विज्ञान वर निबंध मराठी । Essay on Science in Marathi

Essay on Science in Marathi मित्रांनो विज्ञान हे सर्वांना माहितीच आहे विज्ञानाचा बुलढाण्याच्या गाणे आज एवढी प्रगती केली आहे विज्ञानाच्या जोरावर नवनवीन शोध लागत चालला आहे. आजच्या युगाला विज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते. विद्यार्थ्यांना नियमित परीक्षेमध्ये किंवा शाळेमध्ये विज्ञान वर निबंध मराठी मध्ये विचारला जातो. म्हणून आजच्या लेखामध्ये आम्ही विज्ञान वर निबंध घेऊन आलो जो प्रत्येक विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये मार्क मिळवून देण्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरेल.

चला तर मग पाहूया, Essay on Science in Marathi विज्ञान वर निबंध

विज्ञान वर निबंध । Essay on Science in Marathi

आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे विज्ञानाने आपल्या जीवनामध्ये खूप मोठी भर घातली आहे. आपले जीवन सुखी, सोपे आणि सोयीस्कर करून देण्यामागे विज्ञानाचा खूप महत्वाचा वाटा आहे . लहानात लहान गोष्टीचा विचार केला असता तेथे विज्ञान पाहायला मिळते पेना पासून ते लॅपटॉप पर्यंतच्या सर्व गोष्टी या विज्ञानाची देणगी आहे.

आजच्या काळातील प्रत्येक व्यक्ती शंभर टक्के विज्ञाना वरच अवलंबून आहे. वैज्ञानिकांचा आणि शास्त्रज्ञांचा विचार केला असता विज्ञान हा विषय खूपच महत्वपूर्ण ठरत आहे.

रोजच्या जीवनामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू जसे की रेफ्रिजेटर, मिक्सर, वॉशिंग मशीन, प्रकाश वाहने लहानात लहान गोष्ट ते के विज्ञानाची चलेंगे आहेत विज्ञानामुळे आपली किंमत किती सोपे झाले आहे विज्ञानामुळे आपण काही सेकंदांमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जगू शकतो.

मोबाईल हा देखील विज्ञानाचा चमत्कार आहे ज्यामुळे आपण घर बसल्या जगातील कानाकोपऱ्यातील माहिती सहजरीत्या प्राप्त करू शकतो. विज्ञानाच्या अनेक चमत्कारामुळे जग एकमेकांच्या अगदी जवळ आलेले आहेत. आज प्रत्येक उपकरणाची यंत्रणा ची निर्मिती ही विज्ञानामुळे शक्य झाली आहे म्हणून तर माणूस पूर्णता विज्ञानावर अवलंबून आहेत असे म्हटले जाते.

Essay on Science in Marathi विज्ञान वर निबंध

विज्ञान हा आपला रोजचा जीवनाचा साथीदार बनला आहे. विज्ञानामुळे आपला वेळ वाचत आहे. काम कमी वेळेमध्ये जास्त होत आहे त्यामुळे अनेक लोकांना याचा आर्थिक फायदा देखील होत आहे. पूर्वि एखादे काम करण्यासाठी दहा माणसे लागत होती परंतु आज दहा माणसाचे काम एक मशीन करते त्यामुळे वेळ वाचत आहे आणि खर्च देखील वाचत आहे.

प्राचीन काळाचा विचार केला असता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी योग पायी जात होते किंवा एखाद्या घोडा गाढव यासारख्या प्राण्यांचा वापर करत होते परंतु विज्ञानाच्या जोरावर नवनवीन वाहनांची निर्मिती झाली मोठा सायकल, बस कार विमान रेल्वे यांसारखी वाहने अवतारी आणि आज आपण सहज रित्या संपूर्ण जगदेखील फिरवू शकतो.

त्याप्रमाणेच एकमेकांना बोलण्यासाठी किंवा संवाद साधण्यासाठी पूर्वी पत्र वापरली जात होते आता पत्रे नामशेष झालेली आहे. मोबाईलच्या माध्यमातून केवळ एक मेसेज पाठवतात आपण जगातील कोणत्याही व्यक्तीला बोलू शकतो. विज्ञानामुळे आपली तर प्रगती झाली त्यासोबत आपल्या देशाची प्रगती झाली विज्ञानामुळे आपल्या देशाचा शस्त्रांचा साठा वाढला आपला देश शक्तिशाली झाला. विज्ञानाच्या जोरावर आज व्यक्ती मंगळ ग्रहावर जाऊन आला आहे, चंद्रावरती जाऊन आला आहे हे केवळ विज्ञानामुळे शक्य झाले आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये इतकी प्रगती केली आहे की त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. वैद्यकीय क्षेत्रामध्ये तर विज्ञान आणि महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे नवनवीन यंत्राने तयार झाल्याने माणसाचे आयुष्य अधिक सुखी, सोयीस्कर आणि दीर्घायुष्य झाले आहे. मोठ-मोठ्या आजारांवर मात करणे सहज शक्य झाले आहे.

इंटरनेट हे देखील विज्ञानाचीच देण आहे. इंटरनेट च्या माध्यमातून आपण घर बसल्या नवीन नवीन कौशल्य शिकू शकतो, शिक्षण देखील प्राप्त करू शकतो. इंटरनेटने संपूर्ण जगाला सामावून घेतली आहे संपूर्ण जग जणू इंटरनेट मध्येच सामावले आहे. जगभरातील कोणतीही माहिती इंटरनेटच्या माध्यमातून काही सेकंदातच प्राप्त होत आहे.

विज्ञानाचे फायदे Vidnyanache Mahatva Nibandh in Marathi :

विज्ञानाचे फायद्याचा विचार केला असता असे कोणतेही क्षेत्र नाही जेथे विज्ञान वापरले जात नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये विज्ञानाचा आपल्याला फायदा होतो. लहानात लहान गोष्टी पासून ते मोठ्या मोठ्या गोष्टी मध्ये विज्ञान सामावलेले आहे.

1. विज्ञानाचे घरगुती फायदे :

घरामध्ये विज्ञानाचा कसा फायदा होतो याचा विचार केला असता आपल्या लक्षात येईल की घरामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू जसे मिक्सर, रेफ्रिजेटर, मायक्रो वॉशिंग मशीन या सर्व गोष्टी विज्ञानाची ची देणगी आहे शिवाय पंखा, बल्ब, TV, होम थिएटर हे सर्व विज्ञानामुळे शक्य झाले आहे.

2. सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू :

आपण ज्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरतो हेच केवळ विज्ञानाची देणगी आहे. मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर हे सर्व विज्ञानाचा आहेत या गोष्टी नसत्या तर आपले जीवन हे जीवना राहिले नसते. मोबाईल कॉम्प्युटर आणि लॅपटॉप या गोष्टींचा आपल्या आयुष्यामध्ये काय महत्वा आहे हे सांगायची गोष्ट नाही.

3. वैद्यकीय क्षेत्रामध्ये विज्ञानाचे फायदे :

विज्ञानामुळे वैद्यकीय क्षेत्राने मी अतोनात प्रगती केलेली आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये विज्ञानाचा खूप महत्त्वाचा वाटा आहे यंत्रणा च्या माध्यमातून लोकांवर उपचार करणे सहज शक्य झाले आहे त्यामुळे मोठमोठ्या आजारांवर सहज मात करता येत आहे

4. शिक्षण क्षेत्रामध्ये विज्ञानाचे फायदे :

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण खरोखरच शिक्षण क्षेत्रामध्ये ही विज्ञानाचे खूप मोठे योगदान आहे. गेल्या काही काळामध्ये करुणा महामारी मुळे संपूर्ण जग थक्क झाले असता मोबाईल इंटरनेट कॉम्प्युटर च्या माध्यमातून घरबसल्या शिक्षण दिले गेले हा केवळ एक विज्ञानाचा चमत्कार आहे ना!!

5. कृषी क्षेत्रामध्ये विज्ञानाचे फायदे :

कृषी क्षेत्रामध्ये देखील विज्ञानाचे खूप महत्त्वाचे योगदान आहे कीटकनाशके, विविध रसायने बनवण्यामागे विज्ञानाचा खूप महत्वाचा वाटा आहे.

या व्यतिरिक्त कृषी क्षेत्रांमध्ये वापरले जाणारे यंत्र देखील विज्ञानाची ची देणगी आहे ज्याद्वारे शेतामध्ये कुळवणी, नांगरणी केली जाते.

6. दळणवळणाच्या क्षेत्रामध्ये विज्ञानाचे फायदे :

दळणवळणाच्या क्षेत्रांमध्ये देखील विज्ञानाचे अफाट फायदे आहेत पूर्वी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे म्हणले तर पायी जावे लागे किंवा एखाद्या प्राण्याचा तुझसे कि घोडा गाढव यांसारख्या प्राण्यांचा वापर केला जात होता परंतु विज्ञानाच्या प्रगतीमुळे आणि विज्ञानाचा चमत्कारामुळे आज सायकल, मोटार , कार, बस ,रिक्षा ,रेल्वे , विमान यांसारख्या वाहनांचा शोध लागला आणि आज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं सहज सोपे झाले.

अशाप्रकारे विज्ञानाचे प्रत्येक क्षेत्रामध्ये फायदे आहेत परंतु लोक विज्ञान आणि अण्वस्त्रांनी बनवलेले बॉम्ब एकमेकांना मारण्यासाठी वापरत आहेत. अनेक देश अण्वस्त्र टाकण्याची धमकी देतात. एक प्रभाव आहे. म्हणूनच आपण केवळ आपल्या सोयीसाठी विज्ञानाचा वापर केला पाहिजे. आणि असे कोणतेही काम करू नका. जे विज्ञानावर डाग ठरते.

विज्ञानाचे महत्त्व Essay on important of science in Marathi

पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मिळालेले एक वरदान म्हणजे विज्ञान!!

विज्ञानाने केलेले चमत्कार हे विलक्षण आणि अद्भूत आहेत म्हणूनच आधुनिक जगाला विज्ञान युग म्हटले जाते.

जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणण्याची ताकद विज्ञानामध्ये पाहायला मिळते म्हणूनच विज्ञानाचा विस्तार प्रत्येक क्षेत्रामध्ये झालेला दिसतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये विज्ञानाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

विज्ञानाचे महत्त्व हे शब्दांमध्ये सांगणे कठीणच!!!

तरी देखील विज्ञानाच्या महत्वाच्या बद्दल बोलायचे म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये विज्ञान आपल्याला पाहायला आणि मोबाईल, कॉम्प्युटर हे सर्वकाही विज्ञानच आहे आपण आजूबाजूला च्या काही वाईट इलेक्ट्रॉनिक वस्तू पाहतो त्या देखील विज्ञानाचा चमत्कार आहे.

आजूबाजूला चालणारे वाहने, निरनिराळ्या यंत्रणा मशिनरी सर्वकाही विज्ञानाचे वरदान आहे विज्ञानामुळे आपले जीवन सोपे सुलभ आणि सोयीस्कर झाले आहेत विज्ञानामुळे आपला वेळ वाचतो, आपली ऊर्जा वाचते आणि आर्थिक खर्च देखील वाचतो.

त्यामुळे विज्ञानाच्या महत्त्वाकडे दुर्लक्ष देऊन चालणार नाही विज्ञान आपला साथीदार आहे तो प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या सोबतच राहतो आणि विज्ञान दिवसेंदिवस प्रगती परत चाललेला आहे विज्ञानासोबत माणसाची देशाची प्रगती होत आहे म्हणून विज्ञानाचे महत्त्व प्रत्येकासाठी अद्भुत आहे.

विज्ञानातील अग्रगण्य शास्त्रज्ञ (Leading scientist in science)

विज्ञानाचे आणखी प्रगती करण्यासाठी विज्ञानामध्ये आणखी भर घालण्यासाठी आपल्या देशांमध्ये या जगामध्ये अनेक महान शास्त्रज्ञ होऊन गेले ज्यांनी ज्ञानाच्या जोरावर नवनवीन शोध लावले त्यांनी लावलेले शोध आपण आजतागायत वापरत आहोत आणि या शोधामुळे विज्ञान आज एवढेच विकसित झाले.

थॉमस एडिसन, सर आयझॅक न्यूटन सारखे अनेक शास्त्रज्ञ या जगात जन्माला आले. त्याने महान शोध लावले आहेत. थॉमस एडिसनने लाइट बल्बचा शोध लावला. जर त्याने हा शोध लावला नसता तर आज संपूर्ण जग अंधारात असते. यामुळे थॉमस एडिसनचे नाव इतिहासात नोंदले गेले.

आणखी एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन होते. सर आयझॅक न्यूटनने गुरुत्वाकर्षणाविषयी सांगितले. त्याच्या मदतीने, आम्ही इतर अनेक सिद्धांत शोधण्यात सक्षम होतो.

अब्दुल कलाम हे भारतातील शास्त्रज्ञ होते. त्यांनी आमच्या अंतराळ संशोधन आणि संरक्षण दलांमध्ये खूप योगदान दिले. त्याने अनेक प्रगत क्षेपणास्त्रे बनवली. या शास्त्रज्ञांनी एक उत्तम काम केले आणि आम्ही त्यांना नेहमी लक्षात ठेवू.

या क्रमाने अतिशय स्तुत्य पाऊल टाकत, सिवनच्या नेतृत्वाखाली इस्रोचे अध्यक्ष शास्त्रज्ञ के. भारताने पहिल्याच प्रयत्नातच चांद्रयान -2 मोहिमेअंतर्गत चंद्रावर आपले वाहन प्रक्षेपित केले. यात आम्हाला यश मिळाले नाही, पण भारतासाठी हे एक मोठे यश असल्याचे सिद्ध झाले.

अशाप्रकारे अनेक शास्त्रज्ञ अनेक विज्ञानिमध्ये अधिक भर घालण्यास मदत केली.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” विज्ञान वर निबंध मराठी । Essay on Science in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment