मातंगिनी हाजरा बद्दल संपूर्ण माहिती । Matangini Hazra Information in Marathi

Matangini Hazra Information in Marathi भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतीय स्वतंत्र आंदोलनामध्ये पुरुषांप्रमाणे महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सहभाग घेतलेल्या महिलांपैकी मातंगिनी हाजरा यादेखील एक होत्या.

मातंगिनी हाजरा यांना सन्मानाने आज देखील ” बूॅंढी गांधी” आणि बंगालची ” ओल्ड लेडी गांधी” या नावाने ओळखले जाते. मातंगिनी हाजरा यांनी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वतःच्या प्राणाचे बलिदान दिले. आजच्या लेखामध्ये आपण याच महान महिला बद्दल म्हणजेच मातंगिनी हाजरा बद्दल माहिती पाहणार आहोत.

मातंगिनी हाजरा बद्दल संपूर्ण माहिती । Matangini Hazra Information in Marathi

Matangini Hazra Information in Marathi :

मातंगिनी हाजरा यांचा जन्म :

मातंगिनी हाजरा यांचा जन्म 19 ऑक्टोंबर 1870 मध्ये झाला. मातंगिनी हाजरा या एक भारतीय क्रांतिकारी स्त्री होत्या. मातंगिनी हाजरा यांचा जन्म पूर्व बंगाल मधील मिदानपूर जिल्ह्यातील होगला या खेडेगावांमध्ये झाला. मातंगिनी हाजरा यांचा जन्माच्या कुटुंबांमध्ये झाला त्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची होती.

मातंगिनी हाजरा यांचे जीवन :

मातंग नेहा सरांच्या जन्माचा कुटुंबांमध्ये झाले त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. गरीब परिस्थितीच्या कारणासह मातंगिनी हाजरा 12 वर्षाच्या असताना त्यांचा विवाह 62 वर्षाच्या विधूर त्रिलोचन ह यांच्याशी झाला. लग्नाच्या शहा वर्षानंतरही त्यांना मूल झाले नाही उपाय व त्या विधवा झाल्या. विधूर त्रीलोचन यांची पहिली पत्नी आणि त्यांचे सुपुत्र मातंगिनी हाजरा त्यांच्याशी खूप घृणा करत होते त्यामुळे मातंगिनी हाजरा यांनी झोपडीमध्ये राहून काम करतो जीवन जगणे पसंत केले. गावांमधील सर्व लोकांन सोबत मातंगिनी हाजरा यांचे संबंध चांगले असल्याने संपूर्ण गाव त्यांना आई समान  समजत होते.

 1932 मध्ये महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशामध्ये अनेक आंदोलने चालू होते. वंदे मातरम असा नारा करतो हे आंदोलन दिवसेंदिवस वाढत चालले होते. जेव्हा असंच एक आंदोलन वंदे मातरम हा नारा करत मातंगिनी हाजरा यांच्या घराजवळून जात होते, तेव्हा मातंगिनी हाजरा यांनी बंगाली परंपरेनुसार त्या आंदोलनाची शंख वाजवून स्वागत केले. आणि मातंग नेहा जरा या देखील त्या आंदोलनामध्ये सामील झाल्या.

 तामलुक मधील कृष्णगंज बाजार मध्ये जाऊन तिथे एक सभा भरवण्यात आली या सभांमध्ये मातंग नेहा जरा त्यांनी तन मन आणि धनाने स्वतंत्र संग्राम मध्ये संघर्ष करण्याचा निश्चय केला. या आंदोलनांमध्ये त्यांनी मिठाचा कायदा तोडल्याबद्दल त्यांना गिरफ्तार देखील करण्यात आले. त्यानंतर मातंगिनी हाजरा यांना पुन्हा एकदा गिरफ्तार करण्यात आल्या व सहा महिन्याची कैद करण्यात आली. त्यानंतर  मातंगिनी हाजरा यांची सुटका झाली व त्यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व कार्यकर्त्या बनल्या.

 त्यानंतर  मातंगिनी हाजरा त्यांनी पूर्णपणे स्वतःला देशाच्या स्वाधीन केले‌. त्यानंतर 17 जानेवारी 1933 ला ” कर बंदी आंदोलन “ थांबवण्यासाठी बंगालचे तत्कालीन  गव्हर्नर एण्डरसन  तामलुक हे पुढे आले तेव्हा यांच्याविरोधात देखील मातंगिनी हाजरा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. विरांगणी म मातंगिनी हाजरा या संपूर्ण आंदोलनाच्या पुढे आंदोलनाचे प्रतिनिधित्व करत हातामध्ये काळा झेंडा घेऊन उभ्या होत्या. तेव्हा मातंगिनी हाजरा या संपूर्ण ब्रिटिश शासनाच्या विरोधात अनेक नारे लावत  प्रदर्शन करत होत्या. या दरम्यान पोलिसांनी मातंगिनी हाजरा यांना गिरफ्तार करून सहा महिन्यासाठी  सश्रम कारावास सुनावला. वताना मुर्शिदाबाद जेलमध्ये बंद करण्यात आले.

Matangini Hazra Information in Marathi

  त्यानंतर पुढे 1935 मध्ये तामलुक प्रदेशांमध्ये गंभीर पूर आला यावेळी  मातंगिनी हाजरा या स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता पूर आलेल्या भागातील लोकांची मदत करण्यासाठी गुंतल्या. 1942 मध्ये ” भारत छोडो आंदोलन ” भारत देशांमध्ये सर्वत्र पसरले होते यावेळी मातंगिनी हाजरा यांना या आंदोलनाबद्दल कल्पना आल्याने त्यांनी देखील या आंदोलनामध्ये सहभाग घेतला.

 8 सप्टेंबर 1942 रोजी तामलुक मध्ये एका प्रात्यक्षिकात  पोलिसांच्या गोळीबारात भारताचे तीन स्वातंत्र्य सैनिक मारले गेले. यांच्या निषेधार्थ भारत वासी यांनी 29 सप्टेंबर 1942 रोजी आणखी एक मोठी रॅली काढण्याचे ठरविले. या राॅली साठी मातंगिनी हाजरा यांनी गावोगावी प्रवास केला आणि रॅलीसाठी एकूण पाच हजार लोकांना तयार केले.

 5000 लोकांसोबत  मातंगिनी हाजरा या दुपारच्या वेळी शासकीय डाक बंगल्याजवळ पोहोचल्या.  मातंगिनी हाजरा सर्वांना  प्रोत्साहित करत आणि घोषणा देत एका व्यासपीठावर उभ्या होत्या त्या दरम्यानच पोलिसांच्या तोफांची गर्जना झाली व गोळीबार  झाली यामध्ये मातंगिनी हाजरा यांच्या डाव्या हाताला गोळी लागली. त्या हातामध्ये  तिरंगा झेंडा पकडला होता तिरंगा झेंडा जमिनीवर पडण्याआधी त्याने दुसऱ्या हातामध्ये घेतला. त्यानंतर दुसरी गोळी त्यांच्या उजव्या हातावर लागली होती श्रीगोंदा त्यांच्या माथ्यावर लागली व  मातंगिनी हाजरा यांचा  मृतदेह जमिनीवर पाडला.

Matangini Hazra Information in Marathi :

 मातंगिनी हाजरा यांच्या बलिदानामुळे संपूर्ण परिसरात मध्ये अधिकच प्रोत्साहन मिळाले व दहा दिवसाच्या आज लोकांना ब्रिटिशांना बाहेर काढले. आणि तामलुक येथे स्वतंत्र  सरकार स्थापन केले.

 अशा प्रकारे मातंगिनी हाजरा त्यांनी आपल्या भारत देशासाठी प्राण समर्पित केले.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” मातंगिनी हाजरा बद्दल संपूर्ण माहिती । Matangini Hazra Information in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

 धन्यवाद !

Leave a Comment