संगणकाचे प्रकार आणि त्यांची संपूर्ण माहिती । Types of Computer in Marathi

Types of Computer in Marathi आजच्या आधुनिक काळामध्ये computer सर्वांची गरज बनला आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये आज संगणकाचा वापर केला जातो. परंतु आपण संगणक हे नाव घेताच आपल्यासमोर छोटीशीच स्क्रीन कीबोर्ड माऊस CPU यांसारख्या वस्तूंची प्रतिमा उभी राहते परंतु संगणक वेगवेगळ्या प्रकारचे असते हे आपल्यातील खूप कमी जणांना माहिती आहे.

वेगवेगळ्या प्रकारचे संगणक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असतात. त्याच्या आकारावरून त्यांच्या काम करण्याच्या टेक्नॉलॉजीवर संगणकाचे प्रकार पाडले जातात.

संगणकाचे प्रकार आणि त्यांची संपूर्ण माहिती । Types of Computer in Marathi

आपल्यातील बहुतांश जणांनी घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये तो संगणकाचा वापर करत असतील त्यामुळे प्रत्येकानेच कॉम्प्युटरचा हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर चा वापर केला आहे परंतु आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी संगणकाचे प्रकार मराठी मध्ये घेऊन आलोत, जे प्रत्येक संगणक वापरकर्तांना माहिती असणे खूप गरजेचे आहे.

चला तर मित्रांना पाहूया, आहे Types of Computer in Marathi । संगणकाचे प्रकार मराठी मध्ये

मित्रांनो आपण आपल्या आजूबाजूला पाहत असलेले संगणक किंवा काही घरांमध्ये वापरात असलेल्या कम्प्युटरचे देखील वेगवेगळे प्रकार पडतात, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु हे खरे आहे. संपूर्ण जगाला सामावून घेतलेल्या संगणकाचे देखील वेगवेगळे प्रकार पडले जातात. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या प्रकारचे Computer वापरले जातात. आपण घरामध्ये वापरत असलेल्या कॉम्प्युटरला वैयक्तिक कॉम्प्युटर म्हटले जाते, तर ऑफिसमध्ये किंवा मोठमोठ्या कंपन्यांमध्ये वापरले जाणारे कॉम्प्युटर हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात.

Types of Computer :

संगणकाचे साधारणता तीन प्रकारांमध्ये विभाजन केले जाते ते पुढील प्रमाणे-

1. यंत्रणा आधारित संगणक Based on Mechanism

2. उद्देश किंवा हेतू वर आधारित संगणक Based on Size

3. आकारावर आधारित संगणक Based on Purpose

1. यंत्रणा आधारित संगणक Based on Mechanism :

यंत्रणा पर आधारित संगणकाचे तीन उपप्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे-

1. ऍनालॉग संगणक Analog computer :

Analog Computer चा निर्माण अनालॉग डेटावर प्रक्रिया करण्यासाठी केलेला आहे. Analog डेटा हा सतत बदलणारा डेटा असतो, म्हणजे Analog डेटा ला ठरलेले मूल्य नसते. तसेच Analog डेटा हा Waves च्या फॉरमॅटमध्ये असतो. म्हणजेच Analog डेटा चे मूल्य सतत बदलत असते, त्याची संख्या निर्धारित नसते. उदा… वेग, तापमान, दाब, वीज, ई. हे अनालॉग डेटा ची उदाहरणे आहेत.

 Analog संगणकाची कार्य-क्षमता वेगवान असते. अनालॉग्ज संगणक मध्ये आउटपुट हा स्केल, आलेख च्या स्वरूपात आपल्याला मिळतो. Analog Computer मध्ये संख्या/ आकडे साठवले जात नाही, न साठवता सरळ आउटपुट मध्ये रूपांतर केले जाते. Analog Computer चा उपयोग तंत्रज्ञान, शिक्षण, विज्ञान, क्षेत्रात जास्त केला जातो.

उदा… स्पीडोमीटर, थर्मो मीटर, ई Analog computer ची उदाहरणे आहेत.

2. डिजिटल संगणक – Digital computer

डिजिटल सांगाना कहा डिजिटल स्वरूपाच्या पासून म्हणजे केवळ अंक म्हणजे 0 आणि 1 ची भाषा समजतो. काहीजण डिजिटल संगणकांना भांडणारी सामानाचे म्हणून देखील कळतात डिजिटल संगणकांमध्ये बायनरी सिस्टिम वापरली जाते. 0 आणि 1 याला Binary System असे म्हणतात. या प्रकारच्या संगणकाचा उपयोग गणितीय क्रिया करण्यासाठी केला जातो.

Digital Computer मध्ये मिळालेल्या सूचना Binary Number च्या स्वरूपात साठवून ठेवण्याची क्षमता असते. Binary Number मध्ये 0 आणि 1 हे दोनच संख्या असतात. गतीच्या तुलनेत हे Analog Computer पेक्षा थोडे हळू असतात, यांची अचुकता जास्त असते.

3. हायब्रीड संगणक – Hybrid computer :

Analog Computer आणि Digital Computer या दोघांचे एकत्रित मिश्रण असणारे संगणक म्हणजे हायब्रीड संगणक. हायब्रीड संगणक हे Analog आणि Digital पेक्षा अचूक आणि गतीवान असतात. हे संगणक अनालॉग आणि डिजिटल संगणकाचे मिश्रण असतात.

डिजिटल आणि अनालॉग चे मिश्रण असल्यामुळे हायब्रीड संगणकामध्ये गणितीय क्रिया करण्यासाठी Digital संगणक वापरले जाते आणि आउटपुट दर्शवण्यासाठी Analog संगणक वापरले जाते. हे संगणक वेगवान आणि अचूक आउटपुट प्रदान करतात.

उदा… पेट्रोल पंप मशीन, स्पीडोमीटर, ई.

2. उद्देश किंवा हेतू वर आधारित संगणक Based on Size :

उद्देश किंवा हेतू वर आधारित सांगण्यात बनवत असताना हे कोणत्या कामा साठी ब करणार आहात हे लक्षात घेऊन या संगणकाची निर्मिती केली जाते म्हणूनच याला उद्देश किंवा हेतू वर आधारित संगणक असे म्हटले जाते.

उद्देश किंवा हेतू वर आधारित संगणकाचे मुख्य दोन प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे

1. सामान्य हेतू संगणक – General Purpose Computer :

General Purpose Computer म्हणजे सामान्य हेतूसाठी वापरले जाणारे संगणक. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरात असणारे कॉम्प्युटरला सामान्य संगणक म्हटले जाते. जे संगणक शिक्षण, व्यवसाय आणि वैयक्तिक कामासाठी वापरले जातात ते सर्व सामान्य संगणक असतात.

तुम्ही वापरत असलेली मोबाईल किंवा लॅपटॉप , हे सुद्धा एक General Purpose Computer आहे.

General Purpose Computer प्रकारच्या संगणकामध्ये अनेक प्रकारच्या क्रिया करण्याची क्षमता विकसित केलेली असते. यांचा वापर घरगुती, शिक्षण, व्यवसाय क्षेत्रात जास्त केला जातो. आज सर्वात जास्त सामान्य हेतू संगणकांचा उपयोग केला जातो.

डेस्कटॉप संगणक, स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅबलेट, ई. सामान्य संगणकाचे प्रकार आहेत.

2. विशेष हेतू संगणक – Special Purpose Computer :

Special Purpose Computer विशेष हेतू साठी वापरले जाणारे संगणक. विशेष हेतू संगणक बनवीत असताना हे संगणक एखाद्या विशिष्ट कार्यासाठी बनवण्यात जात आहे हा विचार करून या संगणकाची निर्मिती केली जाते. म्हणजेच विशेष हेतू संगणक हे सामान्य सांगण्याचा प्रमाणे अनेक कार्य करू शकत नाही. या संगणकामध्ये केवळ विशिष्ट कार्य करण्याची क्षमता असते.

जसे हवामानाचा अंदाज लावणे, परिवहन नियंत्रण करणे, ई सारख्या कार्यासाठी विशेष हेतू संगणक वापरले जातात. विशेष हेतू संगणक हे सामान्य हेतू संगणक पेक्षा जास्त गतिमान असतात, परंतू हे सामान्य हेतू संगणक प्रमाणे अनेक कार्ये करण्यास सक्षम नसतात.

3. आकारावर आधारित संगणक Based on Purpose :

ज्याप्रमाणे यंत्रणा आधारित आणि उद्देश आधारावर संगणकाचे प्रकार पडतात त्या प्रमाणेच आकाराच्या आधारावर देखील संगणकाचे चार प्रकार पडतात.

1. महासंगणक – Supercomputer :

महा संगणकाला सुपर कम्प्युटर म्हणून ओळखले जाते. माहा संगणक या नावावरूनच आपणास कळेल की या संगणकाचा आकार खूप मोठा आहे.

महा संगणक हे आकाराने इतके मोठे असतात की ते एका इमारती एवढी जागा व्यापतात. सेमूर क्रे यांनी बनवलेले “CDC 6600” हे जगातील पहिले महा संगणक आहे.

जगातल्या सर्वात शक्तिशाली आणि वेगवान संगणकांना महा संगणक संबोधले जाते. जगातल्या मोठ-मोठ्या संस्था विशेष कार्यासाठी यांचा वापर करतात.

अमेरिकेची अंतराळ संस्था (NASA) मध्ये उपग्रह नियंत्रित करण्यासाठी महा संगणकाचा वापर केला जातो.

2. मेनफ्रेम संगणक – Mainframe computer :

मेनफ्रेम संगणक हादेखील आकारावर आधारित संगणकाचा प्रकार आहे. परंतु महासंगणक पेक्षा Mainframe संगणक हे आकाराने लहान असते.

मेनफ्रेम संगणकाचा निर्माण एका वेळेस हजारो युजर्स ला नियंत्रित करण्यासाठी केला गेलेला आहे. एका वेळेस हजारो प्रोग्राम चालवण्याची क्षमता मेनफ्रेम संगणक मध्ये असते.

महा संगणक पेक्षा जास्त माहिती साठवण्याची क्षमता मेनफ्रेम संगणक मध्ये असते. विविध सरकारी संस्था, बँका, सोशल मीडिया संस्था मेनफ्रेम संगणकाचा वापर करतात.

3. मिनीफ्रेम संगणक – Miniframe Computer :

मिनीफ्रेम संगणक हे जवळजवळ मेनफ्रेम संगणक सारखेच असते. परंतु मेनफ्रेम संगणकापेक्षा Miniframe संगणक हे कमी User’s नियंत्रित करतो. मिनीफ्रेम संगणक एका वेळेस ५-२५० युजर्स नियंत्रित करू शकते. विविध संस्था, विभाग, हे या संगणकाचा वापर करतात.

मिनीफ्रेम संगणक हे मेनफ्रेम आणि मायक्रो संगणक यांच्या मध्यस्थ असते. हे मेनफ्रेम पेक्षा लहान आणि मायक्रो संगणक पेक्षा मोठे असते.

4. मायक्रो संगणक Micro Computer :

मायक्रो संगणक हेदेखील आकाराने मोठे असते परंतु Miniframe संगणकापेक्षा थोडे लहान असते डेस्कटॉप संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, स्मार्टफोन हे सर्व मायक्रो संगणक आहेत. मायक्रो संगणक हे सर्वत्र वापरात आहेत.

आज आपण वापरात असलेले सर्व प्रकारचे स्मार्टफोन ट्रॅक्टर मोबाईल हे सर्व मायक्रो संगणकच आहेत त्यामुळे मायक्रो संगणकाच वापर दिवसें दिवस मोठ्या संख्येने वाढत चालला आहे.

मायक्रो संगणकाला वैयक्तिक संगणक असेही म्हणतात. मायक्रो संगणकाला CPU, मेमरी, स्टोरेज, इनपुट, आउटपुट हे सर्व वैशिष्ट्य असतात.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” संगणकाचे प्रकार आणि त्यांची संपूर्ण माहिती । Types of Computer in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment