LLB कोर्से बद्दल संपूर्ण माहिती । LLB Course Information in Marathi

LLB Course Information in Marathi मित्रांनो आजच्या काळामध्ये तर मला खूप महत्त्वाचे स्थान दिले जाते. एकदा का बारावी झाली किंवा बारावीच्या परीक्षा दिल्याचे सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडतो की, पुढील ॲडमिशन कोणत्या कोर्ससाठी घ्यावी किंवा कोणता कोर्स आपल्या भविष्यासाठी उत्तम संधी होईल.

इंजिनीयर, डॉक्टर शिक्षक अशा वेगवेगळ्या क्षेत्रां ऍडमिशन घेऊन आपण आपले करिअर करू शकतो. एलएलबी हे काशी क्षेत्र आहे जे विस्तृतपणे पसरले आहे यामध्ये नोकरीच्या संधी देखील उपलब्ध आहेत.
मित्रांनो एल एल बी म्हणजे काळ्या कोट मध्ये असलेला न्यायाची मूर्ती म्हणजे त्याला आपण वकील असे म्हणतो.

LLB कोर्से बद्दल संपूर्ण माहिती । LLB Course Information in Marathi

मित्रांनो आपण सर्वांनी वकील याला चित्रपटामध्ये होईना किंवा प्रत्यक्ष काम करताना पाहिल्याचा असून त्यामुळे आपल्या ते बहुतांशी विद्यार्थ्यांची इच्छा पतील म्हणायचे असते परंतु वकील होण्यासाठी आपल्याला कोणता कोर्स करावा लागतो किंवा कोणते शिक्षण घ्यावे लागतात.

याची माहिती नसते पण आजच्या लेखाच्या माध्यमातून आणि तुमच्यासाठी llb information in marathi एल एल बी या कोर्सची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

LLB म्हणजे काय?

मित्रांनो, LLB हा एक पदवीधर कोर्स आहे. तुमचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्या नंतर तुम्ही एलएलबी करू शकता. एलएलबी मध्ये तुम्हाला कायद्या विषयी शिकवले जाते. कायद्यातील तरतुदीन विषयी माहिती मिळते. या कोर्समध्ये कायदा चा बारकाईने अभ्यास केला जातो.

एलएलबी (LLB) म्हणजे ( Legum Baccalaureus / Bachelor of Law ) बॅचलर्स ऑफ लॉ . भारता मध्ये Bar Council of India (BCI) ही सर्व युनिव्हर्सिटी व विद्यालयन मध्ये शिकवल्या जाणाऱ्या पदवी चे व अभ्यासक्रम चे नियोजन व व्यवस्थापन करते. BCI च्या निरीक्षणा खाली LLB ही पदवी दिली जाते.

भारतातील सर्वात लोकप्रिय कायद्याच्या महाविद्यालयांमध्ये हा कोर्स शिकवला जातो. एलएलबी कोर्सचा भाग म्हणून, उमेदवारांना नियमित क्लासेस, म्युट कोर्ट, इंटर्नशिप तसेच ट्यूटोरियल काम करणे आवश्यक असते.

एलएलबी उत्तीर्ण झाल्या नंतर तुम्ही वकील म्हणून काम करू शकता त्यासाठी तुम्हाला All India Bar Exam (AIBE) ही परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. BCI ही परीक्षा घेते.

AIBE ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला ‘ Certificate of Practice’ दिले जाते. वकील म्हणून काम करण्यासाठी हे Certificate अनिवार्य आहे.

मित्रांनो, आता तुम्हाला LLB म्हणजे काय? हे कळालेच असेल तर आता आपण एलएलबी चा फुल फॉर्म मराठी मध्ये पाहूया.

एलएलबी चा फुल फॉर्म । LLB Full Form in Marathi

LLB ही Law क्षेत्रातील एक Under Graduate डिग्री आहे.

LLB चा फुल फॉर्म “Legum Baccalaureus” असा होतो. साधारण भाषेत LLB ला BL (Bachelor of Laws) असेही म्हणतात. BL म्हणजेच Bachelor of Laws

एलएलबी प्रवेश प्रक्रिया । LLB Course Admission Process in Marathi

LLB त्याला प्रवेश घेण्याकरिता सर्वप्रथम आपल्याला प्रवेश परीक्षा द्यावी लागते व वेगवेगळ्या स्वरूपाची असू शकते. काही परीक्षा या नॅशनल level च्या असतात काही या state level च्या असतात.

परंतु बहुतांश कॉलेजेस स्टेट लेवल च्या प्रवेश परीक्षा घेऊन LLB ला ॲडमिशन देतात महाराष्ट्र राज्यासाठी विद्यार्थ्यांना  एलएलबी ला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकार द्वारे आयोजित MHT-CET Exam द्यावी लागते. या Exam ला Law CET असे म्हणतात. Law CET Exam ही 150 मार्क्स ची असते. Law CET Exam मध्ये सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतात व दोन तासाचा हा पेपर असतो. या परीक्षेचे मार्क्स ग्राह्य धरून Law कॉलेज मध्ये मेरिट लावले जाते व यानुसार प्रवेश दिला जातो.

एलएलबी कोर्स साठी आवश्यक पात्रता । Eligibility for LLB Course in Marathi

मित्रांनो कोणत्याही कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी एक विशिष्ट पात्रता असणे आवश्यक या आहेत त्याप्रमाणेच एल एल बी कोर्स साठी कोणती पात्रता असणे आवश्यक आहे. जीपुढील प्रमाणे आहे-

  1. एलएलबी करण्यासाठी उमेदवार बारावी बोर्ड परीक्षेत पास झालेला असावा. उमेदवार बोर्ड परीक्षेत किमान ४५% गुणाने उत्तीर्ण असणे आवश्यक असते.
  2. एलएलबी साठी ची Entrance Exam उमेदवाराने दिलेली असावी. महाराष्ट्रात एलएलबी प्रवेश साठी MHT-CET Entrance Exam घेतली जाते.
  3. बारावी नंतर LLB करणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षाची LLB असते व जर डिग्री नंतर केली तर 3 वर्षाची असते.
  4. डिग्री नंतर LLB करण्यासाठी मान्यताप्राप्त महाविद्यालयातुन ४५% मार्क्स असणे आवश्यक आहे.
  5. भारतात एलएलबी करण्यासाठी वयाची कोणतीही उच्च मर्यादा नाही

LLB आणि BA-LLB मध्ये काय फरक आहे? Difference between LLB and BA-LLB in Marathi

मित्रांनो, तुम्हीं BA – LLB व LLB मध्ये गोंधळून जाऊ नका LLB हा तीन वर्षाचा कोर्स आहे जो ग्रॅज्युएशन नंतर करता येतो.

LLB साठी प्रवेश घेण्या साठी तुम्हाला तुमचे ग्रॅज्युएशन पूर्ण असावे लागते. मग ते कोणत्याही शाखेतून असो तुम्हाला LLB साठी प्रवेश घेता येतो.

तर BA – LLB हा पाच वर्षांचा कोर्स आहे यामध्ये तुम्हाला BA + LLB शिकवले जाते आणि हा कोर्स तुम्हीं बारावी उत्तीर्ण झालेल्या नंतर करू शकता.

एलएलबी कोर्सचा कालावधी किती असतो? । LLB Course Duration in Marathi

 मित्रांनो एलएलबी कोर्स साधारणता दोन प्रकारचा असतो, पहिला म्हणजे 3 वर्षाचा व दुसरा 5 वर्षाचा. डिग्री पूर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना LLB Course 3 वर्षाचा असतो. LLB ला प्रवेश घेण्यासाठी त्यांना Law CET Exam द्यावी लागते व त्या CET च्या मार्क्स नुसार प्रवेश दिला जातो.

बारावी नंतर LLB करायची असेल तर त्यासाठी 5 वर्षाचा कालावधी लागतो. बारावी साठीही Law CET Exam घेतली जाते व त्यानुसार LLB चे ऍडमिशन केले जाते. बारावी नंतर एलएलबी केल्यावर Graduation Degree पण मिळते व LLB ची डिग्री सुद्धा मिळते. याला इंटिग्रेटेड LLB असे म्हणतात.

एलएलबी पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या संधी आहेत का । Jobs for LLB Students

मित्रांनो, एलएलबी कोर्स नंतर अनेक क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. याएलएलबी नंतर विद्यार्थी खालील नोकऱ्या करू शकतो.

  1. एलएलबी झालेला विद्यार्थी वकील म्हणून नोकरी करू शकतो.
  2. LLB कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सरकारी वकील बनण्याची संधीही उपलब्ध होते.
  3. एलएलबी झालेला विद्यार्थी खाजगी किंवा सरकारी संस्था, बँका, कायदेशीर विभाग, कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये कायदेशीर सल्लागार बनू शकतो.
  4. याव्यतिरिक्त LLB कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्ही एखाद्या कॉलेज मध्ये व्याख्याता म्हणूनही नोकरी करू शकता.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” LLB कोर्से बद्दल संपूर्ण माहिती । LLB Course Information in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment