श्री विष्णु सहस्त्रनाम स्तोत्रम । Vishnu Sahasranamam Lyrics in Marathi । Vishnu Sahasranamam
मित्रांनो, हिंदू संस्कृतीमध्ये सर्व देवी-देवतांना खूप महत्वाचे दिले आहे. कोणत्याही शुभकार्याला सुरुवात करण्यापूर्वी देवतांची पूजा केली जाते. यामध्ये भगवान विष्णू ला खूप महत्त्व दिले जाते. आपल्या पौराणिक धार्मिक वेद पुराण ग्रंथांमध्ये वर्णन करण्यात आलेल्या धार्मिक कथानुसार भगवान विष्णू यांना आपले पालनहार म्हटलं आहे. सृष्टीची रचना करणारे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांपैकी ते एक आहेत. … Read more