Kalonji In Marathi । कलौंजी म्हणजे काय? । कलौंजी मराठी माहिती

Kalonji In Marathi मित्रांनो आपण स्वयंपाक घरामध्ये विविध पदार्थांचा वापर करत असतो. काही पदार्थ हे स्वाद वाढविण्यासाठी वापरले जातात तर काही पदार्थांमध्ये औषधी गुणधर्म असतात म्हणून ते वापरले जातात.

Kalonji In Marathi । कलौंजी म्हणजे काय? । कलौंजी मराठी माहिती

कलौंजी हा देखील स्वयंपाक घरांमध्ये वापरला जाणारा आणि औषधी गुणधर्म असलेला एक पदार्थ आहे. आजच्या लेखांमधून आपण Kalonji In Marathi । कलौंजी म्हणजे काय? । कलौंजी मराठी माहिती आणि कलौंजीचा मराठी अर्थ Kalonji Meaning In Marathi पाहणार आहोत.

कलौंजी म्हणजे काय? । What is Kalonji In Marathi.

kalonji औषधी गुणधर्म असणारे बायाणे आहे यांचा वापर खाण्यासाठी केला जातो. कलौंजीला मराठीमध्ये काळे बियाणे असे म्हणतात. हे काळे बियाणे नाईजेला या वनस्पतीचे बियाणे असतात म्हणूनच कलौंजीला नाईजेला बियाणे असेही ते म्हटले जाते.

नाईजेला वनस्पती बद्दल असे म्हटले जाते की नाही त्याला वनस्पती ही तत्कालीन काळातील संजीवनी वनस्पती आहे कारण या वनस्पतीला येणारे बियाणे म्हणजे ज्याला आपण कलौंजी म्हणतो यामध्ये खूप औषधी गुणधर्म असतात जे मोठमोठ्या आणि भयंकर आजारा वरही हे मात करतात.

कलौंजी झाड माहिती । Kalonji Plant in Marathi.

कलौंजी हे नाईजेला वनस्पतीचे बियाणे आसतात‌. कलौंजी चे सायंटिफिक नाव नाईजेला सॅटिवा असे आहे. लॅटिन शब्द निजार या नावावरून नाईजेला सॅटिवा असे नाव ठेवण्यात आले असावे कारण निजार याचा अर्थ काळा असा होतो.

कलौंजी झाड मुख्यता दक्षिण- पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात पहायला मिळतात. या वनस्पतीचे म्हणजे साधारणता 20 ते 30 सेंटीमीटर इतकी असते.

कलौंजी च्या वनस्पतीला येणाऱ्या फुलांचा रंग साधारणता पांढरा आणि निळसर पाहायला मिळतो. कलौंजीला येणारे फळ काळा रंगाचे व आकाराने मोठे असतात. त्या फळामध्ये आपल्याला त्रिकोणी आकाराचे साधारण तीन मिलिमीटर लांब पेशी येथे व त्यामध्ये कलौंजी च्या बिया असतात.

कलौंजी मधील पौष्टिक घटक । Kalonji Nutritional Value in Marathi.

कलौंजी मानवी आरोग्यासाठी खूप फायद्याचे ठरते.

विविध आजारांवर कलौंजी रामबाण उपाय ठरले आहे. आयुर्वेदामध्ये देखील कलौंजीला खूप महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे.

कलौंजी मधील पौष्टिक घटक सांगण्याचा प्रयत्न केला आहे ते पुढील प्रमाणे;

100 ग्रॅम कलौंजी मध्ये पुढीलप्रमाणे पौष्टिक घटक असतात.

अनुक्रमणिकापोषकतत्वेपोषकतत्व प्रमाण
1.water – 8.06 g
2.energy – 375 किलो कॅलरीज
3.proteins – 17.81 g
4.Carbohydrate – 44.24 g
5.Fiber – 10.5 g
6.Calcium – 931 mg
7.Iron – 66.36 mg
8.Magnesium – 366 mg
9.Potassium – 1788 mg
11.Vitamin A, vitamin B,
Vitamin C, vitamin E,
vitamin K
12.Fatty acids

वरील सर्व पौष्टिक तत्वे Kalonji मध्ये विपुल प्रमाणात आढळतात त्यामुळे Kalonji चे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते.

कलौंजी शरीरासाठी असलेले काही फायदे | Health Benefits of Kalonji in Marathi.

कलौंजी आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी खूप महत्त्वाची ठरते त्यामुळे नेहमीच्या आहारामध्ये kalonji जे सेवन केल्यास आपल्या शरीराला त्याचा खूप मोठा फायदा होतो.

आजच्या लेखातून सांगितलेले आहेत ते पुढीलप्रमाणे.

1. मधुमेह आरोग्यासाठी फायदेशीर Kalonji Useful In Diabetes.

कलौंजी मध्ये असणाऱ्या एंटीऑक्सीडेंट गुणधर्मामुळे कलौंजी शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते.

2. उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी kalonji useful in high blood pressure.

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि संबंधित आजारांवर kalonji हा एक उत्तम उपाय आहे. Kalonji मध्ये थायमोक्विनोन नावाचे द्रव्य असते जे शरीरातील कॅल्शियम चाॅनल ला ब्लॉक करून लघवीचे प्रमाण वाढते. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी मदत होते.

3. डिप्रेशन आणि दैनंदिन जीवनातील तणाव कमी करण्यासाठी फायदेशीर kalonji useful in depression.

न्यूरोलॉजिकल आजार जसे की डिप्रेशन हे आजच्या काळामध्ये वाढत चाललेली एक समस्या आहे. डिप्रेशन वर मात करण्यासाठी कलौंजी फायदेशीर ठरते. कलौंजी मध्ये असलेले फ्लावोनोईड व थायमोक्विनोन शरीरातील न्यूरोलॉजिकल प्रणालीवर सकारात्मक प्रभाव टाकण्यासाठी फायद्याचे ठरतात. त्यामुळे कलौंजी डिप्रेशन आणि दैनंदिन जीवनातील ताणतणाव कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

4. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर Beneficial For Enhancing Memory.

कलौंजी बारीक केलेली पूड मध्ये एक चमचा मध टाकून खाल्ल्यास स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

5. डोकेदुखी पासून आराम Relief From Headaches.

आजच्या काळामध्ये डोकेदुखी ही सर्वसामान्य समस्या बनली आहे. त्यामुळे डोके दुखी पासून आराम मिळवण्यासाठी कपाळावर कलौंजीचे तेल चोळल्यास आराम मिळतो.

कलौंजीचे इतर फायदे | Other Benefits Of Kalonji.

कलौंजीचे सेवन केल्यास शरीराला लोह, सोडियम, पोटॅशियम, फायबर, आणि बऱ्याच खनिजांचा पुरवठा होतो. त्यामुळे रोजच्या आहारामध्ये कलौंजी खाल्ल्यास त्याचा आपल्या शरीराला खूप फायदा होतो.

कलौंजीचे काही इतर फायदे other benefits of Kalonji‌ आहेत ते पुढीलप्रमाणे;

1. त्वचेच्या विकारांवर उपाय Remedy For Skin Disorders

कलौंजी च्या बीयाचे चूर्ण करून आती चुर्ण नारळाच्या तेलामध्ये मिसळून त्वचेवर मालिश केल्यास त्वचेचा संबंधित सर्व विकार दूर होण्यास मदत होते.

2. केस गळतीवर उपाय Hair Loss Remedy

कलौंजीचे तेल हे केस गळतीवर उत्तम उपाय ठरते. केसगळती रोखायची असेल तर कलौंजीचे तेल खूप फायदेशीर ठरते. एक चमचा कलौंजी च्या तेलात दोन चमचे कस्टर्ड आइल आणि बदामाचे तेल मिसळून मिश्रण तयार करावे. तयार केलेले हे मिश्रण केसांच्या मुळांना लावून मालिश करावी.

3. जखमेवर उपचार Wound Healing Remedy

कलौंजी च्या तेलाचा वापर जळजळ कमी करण्यासाठी आणि जखमेवर उपचार म्हणून केला जातो. तसेच जखमेतील बॅक्टेरियाशी लढण्यासाठी हे तेल मदत करते. जखमेतील किटाणू मारून जखमा सुकवण्यासाठी कलौंजी फायद्याची ठरते.

कलौंजीचे दुष्परिणाम Side Effects Of Kalonji in Marathi

ज्या प्रमाणे कलौंजी आपल्या शरीरासाठी फायद्याची ठरते त्याप्रमाणेच कलौंजीचे दुष्परिणाम देखील आहेत. आजच्या लेखातून सर्व माहिती आपण वरील भागात बघितलेले आहेत. आता आपण कलौंजीचे दुष्परिणाम Side Effects of Kalonji in Marathi बघणार आहोत.

  1. अनेक तज्ज्ञांच्या मते गर्भवती महिलांनी कलौंजीचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  2. ज्या महिलांना मासिक पाळी उशीरा येते किंवा ज्या महिलांना मासिक पाळी लवकर येतो त्या महिलांनी कलौंजी चे सेवन टाळावे.
  3. तसेच ज्या लोकांना पित्ताचा त्रास होतो किंवा अति उष्णतेचा त्रास होतो त्यांनी देखील कलौंजीचे सेवन टाळावे.
  4. काही लोकांना कलौंजी खाल्ल्याने एलर्जी देखील होते जसे की, अंगावर पुरळ येणे, अंगाला खाज येणे, उलटी येणे, पोट बिघडणे त्यामुळे अशा लोकांनी कलौंजीचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
  5. काही लोकांनी अति प्रमाणात कलौंजीचे सेवन केल्यास चक्कर येण्याची शक्यता असते.

कलौंजीबाबत नेहमी विचारले जाणारे प्रश्न FAQ

1. कलौंजी म्हणजेच ब्लॅक असेल का?

– होय, कलौंजी म्हणजेच ब्लॅक सीड्स. कलौंजी ला इंग्रजी भाषेमध्ये ब्लॅक सीड्स असे म्हणतात.

2. कलौंजी चा वापर वजन कमी करण्यासाठी कसा करावा?

– एक ग्लास कोमट पाण्यामध्ये लिंबूचा रस घालावा व या पाण्यासोबत कलौंजी औषधाप्रमाणे घ्यावी.

3. कलौंजीचे तेल म्हणजे काय?

– कलौंजीचे तेल म्हणजे कलौंजीच्या बियांपासून काढलेले तेल होय. या तेलाचा वापर बरीच औषधे तयार करण्यासाठी केला जातो. बरेच आजार आणि रोगांवर या तेलाचा वापर उपचारा प्रमाणे होतो.

4. कलौंजी चा मराठी अर्थ काय? कलौंजी ला मराठी मध्ये काय म्हणतात?

– कलौंजी ला मराठी भाषा मध्ये काळे तीळ असे म्हटले जाते किंवा काळे बियाणे असे म्हटले जाते.

5. कलौंजीचे शरीराला काय फायदे होतात?

1. मधुमेह रुग्णांसाठी कलौंजी फायदेशीर.
2. दाहक विरोधी उत्तम उपाय.
3. डोकेदुखी पासून आराम.
4. दम्याचा त्रास कमी करण्यासाठी.
5. उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी.
6. डिप्रेशन आणि दैनंदिन जीवनातील तणाव कमी करण्यासाठी.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” Kalonji In Marathi । कलौंजी म्हणजे काय? । कलौंजी मराठी माहिती “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

धन्यवाद!!!!

Leave a Comment