Artificial Intelligence म्हणजे काय? । Artificial Intelligence in Marathi

Artificial Intelligence in Marathi

मित्रांनो तुम्ही बहुतांशवेळा आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हा शब्द नक्कीच ऐकला असेल. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हा शब्द नसून हा एक बदल आहे म्हणजेच सुरवातीच्या काळामध्ये आणि अलीकडच्या काळामध्ये झालेली प्रगती म्हणजेच बदल होय. वर्तमान काळाला तंत्रज्ञानाचे युग म्हटले जाते आणि या तंत्रज्ञानाच्या काळामध्ये artificial इंटेलिजन्स हा एक असा बदल आहे मोठ्या प्रमाणात घडत आहेत. तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानामुळे भविष्याचे रूपच बदलणार आहे.

Artificial Intelligence म्हणजे काय? । Artificial Intelligence in Marathi

जेव्हापासून नवनवीन मशीनरी उदयास आल्या तेव्हापासून आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या तंत्रज्ञान उदयास आले. आणि येणाऱ्या काळामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये महत्त्वाचा भाग बनणार आहे. आजच्या काळामध्ये रोबोट सारख्या मशिनरी ची निर्मिती झाली आहे ज्या मानवाप्रमाणे बोलतात मानवाप्रमाणे कार्य करतात तसेच ज्याप्रमाणे मनुष्य स्वतःच्या बुद्धीने कार्य करतो तसेच ह्या मशनेरी देखील स्वतःच्या बुद्धीने कार्यकर्ता त्यालाच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स चा अविष्कार म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.

परंतु मित्रांनो आपल्यातील बहुतांश जण आला आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजे काय याबद्दल पुरेशी माहिती नाही.

म्हणून आजच्या “Artificial Intelligence in Marathi” या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुमच्या सर्वांसाठी artificial intelligence च्या संबंधित महत्वपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Artificial Intelligence म्हणजे काय? । What is Artificial Intelligence in Marathi

मित्रांनो आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता होय. मित्रांनो आपण सर्वाना तर माहितीच आहे या पृथ्वीतलावर केवळ मनुष्याच असा प्राणी आहे जो बुद्धिमान समजला जातो. ज्या प्राण्यांमध्ये किंवा मनुष्यामध्ये विचार करण्याची क्षमता युवाशक्ती असते अशा व्यक्तीला बुद्धिमान म्हटले जाते.

त्यामुळे मनुष्य कसा प्राणी आहे तुझे बुद्धिमान प्राणी समजला जाते. परंतु आजच्या काळामध्ये तंत्रज्ञानाने केलेल्या अतोनात प्रगतीमुळे कृत्रिम बुद्धिमत्ता सारखी देखील टेक्नॉलॉजी अस्तित्वात आली.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या टेक्नॉलॉजीमुळे कृत्रिम बुद्धिमत्ता ही मशीनरी मध्ये बसवण्यात आली ज्यामुळे मशनरीला देखील मानवाप्रमाणे स्वतःचे निर्णय विचार करण्याची शक्ती देखील प्राप्त झाली.

परंतु कृत्रिम बुद्धिमत्ता मशनरी मध्ये बसवत असताना आपल्याला एखाद्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅम ची मदत घ्यावी लागते.

आपण जेव्हा लॅपटॉप मध्ये किंवा कॉम्प्युटर मध्ये काम करत असतो तेव्हा आपण जे काही कमांड कम्प्युटरला देतो त्यानुसार आपले कंप्यूटर काम करते, परंतु आर्टिफिशिअल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमतेमध्ये मशीन स्वतःहून निर्णय घेते आपल्या बुद्धिमतेनुसार कमांड तयार करते की पुढे काम काय व कसे करायचे आहे.

परंतु आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ही टेक्नॉलॉजी मानवनिर्मित आहे. म्हणजे मानवाने तयार केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपण एखाद्या मशिनरी ला विचार करण्याची क्षमता देऊ शकतो.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा मराठी अर्थ । Artificial Intelligence Meaning in Marathi

Artificial Intelligence Meaning in Marathi म्हणजे “कृत्रिम बुद्धिमत्ता” असा होतो.

Artificial intelligence चा मराठीत शब्दशः अर्थ पाहायचा झाला तर आर्टिफिशिअल चा अर्थ होतो “कृत्रिम” म्हणजेच “मानव निर्मित”,किंवा मनुष्याने तयार केलेली एखादी गोष्ट, आणि इंटेलिजन्स चा अर्थ होतो “बुद्धिमता” .

म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स चा मराठी अर्थ कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा मानवनिर्मित बुद्धिमत्ता असा होतो.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ची थोडक्यात माहिती । Artificial Intelligence Information in Marathi

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ज्याला AI या नावाने ओळखले जाते. AI जगभरामध्ये प्रसिद्ध असलेली एक टेक्नॉलॉजी आहे. ज्या प्रमाणे मानवाला विचार करण्याची क्षमता आहेत व मनुष्य विचार करायचा या क्षमतेच्या माध्यमातून स्वतःचे निर्णय स्वतः घेतो त्याचप्रमाणे मानव बुद्धिमत्ता प्रमाणे मशिनरी ला देखील बुद्धिमत्ता देण्यात आली आहे ज्याला कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात.

एआय म्हणजे मानवी बुद्धिमत्ते सारखे शिकण्याची क्षमता मशीन्समध्ये व त्या मशीन मधल्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्समध्ये तयार करण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान. आजच्या तंत्रज्ञानाच्या काळामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स चा वापर केला जातो त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ही टेक्नॉलॉजी संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध होईल यामध्ये जराही शंका नाही.

जॉन मॅककार्थी (John McCarthy) यांनी 1956 साली आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा शोध लावला होता. तसेच कालांतराने ह्या तंत्रज्ञानाला खूप मागणी वाढू लागली. वर्तमान काळामध्ये देखील सर्व क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर केला जातो येणाऱ्या भविष्यामध्ये तर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान प्रत्येक मनुष्याच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवणार आहे.

आपल्याला लहानात लहान काम जरी करायचे म्हटले तरी तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागते. परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागेल कारण सध्याच्या काळामध्ये आपल्याला एखाद्या मशिनी वरती किंवा कॉम्प्युटर वरती काम करायचे असेल तर आपण कॉम्प्युटर कमांड देतो त्यानुसार आपले कॉम्प्युटर काम करत असते परंतु येणाऱ्या काळामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मुळे आपल्याला कॉम्प्युटरला कमांड देण्याची गरज भासणार नाही कॉम्प्युटर स्वतः स्वतःचे काम करेल यामुळे आपला वेळ वाचेल.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स चा वापर कोण कोणत्या क्षेत्रांमध्ये केला जातो?

वर्तमान काळा मध्ये बरीच ची अशी क्षेत्र आहे ज्या मध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स चा वापर केला जातो. सहसा प्रत्येक क्षेत्रामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स चा वापर होतो परंतु सध्या पुढील काही क्षेत्र आहे यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर केला जातो.

 1. Retail, Shopping and Fashion
 2. Security and Surveillance
 3. Sports Analytics and Activities
 4. Manufacturing and Production

Artificial Intelligence चे प्रकार । Types of Artificial Intelligence in Marathi

मित्रांनो आजच्या या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आर्टिफिशिअल इंटेलिजन्स चे प्रकार सांगण्याचा प्रयत्न केला आहे जे पुढील प्रमाणे आहेत-

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मुख्यता 7 प्रकार पडतात जे पुढील प्रमाणे आहे :

 1. Reactive machines
 2. Limited memo
 3. Theory of mi
 4. Self-aware
 5. Artificial Narrow Intelligence (ANI)
 6. Artificial General Intelligence (AGI)
 7. Artificial Super Intelligence (ASI)

मित्रांनो! आजच्या या आर्टिकल ला तुमच्या इतर मित्रांशी अवश्य शेअर करा जेणे करून त्यांना हि खूप सोप्या पद्धतीने हे माहिती वाचायला मदत होईल… आणि मित्रांनो हा लिखाण ” Artificial Intelligence म्हणजे काय? । Artificial Intelligence in Marathi “ तुम्हाला कस वाटलं हे नक्की Comment द्यारे आम्हाला कळवा…

हे हि अवश्य वाचा :

Leave a Comment