाला आपण कितीही दूर दृष्टीने पाहिले असता तरी देखील विज्ञान हा असा घटक आहे जो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या सोबतच असतो. अशी कोणतीही गोष्ट नाही त्यामध्ये विज्ञान वापरला जात नाही त्यामुळे विज्ञानातील गमती जमती आपण आपल्या दैनंदिन देखील पहात असतो, बघत असतो, आणि वापरात देखील असतो.

आपण कोणत्याही क्षेत्राचे शिक्षण घेत आसो म्हणजे शिक्षक, डॉक्टर, वकील, इंजिनिअर या कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण शिकत असतो तरीदेखील विज्ञानाची गरज आपल्याला अवश्य पडते.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” विज्ञानातील गमती जमती निबंध मराठी । Vidnyanatil Gamati Jamati Nibandh Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment