Frangipani म्हणजे काय? । Frangipani in Marathi

मित्रांनो जर तुम्ही Frangipani in Marathi किंवा Chafa Information in Marathi बद्दल माहिती शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आलात कारण आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला Frangipani in Marathi सोबतच तात्या बद्दल संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत.

आम्हाला आशा आहे की हा लेख तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरेल चला तर मग पाहूया, Frangipani in Marathi

Frangipani म्हणजे काय? । Frangipani in Marathi

मित्रानो हे एक प्रकारचे फुल आहे जे वेगवेगळ्या रंगांमध्ये आपल्याला पाहायला मिळते मुख्यता पांढऱ्या आणि त्या चा मध्यभाग हा पिवळ्या रंगाचा असलेले हे फुल अधिक प्रसिद्ध आहे व मोठ्या प्रमाणात पाहिले जाते.

या फुलाला केवळ पाच पाकळ्या असतात पणत्या मोठ्या असतात हे फोन दिसायला अधिकच सुंदर असते. रागांमध्ये या फुलाचे झाड तुम्हाला पाहायला मिळेल या फुलाचे झाड कसे पाने येतात व पानाच्या समोरच्या टोकाला ही फुले येत असतात. Frangipani in Marathi याला मराठी भाषेमध्ये चाफ्याचे फुल असे म्हटले जाते मित्रानो आता तुमच्या लक्षात आले असेल की चाफ्याचे फूल म्हणजेच Frangipani होय.

मुख्य रूपाने frangipani या फुलाचा वापर व स्पामध्ये केला जातो.तसे Frangipani बऱ्याच रंगामध्ये आहेत मात्र त्यांच्या पांढऱ्या आणि पिवळ्या स्वरूपात सर्वात परिचित, ते उष्णकटिबंधीय आणि सूर्यास्ताच्या रंगांमध्ये देखील येतात, जे तुम्ही विषुववृत्ताच्या जवळ जाता तितके अधिक रंगीबेरंगी होतात.

चाफा ही एक कठीण वनस्पती देखील आहे जी दुर्लक्ष, उष्णता आणि दुष्काळात टिकून राहते आणि तरीही बाग एका अद्भुत सुगंधाने भरते.

Colors of Frangipani in Marathi चाफ्याच्या फुलाचे रंग

तर frangipani फुलांचा रंग हा कोणताही असू शकतो हि त्याची खासियतच आहे. या frangipani फुलांचा रंग पांढरा, निळा, पिवळा, गुलाबी, जांभळा, लाल किंवा एकाच frangipani फुलात निरनिराळे रंग सुद्धा असू शकतात. परंतु या सर्वांमध्ये पांढरा रंगाचा हा अतिशय प्रसिद्ध आहे.

हे frangipani खास करून भगवान शंकराला खूप आवडले असे मानले जाते. म्हणून पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाचे फुले भगवान शिव शंकराला अर्पण करतात व महादेवाच्या मंदिराच्या बाहेर चाफ्याच्या फुलाचे झाड हमखास पाहायला मिळते.

History of frangipani in Marathi चाफा च्या फुला चा इतिहास

हिंदू संस्कृतीमध्ये अतीशय पवित्र मानले जाणारे चाफ्याचे फूलहे भगवान शिवशंकराचे आवडते फूल मानले जाते हिंदू संस्कृतीमध्ये या फुलाला खूप महत्वपूर्ण स्थान दिले जाते धार्मिक दृष्ट्या देखील चाफ्याचे फूल है खूप महत्वपूर्ण आहे.

हिंदू संस्कृतीमध्ये हे फूल म्हणजे निष्ठा असे मानले जाते. हिंदू स्त्रिया त्यांच्या पतीप्रती त्यांची निष्ठा दर्शविण्यासाठी त्यांच्या लग्नाच्या दिवशी त्यांच्या केसांमध्ये एक फूल घालतात.

जरी काही अहवाल दावा करतात की ते मूळ कॅरिबियन आहेत आणि त्यांना स्पॅनिश धर्मगुरूंनी अमेरिकेत नेले होते. तरीही सामान्यतः असे मानले जाते की frangipanis हे मूळचे दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील फुल आहे,

आज, चाफा हे सध्या आशियाई देशांसोबत ऑस्ट्रेलियाच्या बहुतेक भागांमध्ये आढळतात कारण ते बर्याच परिस्थितींना सहन करतात आणि कदाचित कटिंगपासून वाढण्यास सर्वात सोपा वनस्पतींपैकी एक आहे.

चाफ्याच्या फुलाचे आणि झाडाचे वर्णन :

frangipani फुलांना जवळपास पाच पाकळ्या असतात. या पाकळ्यांचा रंग एकसारखाच असतो परंतु जो मधील भाग आहे तो कधीकधी वेगळ्या रंगाचा सुद्धा असू शकतो.
यांच्या पाकळ्यांचा आकार गोलाकार किंवा लांबकुळ असतो. लांबीला हे पाकळी १-२ सेंटिमीटर पर्यंत असतात. 

Leaves of frangipani in Marathi :

Frangipani झाड्याच्या पानांचा रंग हा गडद हिरवा असतो. हि पाने आकाराने लांबकुळी किंवा गोल असतात. हे झाड पानझडी वृक्ष आहे, म्हणजेच या झाडाची पाने शरद ऋतू मध्ये गळून पडतात आणि त्या ठिकाणी नवीन पाने येतात.

Benefits of Frangipani चाफ्याचे फायदे :

 1. फ्रांगीपणी या फुलाला विशिष्ट वास असतो त्यामुळे ही फुले perfume मध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जातात.
 2. यातील नैसर्गिक तुरट गुणधर्म कोरड्या त्वचेला मॉइश्चरायझिंग करण्यास मदत करतात ज्यामुळे ती मऊ, लवचिक आणि चमकदार होते.
 3. चाफ्याच्या फुला पासून तेल निर्मिती देखील केली जाते या तेलाचे वेगवेगळे फायदे आहेत.
  4.फ्रँगिपानी तेलाचे शक्तिशाली दाहक – विरोधी आणि शुद्ध करणारे गुणधर्म त्वचेचे रंगद्रव्य कमी करण्यासाठी मौल्यवान आहेत आणि त्वचेला डागमुक्त बनवतात.
 4. तसेच तणाव कमी करण्यासाठी आणि शांत होतो घेण्यासाठी या तेलाचे मालिश केली असता आराम मिळतो.
 5. skin Moisturizer, Anti-ageing cream, face wash, body lotion, essential oil इत्यादी मध्ये frangipani चा वापर होतो.

Fact about frangipani in Marathi चाफ्याच्या फुला बद्दल काही रोचक तथ्य

 1. असे म्हणतात की, चाफ्याचे फूल हे भगवान शिव शंकराचे आवडते फुल आहे.
 2. हिंदू स्त्रिया त्यांच्या पतीप्रती त्यांची निष्ठा दर्शविण्यासाठी त्यांच्या लग्नाच्या दिवशी त्यांच्या केसांमध्ये एक फूल घालतात.
 3. Frangipani चे फुलांचा रंग पांढरा, पिवळा, निळा, गुलाबी, लाल आणि बहुरंगी सुद्धा आशु शकतो.
 4. Frangipani चे झाडाच्या काड्या कापून लावल्यास Frangipani चे नवीन झाड येते.
 5. Frangipani ला plumeria या नावाने देखील ओळखले जाते.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” Frangipani म्हणजे काय? । Frangipani in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment