लाला लाजपत राय यांची माहिती मराठी । Lala Lajpat Rai information in Marathi

Lala Lajpat Rai information in Marathi आपला भारत देश अनेक वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीतून मध्ये जगात होता इंग्रजांच्या या गुलामगिरीतून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक महापुरुषांनी आणि अनेक क्रांतिवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली.

लाला लाजपत राय यांची माहिती मराठी । Lala Lajpat Rai information in Marathi

लाल-बाल-पाल अशी त्रिमूर्ती असलेल्या महापुरुषांनी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक प्रयत्न केले. आजच्या लेखामध्ये आपण या त्रिमूर्तींपैकी एक त्रिमूर्ती म्हणजे लाल म्हणजेच लाला लाजपत राय यांच्या विषयी माहिती पाहणार आहोत.

Lala Lajpat Rai information in Marathi : लाला लाजपत राय थोडक्यात माहिती

 लाला लाजपत राय यांनी इंग्रजांच्या गुलामगिरी मधे असलेल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील लाल बाल पाल या त्रिमूर्तींपैकी लाला लाजपतराय हे एक महानायक आहेत. लाला लाजपत राय हे निस्मित देशभक्त, शूर स्वातंत्र्य सैनिक, आणि चांगले नेते असण्यासोबतच लाला लाजपत राय हे एक लेखक, वकील आणि महान समाजसुधारक आणि आर्य समाजी देखील होते.

लाला लाजपत राय यांची माहिती मराठी । Lala Lajpat Rai information in Marathi
लाला लाजपत राय यांची माहिती मराठी । Lala Lajpat Rai information in Marathi

भारताच्या स्वतंत्र संग्राम मध्ये लाला लाजपतराय यामहा नायकाचे व्यक्तिमत्त्व एक काँग्रेस नेत्याच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळते. ब्रिटिश सरकार विरुद्ध शक्तिशाली भाषण देतो ब्रिटिश लोकांना हादरवून सोडणारे लाला लाजपत राय यांच्या भारत देशा बद्दल असलेली देश प्रेम देशभक्ती आणि निष्ठेला पाहू लाला लाजपत राय यांना “पंजाबचा सिंह” आणि “पंजाब केसरी” या नावाने देखील ओळखले जाते.

इंग्रजाच्या तावडीतून आपल्या भारत देशाला सुटका करण्याकरिता लाला लाजपत रॉय त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करत राहिले.

लाला लाजपतराय हे पंजाबी भारतीय लेखक आणि राजकारणीया देखील होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये लाजपत राय यांचा महत्त्वाचा वाटा होता. ते जहाल मतवादी वृत्तीचे नेता होते. त्यांनी पंजाब नॅशनल बँकेची देखील स्थापना केली.

लाला लाजपत रॉय यांचा जन्म :

लाला लाजपत राय यांचा जन्म 28 जानेवारी 1826 रोजी धुडीके या गावी झाला. लाला लाजपत राय यांच्या वडिलांचे नाव राधाकृष्ण होते त्यांचे वडील पेशाने एक शिक्षक होते. उर्दू आणि फारशी भाषेतचे ते चांगले जाणकार होते. लाजपत राय यांच्या आईचे नाव गुलाब देवी असे होते आणि त्यामुळेच या शीख जातीच्या होत्या. त्या एक सामान्य आणि धार्मिक व्यक्तिमत्त्वाच्या स्त्री होत्या. लालाजींना त्यांच्या परिवारा तूनच देशभक्तीच्या कार्याची प्रेरणा मिळाली होती.

लाला लाजपत राय यांचे सुरुवातीचे जीवन :

लाला लाजपत राय यांचे वडील पेशाने एक शिक्षक होते ते पारशी आणि उर्दू भाषेचे चांगलेच जाणकार होते. 1849 मध्ये लाला लाजपत राय यांचा विवाह राधादेवी यांच्याशी झाला.

1870 च्या सुमारास लाला लाजपत राय यांच्या वडिलांची बदली रेवडी या ठिकाणी झाली आणि लाला लाजपतराय यांनी त्यांचे उच्च माध्यमिक शिक्षक या ठिकाणी पूर्ण केले.

सुरुवातीच्या आयुष्यामध्ये त्यांच्या मनामध्ये उमरद वादी विचार आणि हिंदुत्वावर विश्वास हा त्यांच्या आई-वडिलांच्या धार्मिक स्वभावामुळे निर्माण झाला. 1880 मध्ये लाला लाजपतराय आणि कायद्याचा अभ्यास म्हणजेच वकिलीचे शिक्षण घेण्याकरिता लाहोर येथील सरकारी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. लाहोर मध्ये शिकत असताना स्वामी सरस्वतीच्या हिंदू सुधारणा चळवळीचा प्रभाव लाला लाजपत राय यांच्या मनावर खोलवर पडला.

हिंदुत्वावर वाढत्या विश्वासामुळे ते हिंदू महासभा मध्ये सहभागी झाले. त्यामुळे लाला लाजपतराय यांना नवजवान भारत सभेचा टीकेला सामोरे जावे लागले. कारण ही महासभा धर्म निरपेक्ष नव्हती. 1884 तुझ्या वडिलांची बदली रोहतक येथे झाली. लाहोर येथील शिक्षण पूर्ण करोत लालची पत्र हे देखील त्यांच्या वडिलांसोबत रोहतक येथे गेले. त्यानंतर पुढे 1886 तुझ्या वडिलांची बदली पुन्हा हीसारला करण्यात आली. येथे आल्यानंतर लाला लाजपत राय यांनी त्यांच्या वकिलीचा व्यवसाय सुरू केला.

लहानपणापासूनच लाला लाजपत राय यांच्या मनामध्ये देश सेवा करण्याची इच्छा होती. त्यामुळे आपल्या देशाला परराष्ट्रीय तंत्रातून सुटका करण्याचा त्यांनी निश्चय केला. त्यानंतर त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची हीसार जिल्हाध्यक्ष शाखा स्थापन केली.

लाला लाजपत राय यांचे राजकीय जीवन :

वडिलांच्या बदली बरोबर 1886 मध्ये लालालचपतराय हिसार येथे आले व तेथेच त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुद्धा सुरू केला. लाला लाजपत राय बाबू चुडामणी सोबत हिसार च्या बार कौन्सिल चे संस्थापक सदस्य बनले होते.

1888 आणि 1889 मध्ये काँग्रेस अलाहाबाद येथील वार्षिक अधिवेशनात हासार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान लाला लाजपत राय यांना मिळाला. उच्च न्यायालयामध्ये वकिली करण्यासाठी लाला लाजपत राय हे पुन्हा 1892 मध्ये लाहोर येथे गेले. भारत देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आणि राजकीय धोरणाला आकार देण्यासाठी पत्र लेखन सुद्धा करीत होते.

Lala Lajpat Rai information in Marathi

लाला लाजपत राय यांनी द ट्रीब्यून या वृत्तपत्र सहित अनेक वृत्तपत्रांमध्ये लेखन सुद्धा केले. महात्मा हंसराज यांना दयानंद आॉल्गो वैदिक स्कूल ची स्थापना करण्यासाठी लाला लाजपत राय यांनी 1886 मध्ये मदत केली.

भारताच्या फाळणीनंतर लाहोरमधील एका विद्यालयाचे रूपांतर इस्लामिया कॉलेजमध्ये करण्यात आले. स्वतंत्र लढ्यामध्ये योगदान देण्यासाठी लाला लाजपत राय यांनी 1914 मध्ये वकिली ला आणि वकिलीच्या व्यवसायाला बंद केले. त्यानंतर 1914 मध्ये लाला लाजपत राय हे ब्रिटनला गेले व तेथून आल्यानंतर 1917 मध्ये ते अमेरिकेला गेले. पुढे न्यूयार्क मध्ये भारतीय होमरुल चळवळीची स्थापना रॉय यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली आक्टोंबर, 1917 मध्ये केली होती. 1917 ते 1930 पर्यंत लाला लाजपत राय अमेरिकेमध्ये स्थिर होते.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये सहभागी झाल्यानंतर आणि पंजाबमधील राजकीय निदर्शनामध्ये भाग घेतल्यानंतर मे 1907 मध्ये कोणताही खटला न चालवता मंडेल च्या तुरुंगामध्ये लाला लाजपत राय यांची रवानगी करण्यात आली.

त्यानंतर कोलकत्ता आहे ते भरण्यात आलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खास अधिवेशनात 1920 मध्ये लाला लाजपत राय यांना अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले.

भारतीय राजकीय परिस्थितीबद्दल अहवाल देण्यासाठी सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिटिश सरकारने एका आयोगाची स्थापना 1928 मध्ये केली होती. भारतीय राजकीय पक्षांनी या आयोगावर बहिष्कार घातला. कारण या आयोगामध्ये एकही भारतीय सदस्याचा समावेश नव्हता.

त्यामुळे भारतभर या आयोगाचे निदर्शने करण्यात आली. जेव्हा या आयोगाने 30 ऑक्टोंबर 1928 रोजी भेट दिली तेव्हा त्या आयोगा विरुद्ध लाला लाजपत राय यांनी मूक निर्देशनाचे नेतृत्व केले.

पोलीस अधिक्षक जेम्स कोट यांच्या मार्गदर्शनाखाली या निदर्शन आवर लाठी हल्ला करण्याचा आदेश देण्यात आला. हल्ल्यामध्ये लालालचपतराय हे जखमी झाले होते तरीसुद्धा त्यांनी जमावा समोर भाषण केले.

लाला लाजपत राय यांचा शेवट :

निदर्शनाच्या वेळी झालेल्या लाठीहल्ल्यात लाला लाजपत राय हे जखमी झाले होते यातून बाहेर येण्यासाठी त्यांना बरेच दिवस लागले. व त्यानंतर 17 नोव्हेंबर 1928 रोजी हृदयविकाराने त्यांचे निधन झाले.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” लाला लाजपत राय यांची माहिती मराठी । Lala Lajpat Rai information in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment