फुलपाखरू वर निबंध । Essay on Butterfly in Marathi

Essay on Butterfly in Marathi : मित्रांनो आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे कीटक आपण पहात असतो. कीटक म्हटले की सर्वजण आपले तोंड वाकडे करतात परंतु फुलपाखरू म्हटले की, सर्वांच्या चेहर्‍यावर एक स्मितहास्य आणि रंगीबेरंगी छटांची वसंत यादृच्छिक गती मध्ये इकडून तिकडे फिरणारे फुलपाखराची प्रतिमा डोळ्यासमोर येते. परंतु हे फुलपाखरू देखील एक कितपत आहे होय फुलपाखराचा सामावेश कीटक वर्गामध्ये केला जातो हे आपल्यातील बहुतांश जणांना माहिती नसेल पण हे खरे आहे.

किटकांमधील सर्वात आकर्षित कीटक म्हणून फुलपाखराला ओळखले जाते. इतका असून देखील ही लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्याच आवडती चे ही फुलपाखरू या जगाध्ये सर्वच ठिकाणी पाहायला मिळते.

आजच्या ह्या लेख मध्ये आपण फुलपाखरू वर निबंध बघणार आहेत आणि Butterfly Information in Marathi पाहणार आहोत.

फुलपाखरू वर निबंध । Essay on Butterfly in Marathi

फुलपाखरू हे सर्वांनाच आवडण्याचे एकमेव कारण म्हणजे फुलपाखराच्या रंगेबिरंगी छटा आणि मनसोक्त उडण्याची कला होय.

मुख्यता उष्ण प्रदेशातील वरच्या वनात फुलपाखराचा आढळ मोठ्या प्रमाणात पाहिला जातो. फुलपाखराच्या विविध जाती आणि विविध रंग आपल्याला पाहायला मिळतात. दिसायला अतिशय नाजूक आणि रंगीबिरंगी आणि मनाला आकर्षीत करणारे फुलपाखरू आहे सर्वांच्याच आवडती चे असते. फुलपाखराचा सामावेश जरी कीटक वर्गामध्ये केला जात असला तरी फुलपाखरू हे सर्वांनाच आवडते.

फुलपाखरू विषयी थोडक्यात माहिती Butterfly Information in Marathi :

फुलपाखरू वर निबंध । Essay on Butterfly in Marathi

फुलपाखराचे पंख अतिशय नाजूक आणि विविधरंगी असल्याने फुलपाखरू दिसायला खूपच सुंदर आणि मनमोहक ठरते.

फुलपाखरांचा समावेश कीटक वर्गाच्या ” लेपिडाॅप्टेरा “ म्हणजेच ” खावले पंखी “ या गणात केलेला आहे. फुलपाखराला इंग्रजी भाषेमध्ये “बटरफ्लाय Butterfly” म्हटले जाते. इंग्रजीमध्ये फुलपाखराला बटरफ्लाय जरी म्हटले जात असले तरी फुलपाखरु माशी नसून एक कीटक आहे. फुल आणि फुलपाखरू यांच्यातील नाते खूपच घट्ट असल्याने या कीटकाला फुलपाखरू मांडले जाते कारण फुलपाखरू हे सतत आपल्याला फुलांच्या अवती भोवतीच फिरलेले दिसते फुलांतील मध शोषून फुलपाखरू आपली उपजीविका करतात.

भारतामध्ये फुलपाखराच्या एकूण चोवीस हजार प्रजाती पाहायला मिळतात प्रत्येक प्रजातीचे फुलपाखरू हे आकाराने रंगाने वेगवेगळे असते.

हे सुद्धा अवश्य वाचा : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल संपूर्ण माहिती

आपल्यातील बहुतांश जणांना फुलपाखराची उत्पत्ती कशी होती याबद्दल माहिती नसेल. अंडी, अळी, कोश आणि फुलपाखरू अशा फुलपाखराच्या उत्पत्तीच्या चार अवस्था आहेत या चार अवस्थांना पार करून एक फुलपाखरू तयार होते.

फुलपाखराला डोके वक्ष उत्तर आणि पंख असे अवयव असतात. तसेच फुलपाखराला पंख हे जोडीने असतात आणि मिशा देखील जोडीने असतात.

फुलपाखराच्या डोक्यावर शृंखला, डोळे आणि मुख्यांग असे अवयव असतात. मुखांगे हे दिसायला सोंडे सारखे असून मुक्काम रंगाच्या साह्याने फुलपाखरू फुलातील मध शोषून घेतात.

फुलपाखराचे वक्ष हे तीन खंडांमध्ये विभागलेले असते आणि प्रत्येकी एका खंडावर पायांची एक जोडी असते. अशाप्रकारे फुलपाखराला पायाच्या एकूण तीन जोड्या असतात.

फुलपाखरांच्या पंखावर सुक्ष्म आकाराची खवले असतात. प्रत्येक खवल्या मध्ये विशिष्ट रंगद्रव्य असून काही खोल्यांमध्ये हवेच्या पोकळ्या असतात.

Essay on Butterfly in Marathi :

फुलपाखराचे मोहक आणि आकर्षित रंग हे खवल्यातील रंगद्रव्यामुळे किंवा त्यातील हवेच्या पोकळ्या मधून होणाऱ्या प्रकाश वक्रीभवन यामुळे फुलपाखराच्या पंखावर विविध रंगाच्या छटा आपणास पाहायला मिळतात.

तसेच काही जातींची फुलपाखरे ऋतुमानानुसार स्वतःचे रंग बदलत असतात. फुलपाखरा मध्ये देखील इतर पशू, पक्षांप्रमाणे मादी आणि नर जातीची फुलपाखरे आढळतात. मादी फुलपाखरू हे नर फुलपाखरा पेक्षा आकारमानाने मोठी असते तसेच मादी फुलपाखरू दर फुलपाखरा पेक्षाक्षा अधिक काळ जीवन जगते.

जगभरामध्ये फुलपाखराच्या असाधारण 24 हजार पेक्षा विविध प्रजाती आढळून येतात. त्यामधील काही फुलपाखरू आहे आकारमानाने खूप मोठे असतात तर काही आकाराने खूपच लहान असतात तसेच प्रत्येक जातीच्या फुलपाखराचा रंग, आकार हा वेगवेगळा पाहायला मिळतो. त्यातल्या त्यात काही फुलपाखरे तर विषारी सुद्धा असतात. जगात सापडलेल्या फुलपाखरां मध्ये सर्वात मोठे फुलपाखरू 12 इंचाचे असून त्याचे नाव “जायंट बर्ड विंग” असे आहे. “सदर्न बर्डविंग” हे भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू आहे. तर जगातील सर्वात लहान फुलपाखरू हे केवळ अर्धा इंचाचे आहे.

हे पण अवश्य वाचा : वृक्षारोपण काळाची गरज मराठी निबंध

फुलपाखरांच्या जातीतील बिबळ्या कडवा प्रसिद्ध जात आहे कारण या जातीची फुलपाखरे केवळ रुईच्या पानांवर अंडी घालतात. फुलपाखरू सहसा दिवसा उडणारा कीटक आहेत परंतु नॉर्दन पर्ली आय जातीची फुलपाखरे रात्रीच्या वेळी देखील उडू शकतात.

फुलपाखराला फुलपाखरू म्हणण्याचे कारण म्हणजे फुलपाखरू आणि फुलां मध्ये असलेला दृढ संबंध होय. कारण फुलपाखरांची मुख्य अन्न म्हणजे फुलांच्या आत मध्ये असलेला गोड मध किंवा द्रव्य असते. त्यामुळे फुलपाखरू हे सतत फुलांच्या अवतीभवती, बगिच्या तसेच फुलांची शेती अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. याव्यतिरिक्त काही फुलपाखरू कुजलेले फळ अण्णा म्हणून खातात फुलपाखराच्या डोक्यावर असलेल्या सोंडे च्या मार्फत फुलपाखरू अन्न खातात. फुलपाखराच्या आकर्षक रंगामुळे आणि त्याच्या शरीर रचना मुळे फुलपाखरू सर्वांचे लक्ष वेधून घेते त्यातल्या त्यात लहान मुलांना फुलपाखरू खूपच आवडते.

साधारण दहा फुलपाखराचा जेवण करा हा चौदा दिवसांचा असतो परंतु गंधक फुलपाखराचे आयुष्यमान हे सर्वात जास्त नऊ ते दहा महिन्यात पर्यंतचे असते. फुलपाखरू तासी 12 मैल पर्यंत उडू शकतो. भारतातील महाराष्ट्र राज्याने “ब्ल्यू मॉरमॉन” म्हणजेच राणी पाकोळी ला “राज्य फुलपाखरू” म्हणून घोषित केले आहे. हे फुलपाखरू आकारमानाने मोठे असून ते मखमली काळा रंगाचे असते व या फुलपाखरांच्या पंखावर निळ्या या रंगाची चमकदार नक्षी देखील पहायला मिळते. फुलपाखरे एक होऊ शकत नाही परंतु ते स्पंदने अनुभवू शकतात त्यामुळे फुलपाखराला पकडण्याचा प्रयत्न करताच फुलपाखरू उडून जाते.

फुलपाखरांच्या डोळ्यांमध्ये सुमारे सहा हजार लेन्स असतात. म्हणून फुलपाखरू अल्ट्रावायलेट प्रकाश देखील पाहू शकतात.

फुलपाखरा विषयी काही रोचक तथ्ये :

Interesting Facts About Butterfly in Marathi

” फुलपाखरू ” वर निबंध । Essay on Butterfly in Marathi
  1. आपणास हे जाणून आश्चर्य वाटलं की, फुलपाखरे एखाद्या वस्तू वर उभे राहून त्याची चव घेतात, कारण त्यांची चव घेण्याची क्षमता ही फुलपाखराच्या पायात असते.
  1. बहुतांशी फुलपाखरू आहे रात्रीच्या वेळी उडू शकत नाहीत परंतु नॉर्दन पर्ली आय जातीची फुलपाखरे रात्रीच्या वेळी देखील उडू शकतात.
  2. तुम्हाला माहिती आहे का, फुलपाखराची ची जीभ त्याच्या शरीरापेक्षा अधिक लांब असते.
  3. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, फुलपाखराचा सांगाडा हा त्याच्या शरीराबाहेर असतो. हा सांगाडा फुलपाखराच्या शरीरातील पाण्यातील घटकाचे संरक्षण करण्याचे काम करतो.
  4. काही फुलपाखरे इतर प्राण्यांच्या जखमातुन वाहनारया रक्ताला देखील पितात.
  5. आपणास जाणून आश्चर्य वाटेल की फुलपाखराने अचूकता प्राप्त केली आहे म्हणजेच शंभर किलोमीटर चे अंतर फुलपाखराने पार केले असता तो पुन्हा त्याच मार्गाने परत येऊ शकतो.
  6. फुलपाखरे त्यांचे पंख इंग्रजीतील आठ अंकाच्या आकारात हलवीत असतात.
  7. मोनार्क जातीचे फुलपाखरू सुमारे तीन हजार किलोमीटर पर्यंत स्थानांतरण करू शकतात.
  8. फुलपाखरांना फुफ्फसे नसतात ते पंखांवरील चित्रांच्या सहाय्याने श्वसन करतात.
  9. काही फुलपाखरे घोड्यापेक्षा अति वेगाने उडू शकतात.

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” ” फुलपाखरू ” वर निबंध । Essay on Butterfly in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

Leave a Comment